• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • What Is The 5 Star And 7 Star Hotel Travel News In Marathi

5 स्टार आणि 7 स्टार हॉटेलमध्ये काय अंतर असतं? अनेकांना ओळखता येत नाही यातील तफावत

5 Star and 7 Star Hotels Difference : सुंदर, लग्झरीने भरलेली आणि सुविधांनी सुसज्ज असलेल्या हॉटेल्समध्ये ५ स्टार आणि ७ स्टार हॉटेल्सचा समावेश होतो, पण या दोघांमध्ये नक्की काय फरक आहे ते तुम्हाला माहिती आहे का?

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 16, 2025 | 08:22 AM
5 स्टार आणि 7 स्टार हॉटेलमध्ये काय अंतर असतं? अनेकांना ओळखता येत नाही यातील तफावत

(फोटो सौजन्य: istock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आपण जेव्हा एखाद्या मोठ्या हॉटेलचं नाव ऐकतो, तेव्हा त्याच्यासोबत जोडलेली स्टार रेटिंग लगेच लक्ष वेधून घेते. ही रेटिंग हॉटेलमधील खोल्यांचा आकार, सेवा, स्टाफची प्रोफेशनॅलिटी, सजावट, दिलेल्या सुविधा आणि गेस्टचा अनुभव या सर्व गोष्टींवर ठरते. अधिकृतपणे हॉटेलला १ स्टार ते ५ स्टार या श्रेणीमध्ये मानांकन मिळते. मात्र काही हॉटेल्स इतक्या ऐश्वर्यसंपन्न आणि दुर्मिळ सुविधा देतात की ते स्वतःला ७ स्टार हॉटेल म्हणवून घेतात. आता ५ स्टार आणि ७ स्टार हॉटेल हे दोन्ही लग्झुरीयस असले तरी यात बरेच अंतर असते जे आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

Pitru Paksh 2025 : पितरांच्या शांतीसाठी आणि पिंडदानासाठी सर्वश्रेष्ठ मानली जातात ही तीर्थस्थळे; इथे जाऊनच मिळेल मोक्ष

५ स्टार हॉटेल – लक्झरी आणि कंफर्टचा मिलाफ

५ स्टार हॉटेल म्हणजे प्रवासातील सर्व सोयीसुविधांचं परिपूर्ण पॅकेजमध्ये या सुविधा मिळतात –

  • २४ तास रिसेप्शन आणि डोअरमॅन सुविधा
  • व्हॅलेट पार्किंग आणि पेज बॉय सर्विस
  • स्वागतासाठी खास वेलकम ड्रिंक आणि मिनी बार
  • हाय-स्पीड इंटरनेट आणि तत्काळ रूम सर्विस
  • सुबक सजावट, ताज्या फुलांचा सुगंध आणि प्रीमियम भांडी
  • स्पा, जिम, स्विमिंग पूल आणि गार्डन एरिया
  • लॉन्ड्री, इस्त्री व शू पॉलिश सेवा
  • वेगवेगळ्या प्रकारचे पिलो निवडण्याची सोय आणि लिमोझिन पिकअप
  • थोडक्यात सांगायचं झालं तर, ५ स्टार हॉटेल म्हणजे आराम + लक्झरी यांचं परिपूर्ण मिश्रण.
७ स्टार हॉटेल – ऐश्वर्याच्या पलीकडे

औपचारिकरीत्या ७ स्टार अशी कुठलीही श्रेणी नाही, पण काही निवडक हॉटेल्स त्यांच्या अप्रतिम सेवेमुळे ही ओळख मिळवतात. त्यांना सहसा Luxury Beyond Imagination असं म्हटलं जातं.

