Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केळी आणली की लगेच काळी पडतात? मग ही ट्रिक वापरून पहा, आठवडाभर राहतील फ्रेश

केळी ही सर्वांच्या आवडीची आहे, मात्र घरी केळी आणली 1-2 दिवसातच काळी पडून खराब होऊ लागतात. अशात नको वाटतं असले तरी आपल्याला यांना फेकावे लागते. मात्र तुम्हाला माहिती आहे का? काही सोप्या ट्रीक्सचा वापर करून तुम्ही अवघ्या आठवडाभर केळी फ्रेश ठेवू शकता. यासाठी काय करावे लागेल ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 15, 2024 | 06:00 AM
केळी आणली की लगेच काळी पडतात? मग ही ट्रिक वापरून पहा, आठवडाभर राहतील फ्रेश

केळी आणली की लगेच काळी पडतात? मग ही ट्रिक वापरून पहा, आठवडाभर राहतील फ्रेश

Follow Us
Follow Us:

केळी हे एक सामान्य फळ आहे. हे एक असे फळ आहे जे प्रत्येक मोसमात बाजारात उपलब्ध असते. तसेच यांची किंमत कमी असल्याकारणाने अनेकजण केळीचे सेवन करत असत. केळीमध्ये अनेक पोषक घटक आढळली जातात जी आपल्या आरोग्यासाठी फायद्याची ठरतात. केळीबाबत अनेक गोष्टी चांगल्या जरी असल्या तरी याच्याशी निगडित एक गोष्ट फार त्रासदायक आहे. ही गोष्ट म्हणजे केळीचे लवकर खराब होणे.

बऱ्याचदा आपण केळी बाजारातून खरेदी केली की अवघ्या काही दिवसांतच ती काळी पडून मग खराब होऊ लागतात. अशावेळी त्यांना योग्य वेळी नाही खाल्ले तर त्यांचे नुकसान होते. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, काही सोप्या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही अवघ्या आठवडाभर काळी न पडता फ्रेश ठेवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त काही घरगुती टिप्सचा वापर करावा लागेल.

हेदेखील वाचा – भाजीत तेल जास्त झालं? मग चिंता सोडा आणि या घरगुती टिप्सचा वापर करा

केळी फ्रिजमध्ये ठेवणे टाळा

अनेकांना असे वाटते की, केळी फ्रिजमध्ये ठेवून आपण दीर्घकाळ फ्रेश ठेवू शकतो. मात्र हे चुकीचे आहे. उलटे फ्रिजमध्ये केळी ठेवल्याने लवकर काळी पडतात. यामुळे ती खराब होतात आणि त्यांची चवही बिघडते. थंड तापमानामुळे केळींची पिकण्याची प्रक्रिया थांबते, परंतु त्यांची बाह्य त्वचा लवकर खराब होतात. त्यामुळे केळी नेहमी खोलीच्या तापमानात ठेवा, योग्य तापमानात केली दीर्घकाळ फ्रेश राहतात.

केळी किचनच्या गरम भागात ठेवू नका

तुम्ही केळी कुठे ठेवत आहात ही गोष्टदेखील त्याच्या फ्रेशनेसवर परिणाम करते. केळी कधीही गॅस स्टोव्ह, ओव्हन किंवा अन्य गरम उपकरणांच्या जवळ ठेऊ नये. गरम तापमानामुळे केळी लवकर पिकतात आणि खराब होतात. यामुळेच केळी नेहमी हवेशीर आणि खुल्या वातावरणात ठेवावी. असे केल्याने केळी लवकर खराब होत नाहीत आणि त्यातील पोषकता टिकून राहते.

हेदेखील वाचा – एका मिनिटांत तांब्या-पितळेची भांडी होतील चकचकीत साफ फक्त घरातील या पदार्थाचा वापर करा

केळी एका वेगळ्या बाउलमध्ये ठेवत जा

केळी खराब होण्यापासून टाळायचे असल्यास त्यांना एका वेगळ्या बाऊलमध्ये ठेवत जा. इतर फळांमुळे इथिलिन वायू बाहेर पडतो जो केळी पिकवण्याचा प्रक्रियेस जलद बनवतो. यामुळेच केळी नेहमी स्वतंत्र बाऊलमध्ये ठेवण्याची सवय लावा. असे केल्याने, केळी इतर फळांच्या संपर्कात येणार नाही आणि याचा फ्रेशनेस दीर्घकाळ राहील. हा एक साधा उपाय असूनही त्याचा परिणाम खूप प्रभावी आहे.

Web Title: Useful tips to keep bananas fresh for a week

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2024 | 06:00 AM

Topics:  

  • lifestyle tips

संबंधित बातम्या

भिंतीचं प्लास्टर आणि पेंट निघतंय? एका सोप्या उपायाने भिंत करा पुन्हा नव्यासारखी
1

भिंतीचं प्लास्टर आणि पेंट निघतंय? एका सोप्या उपायाने भिंत करा पुन्हा नव्यासारखी

Motivational Quotes: स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिळवा नवी ऊर्जा! आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ प्रेरणादायी विचार
2

Motivational Quotes: स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिळवा नवी ऊर्जा! आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ प्रेरणादायी विचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.