Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा करा वापर, नैसर्गिक टोनर त्वचेसह केसांसाठी सुद्धा ठरेल प्रभावी

त्वचा आणि केसांसंबधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करा. यामुळे पिंपल्स, मुरूम, काळवंडलेली त्वचा इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळेल आणि त्वचा स्वच्छ होण्यास मदत होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 01, 2025 | 11:30 AM
त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा करा वापर

त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा करा वापर

Follow Us
Close
Follow Us:

रोजच्या जेवणात भात हा पदार्थ आवर्जून बनवला जातो. काहींना भात खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही. नियमित भाताचे सेवन केले जाते. याशिवाय स्किन केअर रुटीनमध्ये तांदळाचा वापर केला जातो. तांदळाच्या पाण्याचा वापर त्वचेसाठी केल्यामुळे त्वचा अधिक हायड्रेट आणि उठावदार दिसते. या पाण्यात असलेले गुणधर्म त्वचेसाठी अतिशय महत्वाचे ठरतात. त्यामुळे रोजच्या स्किन केअर रुटीनमध्ये तुम्ही केमिकलयुक्त टोनरचा वापर करण्याऐवजी तांदळाच्या पाण्यापासून बनवलेल्या टोनरचा वापर करू शकता. हे टोनर त्वचेसंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी अतिशय महत्वाचे ठरते. काळवंडलेली त्वचा उजळ्वण्यासाठी टोनरचा वापर करू शकता.(फोटो सौजन्य – iStock)

Rice Water: तांदळाच्या पाण्याचे अफलातून उपयोग, आजीच्या बटव्यातील जादू! त्वचा होईल चमकदार, केसही होतील घनदाट

तांदळाच्या पाण्याचा वापर त्वचेसाठी केल्यामुळे त्वचा अधिक उठावदार आणि सुंदर दिसते. चेहऱ्यावरील मुरूम, पिंपल्स किंवा ऍक्ने घालवण्यासाठी तुम्ही तांदळाच्या पाण्याचा वापर करू शकता. या पाण्याच्या वापरामुळे त्वचा स्वच्छ होते. यामध्ये अ‍ॅंटीऑक्सिडेंट, अमीनो अ‍ॅसिड आणि स्टार्चचे प्रमाण अधिक असते. त्वचेमध्ये होणारी जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही तांदळाच्या पाण्याचा वापर करू शकता. तांदळाचे पाणी वापरल्यामुळे त्वचेसोबतच केसांनासुद्धा अनेक फायदे होतात.

त्वचा आणि केसांसाठी घरगुती उपाय म्हणून तांदळाच्या पाण्याचा वापर करावा. तांदळाचे पाणी त्वचेला आतून पोषण देऊन त्वचा स्वच्छ आणि उजळदार करते. याशिवाय तांदळाचे टोनर बनवण्यासाठी जास्त खर्च देखील होत नाही. या पाण्याचा वापर तुम्ही त्वचा आणि केसांसाठी करू शकता. आज आम्ही तुम्हाला तांदळाच्या पाण्याचे टोनर कसे तयार करावे? उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये टोनरचा वापर का करावा? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

तांदळाच्या पाण्याचे टोनर कसे तयार करावे?

तांदळाच्या पाण्याचे टोनर तयार करण्यासाठी सर्वप्रथम, वाटीभर तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर ३ तास तांदुळ पाण्यात भिजत ठेवा. तांदूळ व्यवस्थित भिजल्यानंतर टोपात तांदळाचे पाणी ओतून शिजवून घ्या आणि त्यातील पाणी बाजूला काढून घ्या. यापद्धतीने तांदळाच्या पाण्याचे टोनर तयार करा. तसेच तांदळाचे पाणी न शिजवता देखील तुम्ही टोनर तयार करून त्वचेवर लावू शकता.

जेवणाआधी प्या ही टेस्टी स्मूदी; वजन झपाट्याने कमी होऊन अंथरुणात पडताच लागेल शांत झोप

तांदळाच्या पाण्याचे फायदे:

तांदळाच्या पाण्यात आढळून येणारे गुणधर्म त्वचेसाठी अतिशय फायदेशीर ठरतात. या पाण्याचा वापर त्वचा आणि केसांसाठी केल्यामुळे स्किन केअरसंबंधित अनेक समस्या दूर होतात. तांदळाचे पाणी कापसाच्या मदतीने त्वचेवर लावल्यास त्वचा आतून स्वच्छ होऊन चेहऱ्यावरील पिंपल्स आणि मुरूम कमी होऊन जातील. त्वचेवर आलेली सूज, जळजळ, उन्हामुळे झालेले टॅनिंग कमी होण्यास मदत होईल.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Use rice water to keep skin hydrated home remedies for glowing skin beauty tips rice water for skin and hair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2025 | 11:30 AM

Topics:  

  • home remedies
  • rice water
  • Skin Care

संबंधित बातम्या

शरीरातील ‘या’ लहान मोठ्या अवयवांमध्ये बिघाड झाल्यानंतर चेहऱ्यावर सतत येतात पिंपल्स, जाणून घ्या यावरील घरगुती उपाय
1

शरीरातील ‘या’ लहान मोठ्या अवयवांमध्ये बिघाड झाल्यानंतर चेहऱ्यावर सतत येतात पिंपल्स, जाणून घ्या यावरील घरगुती उपाय

केसांच्या बऱ्याच समस्या होतील कायमच्या दूर! ‘या’ पद्धतीने करा मेथी दाण्यांचा वापर, केसांमधील कोंडा होईल कमी
2

केसांच्या बऱ्याच समस्या होतील कायमच्या दूर! ‘या’ पद्धतीने करा मेथी दाण्यांचा वापर, केसांमधील कोंडा होईल कमी

ब्रश करूनसुद्धा तोंडाला दुर्गंधीचा घाण वास येतो? ‘हे’ उपाय केल्यास निघून जाईल तोंडाची दुर्गंधी, कायमच राहाल फ्रेश
3

ब्रश करूनसुद्धा तोंडाला दुर्गंधीचा घाण वास येतो? ‘हे’ उपाय केल्यास निघून जाईल तोंडाची दुर्गंधी, कायमच राहाल फ्रेश

आजीबाईच्या बटव्यातील गुणकारी उपाय! पांढरे केस काळे करण्यासाठी मेहेंदीमध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांना मिळेल लाल- बर्गंडी रंग
4

आजीबाईच्या बटव्यातील गुणकारी उपाय! पांढरे केस काळे करण्यासाठी मेहेंदीमध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांना मिळेल लाल- बर्गंडी रंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.