
विकेंड स्पेशल! यंदा घरी ट्राय करा मंगलोरियन स्टाईल 'प्राॅन्स घी रोस्ट'; मसालेदार आणि सुगंधित चव मनाला करेल खुश
कोकण किनारपट्टीवर आणि दक्षिण भारतात समुद्री खाद्याला एक वेगळीच ओळख आहे. त्यातही “घी रोस्ट” ही एक अशी डिश आहे जी प्रत्येक खाद्यप्रेमीच्या मनात खास स्थान मिळवते. सुरुवातीला मंगळुरू परिसरातून प्रसिद्ध झालेली ही डिश आज संपूर्ण भारतात लोकप्रिय झाली आहे. तिची खासियत म्हणजे भरपूर तूपात भाजलेले मसाले, आंबट–तिखट चव आणि कोळंबीचा रसाळपणा. प्रॉन्स घी रोस्ट म्हणजे स्वाद, सुगंध आणि पारंपरिक मसाल्यांचं एक अद्भुत संगम आहे.
तुपाच्या सुवासात भाजलेले लाल मिरची, चिंच, आणि मसाले यांचं मिश्रण कोळंबीला असा स्वाद देतं की पहिला घास घेताच जिभेवर चवदार स्फोट होतो. ही डिश खास करून रविवारी दुपारच्या जेवणात भात किंवा नेर डोशाबरोबर सर्व्ह केली की संपूर्ण जेवणाचा आनंद द्विगुणित होतो. चला तर मग पाहूया, ही स्वादिष्ट प्रॉन्स घी रोस्ट रेसिपी घरच्या घरी कशी तयार करायची.
साहित्य
मसाल्याकरिता:
Recipe : अलिया भट्टच्या आवडीचा बीटरूट सॅलड आता घरीच बनवा; वजन कमी करण्यास करेल मदत
कृती
टीप