5 स्टार आणि 7 स्टार हॉटेलमध्ये काय अंतर असतं? अनेकांना ओळखता येत नाही यातील तफावत
आपण जेव्हा एखाद्या मोठ्या हॉटेलचं नाव ऐकतो, तेव्हा त्याच्यासोबत जोडलेली स्टार रेटिंग लगेच लक्ष वेधून घेते. ही रेटिंग हॉटेलमधील खोल्यांचा आकार, सेवा, स्टाफची प्रोफेशनॅलिटी, सजावट, दिलेल्या सुविधा आणि गेस्टचा अनुभव या सर्व गोष्टींवर ठरते. अधिकृतपणे हॉटेलला १ स्टार ते ५ स्टार या श्रेणीमध्ये मानांकन मिळते. मात्र काही हॉटेल्स इतक्या ऐश्वर्यसंपन्न आणि दुर्मिळ सुविधा देतात की ते स्वतःला ७ स्टार हॉटेल म्हणवून घेतात. आता ५ स्टार आणि ७ स्टार हॉटेल हे दोन्ही लग्झुरीयस असले तरी यात बरेच अंतर असते जे आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
५ स्टार हॉटेल – लक्झरी आणि कंफर्टचा मिलाफ
५ स्टार हॉटेल म्हणजे प्रवासातील सर्व सोयीसुविधांचं परिपूर्ण पॅकेजमध्ये या सुविधा मिळतात –
७ स्टार हॉटेल – ऐश्वर्याच्या पलीकडे
औपचारिकरीत्या ७ स्टार अशी कुठलीही श्रेणी नाही, पण काही निवडक हॉटेल्स त्यांच्या अप्रतिम सेवेमुळे ही ओळख मिळवतात. त्यांना सहसा Luxury Beyond Imagination असं म्हटलं जातं.
७ स्टार हॉटेलमध्ये मिळणाऱ्या काही खास गोष्टी –
५ स्टार विरुद्ध ७ स्टारमध्ये फरक काय?
५ स्टार हॉटेल ही प्रत्येक प्रवाशाची स्वप्नातील डेस्टिनेशन असते, तर ७ स्टार हॉटेल काही मोजक्या आणि निवडक लोकांसाठीच खास बनवली जातात. ५ स्टार हॉटेल म्हणजे लक्झरी आणि आरामाचा परिपूर्ण संगम, तर ७ स्टार हॉटेल म्हणजे राजेशाही, प्रायव्हसी आणि जगातील दुर्मिळ सुविधा देणारा अविस्मरणीय अनुभव.
७-स्टार हॉटेल्ससाठी ऑफिशियल ७-स्टार रेटिंग आहे का?
नाही, ७-स्टार हॉटेल्ससाठी कोणतीही ऑफिशियल ग्लोबल स्टार रेटिंग नाही; हा अल्ट्रा-लक्झरीसाठी एक लोकप्रिय, इन्फॉर्मल टर्म आहे.
४-स्टार हॉटेलपेक्षा ५ स्टार हॉटेलमध्ये वेगळे काय आहे?
एक ५-स्टार हॉटेल अधिकाधिक गोष्टींकडे लक्ष देते. इथे जागतिक दर्जाच्या सुविधा आणि तपशीलांकडे वैयक्तिकृत लक्ष देऊन अधिक तल्लीन करणारा आणि आलिशान अनुभव दिला जातो.