७ स्टार हॉटेलमध्ये मिळणाऱ्या काही खास गोष्टी –

  • प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र रिसेप्शन आणि प्रायव्हेट चेक-इन
  • सूटमध्ये जकूजी, रेन शॉवर आणि राजेशाही इंटिरियर्स
  • वैयक्तिक २४x७ बटलर सर्विस
  • रोल्स रॉयस, प्रायव्हेट लिमोझिन किंवा हेलिकॉप्टर ट्रान्सपोर्ट
  • हेलिपॅड, पाण्याखालील रेस्टॉरंट अशा हाय-एंड सुविधा
  • खास प्रायव्हसी आणि गेस्टसाठी सरप्राइज अनुभव
  • यामुळे ७ स्टार हॉटेलमध्ये राहणं म्हणजे फक्त स्टे नाही, तर एक रॉयल अनुभव ठरतो.
५ स्टार विरुद्ध ७ स्टारमध्ये फरक काय?
  • ५ स्टार = प्रीमियम लक्झरी + आराम
  • ७ स्टार = राजेशाही + प्रायव्हसी + अविस्मरणीय अनुभव
५ स्टार हॉटेल ही प्रत्येक प्रवाशाची स्वप्नातील डेस्टिनेशन असते, तर ७ स्टार हॉटेल काही मोजक्या आणि निवडक लोकांसाठीच खास बनवली जातात. ५ स्टार हॉटेल म्हणजे लक्झरी आणि आरामाचा परिपूर्ण संगम, तर ७ स्टार हॉटेल म्हणजे राजेशाही, प्रायव्हसी आणि जगातील दुर्मिळ सुविधा देणारा अविस्मरणीय अनुभव.

भारताप्रमाणेच नेपाळमध्येही आहे सुंदर ताजमहाल! असंख्य खोल्या, राणीचा महल अन् इथे जाण्यासाठी एंट्री फीचीही गरज नाही

FAQs (संबंधित प्रश्न)

७-स्टार हॉटेल्ससाठी ऑफिशियल ७-स्टार रेटिंग आहे का?
नाही, ७-स्टार हॉटेल्ससाठी कोणतीही ऑफिशियल ग्लोबल स्टार रेटिंग नाही; हा अल्ट्रा-लक्झरीसाठी एक लोकप्रिय, इन्फॉर्मल टर्म आहे.

४-स्टार हॉटेलपेक्षा ५ स्टार हॉटेलमध्ये वेगळे काय आहे?
एक ५-स्टार हॉटेल अधिकाधिक गोष्टींकडे लक्ष देते. इथे जागतिक दर्जाच्या सुविधा आणि तपशीलांकडे वैयक्तिकृत लक्ष देऊन अधिक तल्लीन करणारा आणि आलिशान अनुभव दिला जातो.

Web Title: What is the 5 star and 7 star hotel travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 08:21 AM

Topics:  

  • lifesytle news
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

टोकियोतील भन्नाट कॅफे, इथे एलियन करतात कॉफी सर्व्ह; घंटी वाजवा आणि ऑर्डर घ्या
1

टोकियोतील भन्नाट कॅफे, इथे एलियन करतात कॉफी सर्व्ह; घंटी वाजवा आणि ऑर्डर घ्या

नवीन वर्षी 7000 रुपयांत बाली तर फक्त 8000 रुपयांत फिरा बँकॉक; प्रवासाचा सर्वात स्वस्त मार्ग काय आहे ते जाणून घ्या
2

नवीन वर्षी 7000 रुपयांत बाली तर फक्त 8000 रुपयांत फिरा बँकॉक; प्रवासाचा सर्वात स्वस्त मार्ग काय आहे ते जाणून घ्या

भारतातील एक असे मंदिर जे दिवसातून दोनदा होत गायब, फक्त दर्शन घेऊनच इथे मिळतो मोक्ष
3

भारतातील एक असे मंदिर जे दिवसातून दोनदा होत गायब, फक्त दर्शन घेऊनच इथे मिळतो मोक्ष

4 युगांची कथा दडलीये या मंदिरात, 3 स्तंभ पडले आता उरलाय कलियुगचा स्तंभ, खाली पडताच… 
4

4 युगांची कथा दडलीये या मंदिरात, 3 स्तंभ पडले आता उरलाय कलियुगचा स्तंभ, खाली पडताच… 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
3 लाखांचे डाउन पेमेंट आणि भारतातील सर्वाधिक लोकप्रिय EV तुमच्या दारात उभी, ‘असा’ असेल संपूर्ण हिशोब

3 लाखांचे डाउन पेमेंट आणि भारतातील सर्वाधिक लोकप्रिय EV तुमच्या दारात उभी, ‘असा’ असेल संपूर्ण हिशोब

Dec 14, 2025 | 06:15 AM
Bone Cancer: हाडांच्या कॅन्सरची आहे 7 धोकादायक लक्षणं, हाडांच्या कर्करोगाबाबत डॉक्टरांनी केला खुलासा

Bone Cancer: हाडांच्या कॅन्सरची आहे 7 धोकादायक लक्षणं, हाडांच्या कर्करोगाबाबत डॉक्टरांनी केला खुलासा

