फ्लूचे विषाणू सतत बदलत राहत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेद्वारे शोधलेल्या या विषाणूच्या सर्वात नव्या प्रकारानुसार लसीमध्येही दरवर्षी सुधारणा केली जाते. म्हणूनच दरवर्षी लस घेणे इतके महत्त्वाचे आहे.
गर्भावस्थेतील मधुमेह (गर्भधारणेदरम्यान साखर): पीसीओडी असलेल्या महिलांमध्ये इन्सुलिन प्रतिरोधकता होण्याची शक्यता जास्त असते. गर्भधारणेदरम्यान, ही समस्या अनेकदा वाढते,
लिव्हर हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. मात्र हा अवयव खराब झाल्यास आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
अॅबॉटने मेंदूवरील सौम्य आघाताच्या निदानासाठी एक जलद आणि अचूक लॅबवर आधारित रक्तचाचणी सादर केली आहे, जी फक्त १८ मिनिटांत परिणाम देते आणि सीटी स्कॅनची गरज ४०% पर्यंत कमी करते.
जर तुम्हाला दिवसभर स्वतःला उर्जेने परिपूर्ण ठेवायचे असेल, तर तुम्ही तुमच्या नाश्त्यात अशा गोष्टींचा समावेश केला पाहिजे ज्यामुळे तुमचे शरीर निरोगी राहील आणि दिवसभर तुम्हाला एनर्जेटिक पण ठेवेल.
रोजच्या आहारात अन्नपदार्थांचे सेवन केले जाते. मात्र चुकीच्या पद्धतीने खाल्ले जाणारे पदार्थ आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अन्नपदार्थ खाण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत.
उसाचा रस उन्हाळ्यात ऊर्जा देणारा आणि डिहायड्रेशनपासून वाचवणारा असला तरी भर उन्हात व स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास तो आरोग्याला धोका ठरू शकतो. त्यामुळे ताज्या व स्वच्छ रसाचे सेवन आणि योग्य काळजी…
कॅन्सरच्या रुग्णांसाठी रेडिओथेरपी एक प्रभावी उपचार समजले जाते. मात्र एका संशोधनात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. रेडिओथेरपीच्या नंतर सुद्धा कॅन्सर पुन्हा होऊ शकतो. यावर संशोधकांनी सल्ला दिला आहे.
वृद्धांचे शरीर कमकुवत असते, त्यामुळे त्यांना अनेक आजारांनी घेरले जाते. परंतु, छोटे व्यायाम करून ते स्वतःला तंदुरुस्त बनवू शकता. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
भारत सरकारकडून आपल्या सैनिकांच्या आहाराच्या विविधतेचीही पुरेपूर काळजी घेतो, जेणेकरुन कोणतेही आवश्यक पदार्थ किंवा पौष्टिक पदार्थ त्यांना मिळावं. म्हणूनच सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाचा मेनू प्रत्येक दिवसासाठी वेगळा…