Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तेच तेच पदार्थ नाही यंदा घ्या थाई जेवणाचा आस्वाद! नोट करा स्वादिष्ट आणि सुगंधी Thai Curry Recipe

नवनवीन खाद्यपदार्थांच्या शोधात आज आम्ही तुमच्यासाठी थाई जेवणाचा बेत घेऊन आलो आहोत. तेच तेच बोरिंग जेवण खाऊन कंटाळला असाल तर एकदा थाई करीचा नक्की बेत करा. चला जाणून घेऊया याची रेसिपी.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 03, 2025 | 09:48 AM
तेच तेच पदार्थ नाही यंदा घ्या थाई जेवणाचा आस्वाद! नोट करा स्वादिष्ट आणि सुगंधी Thai Curry Recipe

तेच तेच पदार्थ नाही यंदा घ्या थाई जेवणाचा आस्वाद! नोट करा स्वादिष्ट आणि सुगंधी Thai Curry Recipe

Follow Us
Follow Us:

वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या शोधात आज आम्ही तुमच्यासाठी थायलंडचा लोकप्रिय आणि लज्जतदार पदार्थ घेऊन आलो आहोत. या पदार्थाचे नाव आहे, ‘थाई करी’! ही करी भाज्या, मसाले आणि नारळाच्या दुधापासून तयार केली जाते. पावसाच्या या थंड वातावरणात गरमा गरम थाई करी आरोग्यासाठी एक पौष्टिक आणि चविष्ट असा पर्याय ठरेल.

सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा ब्लुबेरी स्मूदी, वाढलेले वजन झपाट्याने होईल कमी

तुम्हाला भाज्या खायला आवडत नसतील तर थाय करी एकदा जरूर बनवून पहा. क्रिमी करीमध्ये मिक्स केलेल्या भांज्याची चव तुम्हाला नक्कीच आवडेल. ही करी भातासोबत खाण्यासाठी सर्व्ह केली जाते. दुपारच्या जेवणासाठी अथवा रात्रीच्या जेवणासाठी थाई करीचा हा बेत तुमच्या घरातील सर्वांनाच खुश करेल आणि तुमच्या लिस्टमध्ये एक नवीन रेसिपी ॲड होईल. घरी आलेल्या पाहुण्यांनाही तुम्ही हा थाई पदार्थ सर्व्ह करू शकता. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • नारळाचं दूध – 400 मि.ली.
  • थाई रेड करी पेस्ट – 2 टेबलस्पून
  • भाज्या – गाजर, बेबी कॉर्न, ब्रोकली, झुकिनी, शिमला मिरची (कापलेली)
  • तेल – 2 टेबलस्पून (तूप किंवा भाजीपाला तेल)
  • सॉया सॉस – 1 टेबलस्पून
  • साखर – 1 टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • पाणी – गरजेनुसार
थाई करी पेस्टसाठी (जर घरी बनवत असाल तर):
  • सुकं लाल तिखट (किंवा सुकं लाल मिरचं) – 4-5
  • लसूण पाकळ्या – 5
  • आले – 1 इंच
  • कांदा – 1 छोटा
  • लिंबाचा रस – 1 टेबलस्पून
  • लिंबाची साल (थोडी)
  • जिरे – 1 टीस्पून
  • कोथिंबीर – थोडीशी
  • मीठ – थोडं
(वरील सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटून पेस्ट तयार करा आणि तुमची थाई करी पेस्ट तयार होईल)

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत स्वादिष्ट ब्रेड टिक्की, लहान मुलांसह मोठ्यांही आवडेल पदार्थ

कृती

  • थाई करी तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका कढईत तेल गरम करा
  • त्यात थाई करी पेस्ट टाका व 2-3 मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्या
  • आता त्यात नारळाचं दूध घालून नीट मिक्स करून घ्या
  • यांनतर त्यात बारीक कापलेल्या (शक्यतो उभ्या अथवा चौरस कापलेल्या भाज्या) भाज्या टाका. 5-7 मिनिटं शिजू द्या
  • नंतर साखर, सॉया सॉस, मीठ आणि थोडं पाणी घालून परत एकदा उकळी आणा
  • करी जरा घट्ट झाली की गॅस बंद करा
  • तयार थाई करी गरमागरम भातासोबत सर्व्ह करा
  • थाई करी गरम भात किंवा स्टिकी राईससोबत खाल्ल्यास अत्यंत स्वादिष्ट लागते
  • तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात मशरूम अथवा पनीर देखील घालू शकता, याने करीची चव आणखीन वाढेल

Web Title: Try something new make tasty thai curry at home very simple and tasty recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 09:48 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ
1

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’
2

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी
3

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
4

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.