Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात पाणी स्वच्छ करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा तुरटीचा वापर, त्वचा आणि शरीराचे होणारे नाही गंभीर नुकसान

पावसाळ्यातील पाण्याचा थेट वापर करण्याऐवजी पाण्यात तुरटी किंवा फिटकरी फिरवावी. यामुळे पाणी स्वच्छ होते आणि शरीराला कोणतेही हानी पोहचत नाही. चला तर जाणून घेऊया तुरटी आणि फिटकरीचा वापर करण्याची सोपी पद्धत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 29, 2026 | 08:17 AM
पावसाळ्यात पाणी स्वच्छ करण्यासाठी 'या' पद्धतीने करा तुरटीचा वापर, त्वचा आणि शरीराचे होणारे नाही गंभीर नुकसान

पावसाळ्यात पाणी स्वच्छ करण्यासाठी 'या' पद्धतीने करा तुरटीचा वापर, त्वचा आणि शरीराचे होणारे नाही गंभीर नुकसान

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. पाऊस पडून गेल्यानंतर वातावरणात गारवा निर्माण होतो आणि उष्णतेपासून सुटका मिळते. पण या दिवसांमध्ये स्वच्छ पाण्यात पावसाचे किंवा गढूळ पाणी मिक्स झाल्यामुळे शरीरसंबंधित आजारांचा धोका वाढतो आणि शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. दूषित पाण्याचे सेवन केल्यामुळे जुलाब, उलट्या किंवा साथीच्या आजारांच्या लागण होते आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. पावसाचे किंवा दूषित पाणी थेट पोटात गेल्यामुळे पचनाच्या समस्या वाढू लागतात तर काहीवेळा पोटात तीव्र वेदना होऊन आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे पावसाळ्यात शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

झोपतून उठताच मोबाईल चालवताय? मग सावधान… सकाळच्या या सवयींमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका

पावसाळ्यात पाणी गरम करून प्यायले जाते. तर अनेक घरांमध्ये अजूनही तुरटी किंवा फिटकरीचा वापर केला जातो. मागील बऱ्याच वर्षानूपासून तुरटीचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जात आहे. तुरटीचे महत्व अजूनही कमी झालेले नाही. घरगुती कामे, वैयक्तिक स्वच्छता आणि पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आज आम्ही तुम्हाला पाणी स्वच्छ करताना तुरटीचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

फिटकरीचा वापर करण्याचे फायदे:

फिटकरीचा वापर पाणी स्वच्छ करण्यासाठी केला जातो. विहीर, बोअरवेल किंवा साठवलेल्या पाण्यात माती आणि इतर सूक्ष्म कण मिक्स झाल्यामुळे पाणी गढूळ होऊन जाते. ज्याच्या परिणामामुळे आजारपण वाढण्याची शक्यता असते. अशावेळी पाण्यात फिटकरीचा किंवा तुरटीचा बारीक तुकडा पाण्यावर फिरवल्यास पाण्यातील गाळ खाली जाऊन बसतो आणि पाणी स्वच्छ होण्यास मदत होते. फिटकरी पाण्यातील गाळ आणि अशुद्ध कण खाली बसवते, ज्यामुळे जिवाणू, विषाणू किंवा इतर रोगकारक सूक्ष्मजीव पूर्णपणे नष्ट करत नाही. त्यामुळे तुरटी फिरवले पाणी पुन्हा एकदा गरम करून प्यावे. पावसाळ्यात पाणी थेट पिण्याऐवजी गाळून, गरम करूनच प्यावे.

मागील काही वर्षांपासून केवळ स्वच्छतेसाठी नाहीतर चेवरील अतिरिक्त ओलावा कमी करण्यासाठी सुद्धा मदत होते.याशिवाय जास्त घाम येणाऱ्या व्यक्तींनी काखेमध्ये फिटकरी किंवा तुरटी फिरवल्यास काखेत वाढलेला काळेपणा कमी होण्यासोबत सतत येणाऱ्या घामापासून सुटका मिळते. घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी तुरटीचा वापर करावा. दाढी केल्यानंतर चेहऱ्यावर फिटकरी फिरवण्यास छोट्या जखमा आणि किरकोळ रक्तस्त्राव कमी होण्यास मदत होते.

सतत होणाऱ्या गॅसमुळे अपचनाचा त्रास वाढला आहे? ‘या’ पद्धतीने करा हिंगाचे सेवन, आतड्यांमधील घाण पडून जाईल बाहेर

तुरटी किंवा फिटकरीचा वापर केल्यानंतर त्वचेला सूट होईल असे कोणते क्रीम लावावे अन्यथा त्वचा खूप जास्त कोरडी होईल. दुर्गंधी, अस्वस्थता किंवा बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढल्यास तुरटीच्या पाण्याने अंघोळ करावी. यामुळे शरीरात वाढलेली नकारात्मक ऊर्जा कमी होण्यासोबतच घाम आणि धुळीमुळे साचून राहिलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पावसाळ्यात पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा वापर का केला जातो?

    Ans: तुरटीचा (Alum) वापर पारंपरिक पद्धतीने पाण्यातील काही अशुद्ध कण खाली बसवण्यासाठी केला जातो. त्यामुळे पाणी तुलनेने स्वच्छ दिसू शकते.

  • Que: तुरटीने पाणी कसे स्वच्छ करावे?

    Ans: पाण्यात योग्य प्रमाणात तुरटी फिरवून काही वेळ तसेच ठेवले जाते, ज्यामुळे गाळ खाली बसण्यास मदत होते. त्यानंतर वरचे स्वच्छ दिसणारे पाणी काळजीपूर्वक वापरावे.

  • Que: तुरटीचा जास्त वापर केल्यास काय होऊ शकते?

    Ans: तुरटीचा अतिरेक टाळावा. जास्त प्रमाणात वापर केल्यास पाण्याची चव बदलू शकते आणि आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.

Web Title: Use alum in this way to purify water during the monsoon it prevents serious harm to your skin and body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 08:17 AM

Topics:  

  • helathy lifestyle
  • monsoon care
  • Skin disease

संबंधित बातम्या

कोरड्या खोकल्यामुळे हैराण झाला आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमचा आराम, कायमच राहाल निरोगी
1

कोरड्या खोकल्यामुळे हैराण झाला आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमचा आराम, कायमच राहाल निरोगी

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पचनक्रिया आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी नियमित प्या ‘या’ पदार्थांचे पाणी
2

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पचनक्रिया आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी नियमित प्या ‘या’ पदार्थांचे पाणी

पावसाळ्यात सर्दी खोकला टाळण्यासाठी आहारात अजिबात करू नका ‘या’ पदार्थांचा समावेश, अन्यथा उद्भवतील पोटाच्या गंभीर समस्या
3

पावसाळ्यात सर्दी खोकला टाळण्यासाठी आहारात अजिबात करू नका ‘या’ पदार्थांचा समावेश, अन्यथा उद्भवतील पोटाच्या गंभीर समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.