Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लांब ट्रिपसाठी कपल्स घेत आहेत ‘ सीट डिव्होर्स’, लोकांना आवडत आहे हा अनोखा ट्रेंड?

Sear Divorce Trend : सीट डिव्होर्स हा जोडप्यांमध्ये वेगाने वाढत चाललेला नवीन ट्रेंड आहे. याचा अर्थ घटस्फोट असा असून प्रवासात काहीवेळ एकमेकांपासून दुर राहून स्वत:कडे अधिक लक्ष देणे असा आहे. चला याचे फायदे जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 01, 2026 | 09:07 AM
लांब ट्रिपसाठी कपल्स घेत आहेत 'सिटी डिव्होर्स', लोकांना आवडत आहे हा अनोखा ट्रेंड?

लांब ट्रिपसाठी कपल्स घेत आहेत 'सिटी डिव्होर्स', लोकांना आवडत आहे हा अनोखा ट्रेंड?

Follow Us
Close
Follow Us:
  • “सीट डिव्होर्स” हा कपल्समधील नवीन ट्रेंड आहे.
  • यात प्रवासात जोडीदारापासून थोडं अंतर ठेवून स्वतःसोबत वेळ घालवण्यावर भर दिला जातो.
  • या ट्रेंडमुळे दोघांनाही आपल्या आवडीनुसार प्रवासाचा आनंद घेता येतो
सोशल मिडिया ट्रेंड्स दिवसेंदिवस वेगाने वाढत असून अलिकडे कपल्समध्ये एक नवीन ट्रेंड उदयास आला आहे ज्याचे नाव आहे सीट डिव्होर्स. आता तुम्हाला वाटेल की हे नक्की काय आहे…तर चला या नव्या ट्रेंडविषयी सविस्तर जाणून घेऊया. विचार करा की, रोजच्या सहवासात, त्याच रुटीनमधून बाहेर पडत तुम्ही कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार केला आहे. या नवीन ट्रीपमध्ये तुम्हाला स्वत:सोबत अधिक वेळ घालवायचा आहे. पण जर तुमचा पार्टनर यात लुडबुड करत असेल तर किंवा तुमचं यात दुमत होत असेल तर नात्यात संघर्ष निर्माण होतो.

फ्लाइटमध्ये आता ‘सोफा कम्फर्ट’! नवीन सीट डिझाइनने प्रवास होणार अधिक आरामदायी

या समस्येवर उपाय म्हणून सीट डिव्होर्स नावाचा नवा ट्रेंड कपल्समध्ये वेगाने व्हायरल होत आहे. याचा शब्दश: अर्थ घटस्फोट असा नसून जोडीदारापासून थोडं दूर स्वत:ला महत्त्व देणं असा आहे. म्हणजेच जेव्हा तुम्ही विमानाने, रेल्वेने किंवा गाडीत लांबचा प्रवास गाठत असाल तेव्हा तुम्ही एकमेकांच्या शेजारी बसण्याऐवजी वेगवेगळ्या आसनांवर बसण्याचा निर्णय घेता आणि स्वत:सोबत अधिक वेळ घालवता. हा ट्रेंड नात्यातील दुरावा वाढवण्यासाठी नाही तर नात्यात दुरावा वाढू नये म्हणून फाॅलो केला जातो.

जोडप्यांना का आवडत आहे हा नवा ट्रेंड?

