Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वांग आल्यामुळे चेहरा काळा पडला आहे? डाग घालवण्यासाठी आयुर्वेदातील ‘या’ काडीचा करा वापर, त्वचा होईल सुंदर

त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केमिकल उपाय न करता घरगुती उपाय करावे. पिगमेंटेशन वाढू लागल्यानंतर त्वचा स्वच्छ करण्यासाठी जेष्ठमध वापरावे. चला तर जाणून घेऊया जेष्ठमध वापरण्याची योग्य पद्धत.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 28, 2024 | 02:16 PM
जेष्ठमधाचा वापर कसा करावा

जेष्ठमधाचा वापर कसा करावा

Follow Us
Follow Us:

सर्वच महिलांना सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. पण वयाच्या चाळिशीनंतर महिलांच्या त्वचेवर वांग, काळे डाग, सुरकुत्या, बारीक रेषा इत्यादी समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. या समस्या उद्भवू लगल्यानंतर त्वचा निस्तेज आणि रुक्ष होऊन जाते. महिलांच्या त्वचेवर वांग आल्यानंतर गालावर काळे डाग दिसण्यास सुरुवात होते. सुरुवातीच्या दिवसांमध्ये हे डाग कमी दिसतात, मात्र कालांतराने यात वाढ झाल्यानंतर चेहऱ्यावर आलेले डाग आणखीनच गडद होत जातात. त्यामुळे त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर योग्य वेळी लक्ष देऊन उपचार करावे. धावपळीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, अपुरी झोप, पिग्मेंटेशन, टॅनिंग इत्यादी सामान्य समस्या असून या समस्या वाढू लागल्यानंतर त्वचा पूर्णपणे खराब होऊन जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेले पिग्मेंटेशन आणि वांग घालवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय नक्की करून पहा.(फोटो सौजन्य-istock)

स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

चेहऱ्यावर पिग्मेंटेशन कशामुळे येते?

त्वचेवर पिग्मेंटेशन आल्यानंतर त्वचेचा रंग काळा आणि गडद होत जातो. ज्यामुळे त्वचा निस्तेज आणि कोरडी दिसू लागते. मेलानिनच्या असंतुलनामुळे त्वचेचा रंग बदलण्यास सुरुवात होते.

  • सूर्यप्रकाशाचा दीर्घकाळ संपर्क
  • शरीरातील हार्मोनल बदल
  • चुकीचा आहार आणि कमी पाण्याचे सेवन करणे
  • प्रदूषण आणि त्वचेवरील ताण

ज्येष्ठमध वापल्यामुळे त्वचेला होणारे फायदे:

आयुर्वेदामध्ये त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी जेष्ठमध वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ज्येष्ठमधमध्ये ग्लॅब्रिडिन नावाचा घटक आढळून येतो, ज्यामुळे चेवरील डाग, टॅनिंग आणि त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते. शिवाय जेष्ठमधमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि निरोगी राहते. त्वचेसाठी जेष्ठमध वापरल्यामुळे त्वचेवरील कमी होतात, त्वचा मऊ आणि सुंदर होते, टॅनिंग दूर होऊन त्वचा उजळण्यास मदत होते, त्वचेवरील दाह कमी होतो इत्यादी अनेक फायदे होतात.

जेष्ठमधाचा वापर कसा करावा

जेष्ठमधाचा वापर कसा करावा:

ज्येष्ठमध पावडर
मध
गुलाब पाणी

कृती:

वांग घालवण्यासाठी सर्वप्रथम वाटीमध्ये जेष्ठमध पावडर घेऊन त्यात मध आणि गुलाब पाणी मिक्स करावे. यात सर्व साहित्य सम प्रमाणात घालावे. तयार केलेले मिश्रण संपूर्ण त्वचेवर व्यवस्थित लावून झाल्यानंतर २० मिनिटं ठेवून नंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करावी. हा उपाय केल्यामुळे त्वचेवरील डाग निघून जाण्यास मदत होईल.

स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

नैसर्गिक उपाय करताना कोणती काळजी घ्यावी:

त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केमिकल उपाय करण्याऐवजी घरगुती उपाय करावे. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार होते. पण घरगुती उपाय करताना त्वचेची योग्य ती काळजी घ्यावी. त्वचेला सूट न होणाऱ्या पदार्थांचा वापर करू नये. शिवाय कोणताही उपाय करताना सगळ्यात आधी पॅच टेस्ट करून पाहावी. यामुळे कोणता पदार्थ त्वचेला सूट होतो आणि नाही हे समजून येईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: What causes pigmentation on the face skin benefits of using licorice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2024 | 01:40 PM

Topics:  

  • home remedies

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो
2

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक
3

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक

Lip Care: ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल लीपबाम
4

Lip Care: ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल लीपबाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.