Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

HPV म्हणजे काय? संसर्ग कसा पसरतो, जेनेटिक काऊन्सिलिंग महत्त्वाचे

ह्युमन पापिलोमा व्हायरस हा नक्की काय आजार आहे आणि याचा संसर्ग कसा होतो हे सर्वांना माहीत असायला हवे. या आजाराला रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते जेनेटिक काऊन्सिलिंग

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 17, 2025 | 05:48 PM
ह्युमन पापिलोमा व्हायरसबाबत अधिक माहिती

ह्युमन पापिलोमा व्हायरसबाबत अधिक माहिती

Follow Us
Follow Us:

ह्युमन पापिलोमा व्हायरस (HPV) हा अनुवांशिक आजार नाही. मात्र तो HPV पॉझिटिव्ह मातेकडून तिच्या नवजात अर्भकामध्ये संक्रमित होऊ शकतो. HPV हा त्वचेच्या संपर्कातून, बाधित व्यक्तीचे चुंबन घेण्यातून आणि लैंगिक संबंधांतून संक्रमित होतो. HPV हा सर्व्हायकल कॅन्सर, अ‍ॅनोरेक्टर आणि व्हजायनल कॅन्सरचे सामायिक कारण आहे. यात अनुवांशिकतेची महत्त्वाची भूमिका असते आणि त्यातून कोणाला हा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे हे शोधण्यास मदत होऊ शकते, म्हणूनच या आजाराला रोखण्यासाठी तसेच त्याच्या तपासणीसाठी जेनेटिक काउन्सिलिंग महत्त्वाचे ठरते. 

जनुकीय रचना निश्चितपणे समजण्यासाठी करण्यात येणारे HPV जीनोटायपिंगही करून घ्यायला हवे, कारण HPV चे वेगवेगळे प्रकार आहेत. जसे की ह्युमन ल्युकोसाइट अँटिजेनचा प्रभाव रोगप्रतिकारशक्तीवर पडू शकतो. त्याला सर्व्हायकल कॅन्सरसाठी अतिधोकादायक मानले जाते. तसेच त्यामुळे HPV चा परिणाम होण्याची शक्यता वाढते. तज्ज्ञ डॉ. सुषमा तोमर, कन्सल्टन्ट –  ऑब्स्टेस्ट्रिशियन व गायनेकोलॉजिस्ट, फोर्टिस हॉस्पिटल, कल्याण यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे (फोटो सौजन्य – iStock)

100 वर्षे दीर्घायुषी होण्याचा सद्गुरूंचा मूलमंत्र, 90% लोक चुकीच्या पद्धतीने खातात अन्न; बदलेल आयुष्य

तपासणी महत्त्वाची 

एचपीव्ही-पॉझिटिव्ह महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग विकसित होत आहे का याची तपासणी करून त्यावर उपचार करण्यामध्ये जेनेटिक स्क्रीनिंग महत्त्वाची भूमिका बजावते. एचपीव्ही संसर्ग सामान्य असला तरी ज्या महिलांमध्ये या विषाणूचे एचपीव्ही १६ आणि १८ सारखे जास्त धोका असलेले स्ट्रेन असतात फक्त त्यांनाच गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. जेनेटिक स्क्रीनिंग मध्ये जेनेटिक मार्कर आणि कर्करोगाच्या वाढत्या संवेदनशीलतेशी संबंधित उत्परिवर्तन लक्षात येते, ज्यामुळे प्रतिबंध आणि उपचार करण्यास मदत होते असे न्यूबर्ग अजय शाह लॅबोरेटरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शाह यांनी सांगितले. 

PCOS आणि थायरॉईडमध्ये काय आहे संबंध? कशी करावी चाचणी

उपाय आहेत शक्य 

हे स्क्रीनिंग वैयक्तिक जोखीम प्रोफाइलची सखोल माहिती देते आणि पॅप स्मीअर्स, एचपीव्ही यासारख्या पारंपारिक पद्धतींना पूरक आहे. एचपीव्ही-पॉझिटिव्ह महिलांच्या बाबतीत ते सुक्ष्म पातळीवर कर्करोगापूर्वीचे बदल लक्षात येऊ शकतात, ज्यामुळे गर्भाशयाच्या विकारात वाढ होण्यापूर्वी उपचार करणे शक्य होते. शिवाय, जेनेटिक स्क्रीनिंग मुळे वैयक्तिक उपाय योजना करणे शक्य होते. ज्यामध्ये विशेष देखरेख, जीवनशैली मध्ये बदल करणे आणि लस किंवा लक्ष्यित उपचारांसारखे प्रतिबंधात्मक उपाय समाविष्ट आहेत. गर्भाशयाच्या कर्करोगाचा प्रतिबंध विकसित होत असताना, नियमित काळजीसह जेनेटिक स्क्रीनिंग केल्याने डॉक्टरांना अधिक अचूक, प्रभावी उपाय करणे शक्य होते. ज्यामुळे एचपीव्ही-पॉझिटिव्ह महिलांसाठी परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा होते.

Web Title: What is hmv the role of genetic screening in hpv positive women

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2025 | 05:48 PM

Topics:  

  • Health News
  • Health Tips

संबंधित बातम्या

Walking Tips: ना जिम, ना ट्रेडमिल! फक्त चालण्याच्या पद्धतीत करा ‘हे’ सोपे बदल; शरीर राहील फिट
1

Walking Tips: ना जिम, ना ट्रेडमिल! फक्त चालण्याच्या पद्धतीत करा ‘हे’ सोपे बदल; शरीर राहील फिट

Digestion Health: गणेशोत्सवात जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने पोटाचा होऊ शकतो त्रास, पचनाचे आरोग्य महत्त्वाचे
2

Digestion Health: गणेशोत्सवात जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने पोटाचा होऊ शकतो त्रास, पचनाचे आरोग्य महत्त्वाचे

Neck Cancer: मानेच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील सुजलेल्या लिम्फ नोड्स म्हणजे काय?
3

Neck Cancer: मानेच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील सुजलेल्या लिम्फ नोड्स म्हणजे काय?

Dietary Supplements: अमेरिकेतील 78% नागरिक का घेतात हेल्थ सप्लिमेंट्स? तरुणांमध्ये सर्वाधिक क्रेझ; वाचा प्यू रिसर्चचा नवा अहवाल
4

Dietary Supplements: अमेरिकेतील 78% नागरिक का घेतात हेल्थ सप्लिमेंट्स? तरुणांमध्ये सर्वाधिक क्रेझ; वाचा प्यू रिसर्चचा नवा अहवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.