  • लांब पल्ल्याच्या प्रवासात प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार वेळ घालवायचा असतो. प्रवासात लोक पुस्तक वाचून, झोपून किंवा स्मार्टफोनवर चित्रपट पाहून आपला वेळ घालवणे पसंत करतात. यासाठीची प्रत्येकाची आवड वेगवेगळी असू शकते.
  • सिटी डिव्होर्समध्ये लोक प्रवासात वेगवेगळ्या सीटवर बसून कोणत्या संकोचोशिवाय आपल्याला हवं ते करु शकतात.
  • विमानात प्रवास करताना सीट्स अरुंद असल्याने प्रवाशांना जोडीदारासोबत झोपता येत नाही किंवा त्यांनी भिती वाटते की, वारंवार हालचालींमुळे पार्टनरच्या झोपेत व्यत्यय तर येत नाही ना, यामुळे झोपेचा आनंद स्वातंत्र्यपणे घेता येत नाही.
  • कदाचित तुमच्या पतीला खिडकीजवळची जागा आवडत असेल, तर तुमच्या पत्नीला मधल्या सीटजवळची जागा आवडत असेल, जेणेकरून तिला सहजपणे उठा-बसता येईल. एकमेकांसाठी तडजोड करण्याऐवजी, दोघेही आपापल्या पसंतीची जागा निवडून प्रवासाचा आनंद घेऊ शकतात.
याचा नात्यावर काय परिणाम होतो?

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण काही काळ आपल्या जोडीदारापासून दूर राहिल्याने किंवा अंतर बनवल्याने नाते सुधारते. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांपासून दूर राहून त्यांनी आवडणारी एखादी गोष्ट निसंकोचपणे करतात तेव्हा त्यांनी आणखी आनंदी आणि समाधीनी वाटतं. या आरोग्यदायी अंतरामुळे स्वत:कडे लक्ष देता येते आणि अधिक आनंदाने प्रवासाचा आनंद घेता येतो.

भारतात नाही तर या देशात पर्वतांमध्ये वसलं आहे भगवान ‘हनुमानाचं मंदिर’, इथे घडते श्रद्धेचे अनोखे दर्शन

सावधगिरी बाळगणेही आवश्यक आहे.

सीट डिवोर्सचा हा ट्रेंड प्रामुख्याने अशा जोडप्यांसाठी आहे जे एकमेकांच्या गजा आणि स्वभाव समजून घेतात.
मौन घटस्फोटाची प्रथा प्रामुख्याने अशा जोडप्यांसाठी आहे, जे एकमेकांच्या गरजा आणि स्वभाव समजून घेतात. जर एका जोडीदाराला असुरक्षित वाटत असेल, तर या प्रथेमुळे तणाव देखील निर्माण होऊ शकतो. त्यामुळे, हा ट्रेंड फाॅलो करण्यापूर्वी दोघांची सहमती आणि मनाची तयारी पारखूनच पुढचा निर्णय घ्यावा.

Web Title: What is city divorce which is so much popular in couples travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 08:57 AM

Topics:  

  • couple
  • travel news
  • trends

संबंधित बातम्या

भारतात नाही तर या देशात पर्वतांमध्ये वसलं आहे भगवान ‘हनुमानाचं मंदिर’, इथे घडते श्रद्धेचे अनोखे दर्शन
1

भारतात नाही तर या देशात पर्वतांमध्ये वसलं आहे भगवान ‘हनुमानाचं मंदिर’, इथे घडते श्रद्धेचे अनोखे दर्शन

Travel: एक असे मंदिर जिथल्या यज्ञ कुंडात देवी सतीने केले होते आत्मदहन, एकदा नक्की दर्शन करा
2

Travel: एक असे मंदिर जिथल्या यज्ञ कुंडात देवी सतीने केले होते आत्मदहन, एकदा नक्की दर्शन करा

उन्हाळ्यात फ्लाइट्समध्ये कपात! इंडिगोसह विमान कंपन्यांना फटका, DGCA ने सादर केले वेळापत्रक
3

उन्हाळ्यात फ्लाइट्समध्ये कपात! इंडिगोसह विमान कंपन्यांना फटका, DGCA ने सादर केले वेळापत्रक

फ्लाइटमध्ये आता ‘सोफा कम्फर्ट’! नवीन सीट डिझाइनने प्रवास होणार अधिक आरामदायी
4

फ्लाइटमध्ये आता ‘सोफा कम्फर्ट’! नवीन सीट डिझाइनने प्रवास होणार अधिक आरामदायी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.