Dec 14, 2025 | 05:37 AM
14 डिसेंबरला बुधादित्य योग, सूर्यदेव मेष आणि वृश्चिक राशींसह 4 व्यक्तींसाठी ठरणार Lucky; दिवस ठरणार लाभदायक

14 डिसेंबरला बुधादित्य योग, सूर्यदेव मेष आणि वृश्चिक राशींसह 4 व्यक्तींसाठी ठरणार Lucky; दिवस ठरणार लाभदायक

Dec 14, 2025 | 04:16 AM
Pune News: शहराच्या जीवनवाहिनीला ‘ब्रेकडाऊन’ चा आजार; दररोज ६१ बसेस…; प्रवाशांचे हाल

Pune News: शहराच्या जीवनवाहिनीला ‘ब्रेकडाऊन’ चा आजार; दररोज ६१ बसेस…; प्रवाशांचे हाल

Dec 14, 2025 | 02:35 AM
वनपुरीच्या सुतार मळ्यात बसविला पिंजरा; बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाकडून हालचाली सुरू

वनपुरीच्या सुतार मळ्यात बसविला पिंजरा; बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाकडून हालचाली सुरू

Dec 14, 2025 | 12:30 AM
घरांचे प्रश्न मार्गी लावणारे ‘हाउसिंग मॅन’ राज्याला लाभले, मनीषा कायंदेंकडून एकनाथ शिंदें यांचे अभिनंदन

घरांचे प्रश्न मार्गी लावणारे ‘हाउसिंग मॅन’ राज्याला लाभले, मनीषा कायंदेंकडून एकनाथ शिंदें यांचे अभिनंदन

Dec 13, 2025 | 11:33 PM
भारतासाठी धोक्याची घंटा! सीमेजवळ पाकिस्तानच्या लष्करी हालचाली; युद्धाच्या तयारीत मुनीर? 

भारतासाठी धोक्याची घंटा! सीमेजवळ पाकिस्तानच्या लष्करी हालचाली; युद्धाच्या तयारीत मुनीर? 

Dec 13, 2025 | 11:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Pune News :  एकनाथ शिंदेंनी अमित शाहांना खिशात ठेवलंय; प्रकाश आंबेडकरांची परखड टीका

Pune News : एकनाथ शिंदेंनी अमित शाहांना खिशात ठेवलंय; प्रकाश आंबेडकरांची परखड टीका

Dec 13, 2025 | 08:51 PM
Sangli : पीपीई किट घालून नागरिक जागृती मंच, जिल्हा संघर्ष समिती आणि शिवसेनेचे आंदोलन

Sangli : पीपीई किट घालून नागरिक जागृती मंच, जिल्हा संघर्ष समिती आणि शिवसेनेचे आंदोलन

Dec 13, 2025 | 08:45 PM
Sambhajinagar : पालकमंत्री आणि माझ्यात वाद नव्हता तर संवादाची कमी होती- राजेंद्र जंजाळ

Sambhajinagar : पालकमंत्री आणि माझ्यात वाद नव्हता तर संवादाची कमी होती- राजेंद्र जंजाळ

Dec 13, 2025 | 08:37 PM
Ahilyanagar : ऐतिहासिक वेस वाचवण्यासाठी नगरकर एकवटले, नगरकरांकडून हरकतींचा पाऊस

Ahilyanagar : ऐतिहासिक वेस वाचवण्यासाठी नगरकर एकवटले, नगरकरांकडून हरकतींचा पाऊस

Dec 13, 2025 | 08:31 PM
Chhatrapati Sambhaji Nagar : महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींमधला नवा हिरो ‘लखन’ बैलाचा शाही रुबाब

Chhatrapati Sambhaji Nagar : महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींमधला नवा हिरो ‘लखन’ बैलाचा शाही रुबाब

Dec 13, 2025 | 08:27 PM
स्वीडनमधील युवकाच्या मृत्यूची करुण कहाणी; सानपाड्यात नेमकं काय घडलं?

स्वीडनमधील युवकाच्या मृत्यूची करुण कहाणी; सानपाड्यात नेमकं काय घडलं?

Dec 13, 2025 | 02:48 PM
TITWALA : भरधाव वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू, अपघात सीसीटीव्हीत कैद

TITWALA : भरधाव वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू, अपघात सीसीटीव्हीत कैद

Dec 13, 2025 | 02:45 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.