Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

Chia Seeds Health benefits: चिया सीड्स खाल्ल्याने आरोग्याला कोणकोणते फायदे होतात, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 20, 2026 | 09:39 PM
Photo- Yandex

Photo- Yandex

Follow Us
Follow Us:
  • सकाळी चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड वाढतोय?
  • फायबर, प्रोटीन आणि ओमेगा-३चा खजिना
  • चिया सीड्स आहारात घेण्याचे ‘हे’ फायदे
आजकाल निरोगी राहण्यासाठी लोक जीवनशैलीत वेगवेगळे बदल करत आहेत. सध्या फिटनेस आणि डाएटचा ट्रेंड देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेषत: वजन कमी करण्यासाठी हेल्दी राहण्यासाठी अनेकजण आपल्या आहारात बदल करत असतात. परंतु अनेकदा हे बदल सोशल मीडिया ट्रेंड पाहून प्रभावित झालेले असतात. त्यातच चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चिया सीड्स हे असेच एक सुपरफूड आहे, ज्याला पोषक तत्वांचा खजिना मानले जाते. आकाराने अगदी लहान असले तरी या बियांमध्ये फायबर, प्रोटीन, ओमेगा-३ फॅटी अॅसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक आढळतात. त्यामुळे वजन नियंत्रण, पचन आणि हृदयाच्या आरोग्यासाठी चिया सीड्स फायदेशीर ठरु शकतो. परंतु, या बिया खाल्ल्याने खरंच आरोग्याला अनेक फायदे होतात का, जाणून घ्या.

Migraine: मायग्रेनच्या त्रासाने हैराण? ‘या’ सवयी ठरतील फायदेशीर, डोकेदुखीपासून मिळेल आराम

पचन सुधारण्यास होऊ शकते मदत

चिया सीड्समध्ये जास्त प्रमाणात फायबरत आढळते. पाण्यात भिजवल्यानंतर या बियांभोवती जेलसारखा थर तयार होतो. त्यामुळे आहारातील फायबर वाढण्यास मदत होते. पुरेसे पाणी पिणे आणि संतुलित आहार घेणे यासोबत चिया सीड्सचा समावेश केल्यास बद्धकोष्ठतेच्या समस्या कमी होऊ शकतो. या व्यतिरिक्त चिया सीड्स खाल्ल्याने पचनसंस्था सुरळीत कार्य करते.

वजन नियंत्रणासाठी उपयोगी

चिया सीड्समधील फायबमुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटण्यास मदत होते. त्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा किंवा अतिरिक्त कॅलरी घेण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. मात्र, फक्त चिया सीड्स खाल्ल्याने वजन कमी होत नाही. एकूण आहार आणि व्यायामाची सवयही महत्त्वाची आहे.

ब्लड शुगरसाठीही फायदेशीर

चिया सीड्समधील फायबर पचनाची प्रक्रिया आणि कार्बोहायड्रेटचे शोषण काही प्रमाणात मंदावण्यास मदत करू शकते. त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळीत अचानक होणारी वाढ नियंत्रित करण्यास मदत होते. मात्र, मधुमेह असलेल्या व्यक्तींनी औषधे किंवा डॉक्टरांचा सल्ला सोडून चिया सीड्सवर अवलंबून राहू नये.

आहारात कसा कराल समावेश?

चिया सीड्स दही, ओट्स, स्मूदी किंवा इतर पदार्थांमध्ये मिसळून खाता येतात. वजन नियंत्रणात ठेवायचे असल्यास त्यात साखर, गोड सिरप किंवा जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाणे टाळावे. चिया सीड्स घेताना पुरेसे पाणी पिणेही महत्त्वाचे आहे.चिया सीड्स पौष्टिक असले तरी ते कोणत्याही आजारावरील औषध किंवा उपचाराचा पर्याय नाहीत. मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल किंवा इतर आरोग्य समस्या असल्यास आहारातील बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा

Web Title: Chia seeds health benefits weight digestion blood sugar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 09:39 PM

Topics:  

  • Health News
  • healthy food
  • lifestyle news
  • Social Media

संबंधित बातम्या

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा
1

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा

Migraine: मायग्रेनच्या त्रासाने हैराण? ‘या’ सवयी ठरतील फायदेशीर, डोकेदुखीपासून मिळेल आराम
2

Migraine: मायग्रेनच्या त्रासाने हैराण? ‘या’ सवयी ठरतील फायदेशीर, डोकेदुखीपासून मिळेल आराम

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
3

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं
4

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.