Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandipura Virus: एकाचा मृत्यू, दोन रुग्णालयात दाखल, चिमुकल्यांचा शत्रू ठरतोय चांदीपुरा व्हायरस, लक्षणे जाणून घ्या

Chandipura Virus : गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरस वेगाने पसरत असून यामुळे एका चिमुकलीचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. लहान मुलांना टार्गेट करणारा हा नवीन व्हायरस काय आहे ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 18, 2026 | 08:15 PM
Chandipura Virus: एकाचा मृत्यू, दोन रुग्णालयात दाखल, चिमुकल्यांचा शत्रू ठरतोय चांदीपुरा व्हायरस, लक्षणे जाणून घ्या

Chandipura Virus: एकाचा मृत्यू, दोन रुग्णालयात दाखल, चिमुकल्यांचा शत्रू ठरतोय चांदीपुरा व्हायरस, लक्षणे जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • गुजरातमधील काही बालकांच्या मृत्यूनंतर एका दुर्मिळ व्हायरसबाबत चिंता वाढली आहे.
  • आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा देत विविध प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले आहेत.
  • या संसर्गाची लक्षणे आणि बचावाची माहिती जाणून घेणे प्रत्येक पालकासाठी महत्त्वाचे ठरू शकते.
देशात आजारांचे प्रमाण वाढत असतानाच आता गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसने थैमाण घातले आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत तीन चिमुकल्यांचा बळी गेला असून प्रशासन आणि पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन मुलांच्या मृत्यूनंतर व्हायरसबाबतची भिती लोकांच्या मनात बसली आणि देशभरात या नव्या व्हायरसची चर्चा होऊ लागली. चला हा चांदीपुरा व्हायरस नक्की काय आहे ते जाणून घेऊया.

Skin Care Tips: दिवसभर मेकअप राहील चमकदार! बर्फाच्या पाण्याचा ‘हा’ उपाय केल्यास चेहऱ्यावरील सूज होईल कमी

माहितीनुसार, या नव्या व्हायरसने साबरकांठा जिल्ह्यातील ६ वर्षीय मुलीच्या मृत्यूनंतर शिनिवारी खेडा जिल्ह्यात आणखी दोन मुलांवर या व्हायरसची लक्षणे दिसू लागली. चांगल्या उपचारांसाठी त्यांना गांधीनगर सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे रिपोर्ट्सची प्रतिक्षा केली जात आहे. या घटनांंनंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हायरसला पसरण्यापासून रोखण्यासाठी विविध स्तरांवर खबरदारीची पाऊले उचलली जात आहेत. सतत सतत देखरेख, घरांच्या आजूबाजूला कीटकनाशक फवारणी, स्वच्छता आणि कीटकांची पैदास रोखण्यासाठी मातीच्या भिंती आणि भेगा भरण्याचेही काम केले जात आहे.

चांदीपुरा व्हायरस नक्की काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, हा एक धोकादायक व्हायरस आहे जो ९ महिन्यांपासून ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांना होण्याची शक्यता असते. या व्हायरस थेट मेंदूवर हल्ला करतो ज्यामुळे मेंदूला सूज येते. याला एन्सेफलायटिस (encephalitis) असे म्हटले जाते. याचे नाव महाराष्ट्रातील चांदीपुरा गावावरुन पडले आहे, इथे १९६५ मध्ये व्हायरसची पहिली ओळख झाली. हा असा आजार नाही आहे जो खोकल्याने किंवा स्पर्शाने पसरतो. हा आजार वाळूतील माशी, डास आणि गोचिड यांच्या चाव्यामुळे पसरतो. जेव्हा मुलांना हे किटक चावतात तेव्हा त्यांच्या शरीरात हा व्हायरस पसरु लागतो.

प्रमुखे लक्षणे?

  • अचानक खूप जास्त ताप येणे.
  • सतत डोकं दुखणे.
  • उल्टी आणि पोटदुखी.
  • चक्कर येणे.
  • बेशुद्धी आणि सुस्ती
Blurred Vision: अचानक अंधुक दिसू लागलंय? दुर्लक्ष करू नका; गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

बचाव कसा करायचा?

  • या व्हायरसपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना पूर्ण हातांचे कपडे घाला. यामुळे माशा किंवा मच्छर त्यांना चावू शकत नाही.
  • झोपताना नेहमी लहान मुलांना मच्छरदानीत झोपायला लावा.
  • मुलांच्या हाता-पायांवर डासांना दूर करणारे स्प्रे किंवा क्रिम लावा.
  • लहान मुलांना वाळूत किंवा चिखलात खेळायला पाठवू नका.
  • मुलाची प्रकृती अचानक खराब झाली असेल तर लगेच त्याला रुग्णालयात दाखल करा.
 

Web Title: What is chandipura virus gujarat child deaths symptoms transmission prevention and treatment explained in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Child Health
  • lifestyle news
  • virus

संबंधित बातम्या

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
1

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Ebola Virus: अरे देवा! तब्बल 3,901 मृत्यू, तर 8,067 रुग्ण; ‘या’ देशात इबोलाचे भीषण संकट, रुग्णसेवेसाठी कर्मचारीही अपुरे
2

Ebola Virus: अरे देवा! तब्बल 3,901 मृत्यू, तर 8,067 रुग्ण; ‘या’ देशात इबोलाचे भीषण संकट, रुग्णसेवेसाठी कर्मचारीही अपुरे

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!
3

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist
4

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.