Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पनौती, दारू, बाप! भारतातील रेल्वे स्टेशनचे अजब-गजब नाव… वाचूनही येईल हसू; कुठे वसलेत ते जाणून घ्या

Weird Railway Station Name : प्रत्येक रेल्वे स्थानकाचे आपले असे वेगळे नाव असते. तुम्हाला माहिती आहे का? देशात असे काही रेल्वे स्थानक आहेत ज्यांची विचित्र नावे ऐकून तुम्हाला हसू अनावर होईल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 25, 2026 | 08:10 AM
पनौती, दारू, बाप! भारतातील रेल्वे स्टेशनचे अजब-गजब नाव... वाचूनही येईल हसू; कुठे वसलेत ते जाणून घ्या

पनौती, दारू, बाप! भारतातील रेल्वे स्टेशनचे अजब-गजब नाव... वाचूनही येईल हसू; कुठे वसलेत ते जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • भारतातील काही रेल्वे स्थानके त्यांच्या अनोख्या आणि मजेशीर नावांमुळे नेहमीच चर्चेत असतात.
  • या स्थानकांची नावे ऐकून अनेक प्रवासी प्रथमदर्शनी आश्चर्यचकित होतात.
  • सोशल मीडियावरही अशा वेगळ्या नावांच्या स्थानकांबाबत नेहमीच उत्सुकता आणि चर्चा पाहायला मिळते.
अमेरिका, चीन आणि रुसनंतर भारत चाैथा असा देश आहे ज्याचे जगात सर्वात मोठे रेल्वे जाळे पसरलेले आहे. भारतात हजारो प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करतात. हा लांबच्या प्रवासासाठी एक किफायतशीर पर्याय मानला जातो. तुम्हाला माहितीच आहे की देशात असंख्य रेल्वे स्थानके आहेत आणि प्रत्येक रेल्वे स्थानकाला आपली अशी ओळख आहे. रेल्वे स्थानकांची अनेक वेगवेगळे नावे आहेत पण आज आम्ही तुम्हाला देशातील अशा काही रेल्वे स्थानकांची नावे सांगणार आहोत ज्यांची नावे ऐकून तुम्हाला हसू अनावर होईल. होय, तुम्ही बरोबर ऐकलंत देशात काही अजब-गजब रेल्वे स्थानकांची नावे आहेत ज्यांचे नाव वाचून तुम्ही थक्क तर व्हालच शिवाय तुम्हाला तुमचे हसूही आवरता येणार नाही.

Monsoon Travel : पावसाळ्यात फॅमिली ट्रिप प्लॅन करताय? या ठिकाणांना चुकूनही भेट देऊ नका

राजस्थान

राजस्थानच्या फिलाैदी जिल्ह्यात एक आगळ्या-वेगळ्या नावाचे एक अनोखे रेल्वे स्थानक आहे. याचे नाव आहे बाप. होय, तुम्ही बरोबर वाचले. या स्थानकाचे नाव असे वाटते जणू सर्व स्थानकांचा हा बाप आहे. माहितीनुसार या रेल्वे स्थानकाचा वापर एक्सप्रेस आणि पॅसेंजर ट्रेन्ससाठी केला जातो.

हरियाणा

हरियाणातील एका रेल्वे स्थानकाचे नाव दिवाना असं आहे. प्रेमात तो दिवाना झाला हा डायलाॅग तुम्ही ऐकला असेल पण या नावाचे रेल्वे स्थानक असू शकते असा विचार तुम्ही कधी केला होता का?

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशच्या त्रिकुटमध्ये पनाैती नावाचे एक रेल्वे स्थानक आहे. पुन्हा पुन्हा कामात अपयश मिळत असल्यास पनाैती या शब्दाचा वापर केला जातो. पण या नावावर इथे जंक्शन का तयार करण्यात आलं ते गूढ अजूनही गुलदस्त्यात आहे.

तेलंगणा

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तेलंगणातील निर्मल जिल्ह्यात भैंसा नावाचे एक गाव आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे ५०,००० असून इथल्या रेल्वे जंक्शनला भैंसा हे नाव देण्यात आलं आहे. परंतु या मार्गावरुन फार कमी रेल्वेगाड्या धावतात.

Travel News : सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रातील हे 5 शहर, बजेट ट्रिपसाठी परफेक्ट पर्याय

झारखंड

झारखंडमधील एका जंक्शनचे नाव दारु आहे. आता विचार करा ज्या दारुवर अनेक ठिकाणी बंदी घातली जाते त्याच्या नावावर जंक्शनचे नाव ठेवण्यात आले आहे. हे लक्षात घ्या की दारू हे झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील एका गावाचे नाव आहे.

कर्नाटक

हिंदी भाषेत लोंडा या शब्दाचा अर्थ मुलगा असा होतो, तर कर्नाटकात या नावावरुनच एक रेल्वे स्थानक तयार करण्यात आलं आहे. कर्नाटकाच्या बेलगावी जिल्ह्यात लोंडा नावाचे रेल्वे स्थानक वसले आहे.

 

Web Title: Weird and funny indian railway station names that will surprise you

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 08:09 AM

Topics:  

  • Indian Railway
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून
1

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट
2

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट

Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…
3

Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…

भारतातील थंड वाळवंट जिथे मायनस 35 डिग्रीपर्यंत पोहचते तापमान, जाणून घ्या कुठे आहे ठिकाण?
4

भारतातील थंड वाळवंट जिथे मायनस 35 डिग्रीपर्यंत पोहचते तापमान, जाणून घ्या कुठे आहे ठिकाण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.