लॅपटॉपमध्ये व्हायरस शिरल्यास केवळ कामगिरीच नाही तर तुमचा महत्त्वाचा डेटा देखील धोक्यात येऊ शकतो. काही लहान-लहान संकेत वेळेवर ओळखले तर मोठे नुकसान टाळता येते.
चीनमधील एका माणसाला शतकानुशतके चालत आलेली परंपरा पाळताना जवळजवळ मृत्युच्या दाढेत जावं लागलं. त्याच्या आईच्या आत्म्याला शांत करण्यासाठी केलेल्या विधीने त्याला एका धोकादायक विषाणूची लागण झाली
केरळमध्ये अमिबिक मेनिन्गोएन्सेफलायटीसचे ६७ रुग्ण आढळले आहेत. याला मेंदू खाणारा जंत किंवा संसर्ग असेही म्हणतात. या संसर्गामुळे आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला असून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
दिल्लीमध्ये सध्या H3N2 फ्लूचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हा इन्फ्लूएंझा A विषाणूचा एक प्रकार आहे. रुग्णालयांनी लोकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि त्याची लक्षणे ओळखण्याचा इशारा जारी केला आहे.