
2 रुपयांची ही गोष्ट केसांतील कोंडा करेल दूर, हिवाळ्यतही केसांची वाढ होईल दुप्पट
कोंड्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता हिवाळा हा ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूत तर बहुतांश लोकांना कोंड्याची समस्या उद्भवत असते. यामुळे टाळूमध्ये खाज सुटणे, मुरुम आणि संसर्ग होऊ शकतो. कोंड्यामुळे कपड्यांवर पांढरी कोटींग निर्माण होते जी कोणी बघितली तर लाजिरवाणे वाटू शकते. केसांत कोंडा होण्याची अनेक कारणे असू शकतात. यातील काही करणे म्हणजे, केसांची योग्य रीतीने काळजी न घेणे, स्वच्छतेचा अभाव. यामुळे केसांच्या मुळांमध्ये कोंडा जमा होऊ लागतो. परिणामी केसांची वाढ मंदावते आणि यामुळे केस कमकुवत होऊन तुटायला सुरुवात होते.
जर तुम्हीही कोंड्याच्या समस्याने त्रस्त असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, यासाठी तुम्हाला बाजारातील महागडे प्रोडक्टस खरेदी करण्याची गरज नाही. बऱ्याचदा या प्रॉडक्टसमध्ये रासायनिक घटक मिसळलेले असतात जे केसांना डॅमेज करत असतात. केसांतील कोंडा दूर करण्यासाठी तुम्हीच एका सोप्या घरगुती उपायाचा वापर करू शकता. खोबरेल तेल आणि कापूरचे मिश्रण केसांतील कोंड्याची समस्या दूर करण्यास तुमची मदत करेल. कोंडा दूर करण्यासाठीचा हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. याचा कसा वापर करावा ते जाणून घ्या.
हेदेखील वाचा – शॅम्पूत ही जादुई गोष्ट मिसळा आणि कमाल बघा, केसगळती थांबेल, टक्कलवर उगवतील नवे केस
खोबरेल तेल आणि कापूराचे मिश्रण कसे तयार करावे
साहित्य
केसांसाठी खोबरेल तेलाचा वापर