Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mouth Ulcers म्हणजे काय? उष्णतेमुळे आलेले तोंड बरे करण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, तात्काळ मिळेल आराम

तोंडात आलेले अल्सर बरे करण्यासाठी घरगुती उपाय करावेत. यामुळे वेदनांपासून आराम मिळतो आणि अल्सरवरील जंतू नष्ट होण्यास मदत होते. जाणून घ्या अल्सर बरे लवकर बरे करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 05, 2026 | 08:38 AM
Mouth ulcers म्हणजे काय? उष्णतेमुळे आलेले तोंड बरे करण्यासाठी करून पहा 'हे' घरगुती उपाय, तात्काळ मिळेल आराम

Mouth ulcers म्हणजे काय? उष्णतेमुळे आलेले तोंड बरे करण्यासाठी करून पहा 'हे' घरगुती उपाय, तात्काळ मिळेल आराम

Follow Us
Follow Us:

तोंडात अल्सर येण्याची कारणे?
अल्सर बरे करण्यासाठी घरगुती उपाय?
वाढत्या उष्णतेचा शरीरावर कसा परिणाम होतो?

राज्यासह संपूर्ण देशभरात उष्णतेची लाट आली आहे. कडक उन्हात कुठेही बाहेर फिरून आल्यनंतर अंगाची काहिली होते. याशिवाय शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे पचनाचे आजाराचं नाहीतर वारंवार तोंड येण्याची समस्या सुद्धा उद्भवू लागते. तोंडात लहान-लहान पांढरे फोड येणे, जळजळ होणे, अन्नपदार्थ खाताना तोंड झोंबणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरात वाढलेली उष्णता बाहेर पडण्यास सुरुवात झाल्यानंतर तोंड येण्यासोबतच चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स, मुरूम येऊन त्वचेचे नुकसान होते. तोंडात अल्सर येण्यामागे अनेक कारण आहेत. शरीरात वाढलेली उष्णता, तिखट किंवा आंबट पदार्थांचे अतिसेवन, पाण्याची कमतरता, झोप न होणे किंवा मानसिक तणाव वाढल्यामुळे तोंडात वारंवार अल्सर येतात.(फोटो सौजन्य – istock)

Summer Health Tips: कडाक्याच्या उन्हाळ्यात डोकेदुखीने हैराण झाला आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून कायमचा मिळवा आराम

तोंडात आलेले फोड काही दिवसांनंतर लगेच बरे होऊन जातात. तोंडात असलेल्या अल्सरचा वेदना काहीकाळ टिकून राहतात, पण हे घरगुती उपाय केल्यास तोंड पूर्णपणे बरे होईल. तोंडात वारंवार अल्सर येत असतील तर वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. याशिवाय शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी नियमित थंड पेयांचे सेवन करावे. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा नारळ पाणी प्यायल्यास पोटात वाढलेली उष्णता कमी होईल आणि आराम मिळेल. नारळ पाण्यात असलेले गुणधर्म शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. याशिवाय वाटीभर दही खाल्ल्यास शरीरात वाढलेली उष्णता कमी होऊन तोंडात वाढलेली जळजळ कमी होण्यास मदत होते.

तोंड आलेल्या ठिकाणी तूप लावल्यास तीन ते चार दिवसांमध्ये तोंड पूर्णपणे बरे होईल. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे केवळ तोंडातच नाहीतर आतड्यांमध्ये सुद्धा अल्सर येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यात आहारात तिखट किंवा तेलकट पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यामुळे शरीरात उष्णता वाढते आणि सतत तोंड येत राहत. तोंडात येणाऱ्या अल्सरवर प्रभावी उपाय म्हणजे शरीर आतून थंड ठेवणे. स्वयंपाक घरात मध कायमच उपलब्ध असत. तोंड आलेल्या भागावर मध लावून काहीवेळ तसेच ठेवल्यास तोंडातील अल्सर बरे होण्यास मदत होईल.

Drinking Water: सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिणे का आहे फायदेशीर? जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत आणि प्रमाण

मधामध्ये नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म असतात, ज्यामुळे तोंडात वाढलेला विषाणू नष्ट होण्यास मदत होते. तोंडात आलेल्या अल्सरमुळे खूप जास्त वेदना होत असतील तर चिमूटभर हळदीमध्ये मध मिक्स करून पेस्ट तयार कारवी. तयार केलेली पेस्ट तोंड आलेल्या भागावर दोन ते तीन वेळा लावून ठेवल्यास फोडांवर आलेली सूज कमी होण्यास मदत होईल. आयुर्वेदात तुळशीच्या पानांना खूप जास्त महत्व आहे. नियमित सकाळी तोंड स्वच्छ धुतल्यानंतर तुळशीची २ किंवा ३ पाने चावून खाल्ल्यास तोंडातील जंतू नष्ट होतील आणि तोंड बरे होण्यास मदत होईल. जखम लवकर भरण्यासाठी अनेक लोक मीठ लावतात. पण मीठ लावल्यामुळे खूप जास्त वेदना आणि मीठ तोंडाला झोंबण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे दिवसभरात दोन किंवा तीन वेळा मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Mouth ulcers म्हणजे काय?

    Ans: तोंडाच्या आतील भागात (ओठ, जीभ, गाल) होणाऱ्या छोट्या जखमा किंवा फोडांना mouth ulcers म्हणतात.

  • Que: तोंड येण्याची कारणे कोणती?

    Ans: उष्णता, व्हिटॅमिन B किंवा आयर्नची कमतरता, ताण-तणाव, तिखट पदार्थ किंवा पचन बिघडल्याने तोंड येऊ शकते.

  • Que: तोंडातील जखम लवकर बरी कशी करावी?

    Ans: मीठाच्या पाण्याने गुळण्या करणे, नारळ तेल लावणे, मध वापरणे आणि थंड पदार्थ खाणे उपयोगी ठरते.

Web Title: What is mouth ulcers try these home remedies to cure heat related mouth for instant relief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • summer care tips
  • summer heat

संबंधित बातम्या

व्रणाशिवाय उपचार! मुंबईतील शल्यचिकित्सकांनी 19 वर्षीय तरुणीची स्कारलेस शस्त्रक्रियेद्वारे थायरॉईड गाठीवर यशस्वी मात
1

व्रणाशिवाय उपचार! मुंबईतील शल्यचिकित्सकांनी 19 वर्षीय तरुणीची स्कारलेस शस्त्रक्रियेद्वारे थायरॉईड गाठीवर यशस्वी मात

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पचनक्रिया आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी नियमित प्या ‘या’ पदार्थांचे पाणी
2

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पचनक्रिया आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी नियमित प्या ‘या’ पदार्थांचे पाणी

पोटऱ्या- मांड्यांचे स्नायू आखडले आहेत? जाणून घ्या स्नायूंच्या वेदनांमागील कारणे आणि घरगुती उपाय, नसांमध्ये वाढेल ताकद
3

पोटऱ्या- मांड्यांचे स्नायू आखडले आहेत? जाणून घ्या स्नायूंच्या वेदनांमागील कारणे आणि घरगुती उपाय, नसांमध्ये वाढेल ताकद

Health Tips: जेवताना मोबाईल पाहण्याची सवय ठरू शकते घातक; आरोग्यावर होऊ शकतो ‘हा’ गंभीर परिणाम
4

Health Tips: जेवताना मोबाईल पाहण्याची सवय ठरू शकते घातक; आरोग्यावर होऊ शकतो ‘हा’ गंभीर परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.