Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय आहे Friendship Marriage, जपानमध्ये वाढतोय ट्रेंड; नेहमीच्या लग्नापेक्षा काय आहे वेगळेपण?

Friendship Marriage: लग्नाचे बंधन खूप खास असते, मात्र सध्या फ्रेंडशिप मॅरेज ट्रेंडिंगमध्ये आहे. ही संकल्पना वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल ना? पण हो, हे खरं आहे. जपानमधील वाढत्या ट्रेंडबाबत माहिती

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 29, 2024 | 02:25 PM
फ्रेंडशिप मॅरेज म्हणजे नेमके काय

फ्रेंडशिप मॅरेज म्हणजे नेमके काय

Follow Us
Follow Us:

लग्न म्हणजे दोन माणसे एकत्र बांधली जातात,ज्यात दोन जीवांचं बंधन तर असतंच आणि सुख-दुःखात एकमेकांना साथ दिली जाते. याशिवाय हे दोन कौटुंबिक सख्यही मानलं जातं. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये प्रेमसंबंध असणे महत्त्वाचे असते, तरच लग्न टिकते असे आजपर्यंत पिढ्यानपिढ्या सांगण्यात आले आहे. 

परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जपानमध्ये लग्नाचा एक अनोखा प्रकार ट्रेंडमध्ये येत आहे. याला ‘Friendship Marriage’ म्हणतात. पारंपारिक लग्नापेक्षा हे अगदी वेगळे आहे. चला जाणून घेऊया काय आहे ‘फ्रेंडशिप मॅरेज’. हो तुम्ही योग्यच वाचलं आहे. पण नेमका लग्न आणि फ्रेंडशिप मॅरेजमधील फरक काय आहे याबाबत आता तुम्हाला जी उत्सुकता लागली आहे, ती आपण जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStocK) 

फ्रेंडशिप मॅरेज म्हणजे काय?

फ्रेंडशिप मॅरेजमध्ये, दोन लोक कायदेशीररित्या विवाहित असतात, परंतु त्यांच्यात पारंपारिक विवाहासारखे प्रेमसंबंध नसतात. ते एकमेकांसोबत मित्रांसारखे राहतात आणि जीवनाच्या विविध पैलूंवर एकत्र निर्णय घेतात. या प्रकारच्या विवाहात जोडपे स्वतःचे वैयक्तिक आयुष्य सांभाळतात आणि एकमेकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा आदर करतात. जे आपल्या नेहमीच्या लग्नाप्रमाणे नसते. मैत्रीला यामध्ये जास्त प्राधान्य देण्यात येते. 

1-1-1-1 मॅरेज रूल्सचा वाढतोय ट्रेंड, डेटपासून शारीरिक संबंधापर्यंत नातं होईल घट्ट

Friendship Marriage ट्रेंडिंगमध्ये असण्याची कारणे 

ट्रेंडिंगमध्ये असणारे फ्रेंडशिप मॅरेज

  • सामाजिक दबावः जपानमध्ये लग्नाला सामाजिक कार्य अथवा समाजाकडून अपेक्षा म्हणून पाहिले जाते. अनेक तरुणांवर लग्न करण्याचा दबाव असतो, पण त्यांना पारंपरिक विवाहाची कल्पना मान्य नसते. मात्र फ्रेंडशिप मॅरेज त्यांना या दबावातून मुक्त करते आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या अटींवर नातेसंबंध निर्माण करण्यास अनुमती देते
  • एकटेपणा आणि निरसपणाः आधुनिक जीवनशैलीत अनेकांना एकटेपणा आणि निरसपणा जाणवतो. फ्रेंडशिप मॅरेजमध्ये त्यांना असा एक जोडीदार मिळतो ज्याच्यासोबत ते जीवनातील विविध पैलू शेअर करू शकतात
  • आर्थिक सुरक्षा:  जपानमध्ये राहणे खूप महाग आहे, त्यामुळे अनेक तरुण आणि तरूणींना एकटे राहणे कठीण झाले आहे. फ्रेंडशिप मॅरेज त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते, कारण ते घरभाडे, रेशन-पाणी इत्यादी खर्च आपापसात वाटून घेऊ शकतात. एखाद्या मित्र-मैत्रिणीप्रमाणे ते राहतात आणि दोघेही आपापला खर्च शेअर करतात, जेणेकरून एकावर भार येत नाही 
Friendship Marriage फायदे – नुकसान
Open Marriage म्हणजे काय? या लग्नातील 5 सर्वात मोठे धोके कोणते
  • स्वातंत्र्य: मैत्रीच्या विवाहात अर्थात फ्रेंडशिप मॅरेजमध्ये जोडपे त्यांचे वैयक्तिक आयुष्य त्यांच्या इच्छेनुसार जगू शकतात आणि एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करू शकतात
  • सुरक्षा: फ्रेंडशिप मॅरेजमध्ये जोडप्यांना आर्थिक आणि भावनिक सुरक्षा मिळते
  • साहचर्य: फ्रेंडशिप मॅरेजमध्ये एखाद्या व्यक्तीला असा जोडीदार मिळतो जो तिच्या वा त्याच्या इच्छेनुसार जीवन जगण्यासाठी त्यांच्यावर दबाव न आणता त्यांना आधार देतो
  • भावनिक समस्या: फ्रेंडशिप मॅरेजचे नुकसान सांगायचे झाले तर भावनिकदृष्ट्या कठीण असू शकतात, विशेषत: जर जोडप्यातील एका व्यक्तीला दुसऱ्याबद्दल रोमँटिक भावना निर्माण झाल्या तर हे लग्न कठीण होऊ शकते आणि दोघांमध्ये ताणही निर्माण होऊ शकतो 

Web Title: What is friendship marriage how it is differed from traditional marriage and trending in japan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2024 | 02:25 PM

Topics:  

  • lifestyle news

संबंधित बातम्या

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक
1

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
2

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!
3

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे
4

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.