Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pregnancy: दिवसातून कधीही नाही तर ‘या’ वेळेत शारीरिक संबंध ठेवल्यास होईल गर्भधारणा, डॉक्टरांनी दिली योग्य वेळ

जर तुम्ही गर्भधारणेचे नियोजन करत असाल आणि गर्भधारणेची शक्यता कधी वाढवायची हे जाणून घ्यायचे असेल, तर हा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. कितीही प्रयत्न करून बाळ होत नसल्याचे दुःख असते, नक्की वाचा

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 06, 2025 | 11:38 AM
गर्भधारणेसाठी योग्य वेळ कोणती (फोटो सौजन्य - iStock)

गर्भधारणेसाठी योग्य वेळ कोणती (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • नैसर्गिकरित्या बाळ होण्यासाठी काय करावे 
  • शारीरिक संबंधाची योग्य वेळ कोणती 
  • बाळ होण्यासाठी कधी लैंगिक संबंध ठेवावेत
अनेक जोडप्यांना गर्भधारणेमध्ये अडचणी येत असतात. सध्या राहण्याच्या, खाण्यापिण्याच्या सवयी अथवा सिगारेट-दारूचे व्यसन, कामाचा ताण यामुळे प्रत्येक जोडप्याला स्वतःची वेगळी आव्हाने असतात. मात्र, यापैकी काही समस्या आरोग्याच्या स्थितीमुळे नसतात, तर त्यांना फक्त हे माहीत नसते की गर्भधारणेसाठी कोणता दिवस आणि वेळ सर्वात प्रभावी आहे. 

जोडपी अनेकदा दिवसभरात कधीही गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर प्रयत्न यशस्वी होत नाहीत तेव्हा निराश होतात. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आशिक अली यांनी या विषयावर मौल्यवान माहिती दिली आहे. त्यांनी अलीकडेच गर्भधारणेचे नियोजन करणाऱ्या जोडप्यांनी कधी प्रयत्न करावे हे स्पष्टपणे व्हिडिओतून सांगितले आहे. डॉक्टरांनी नक्की कोणता सल्ला दिला आहे जाणून घेऊया. 

या काळात फर्टिलिटी उत्तम 

इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये, डॉ. आशिक अली स्पष्ट करतात की संशोधनातून असे दिसून आले आहे की पुरुषांची प्रजनन क्षमता अर्थात Fertility Quality ही सकाळी ६:३० ते ७:३० दरम्यान उत्तम दर्जाची असते, ज्यामुळे हा काळ शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आणि बाळ कन्सिव्ह करण्यासाठी आदर्श काळ बनतो.

याशिवाय या काळात वीर्य गुणवत्ता सुधारते. डॉक्टरांनी पुढे स्पष्ट केले की, संशोधनातून असे दिसून येते की या काळात पुरुषांची वीर्य गुणवत्ता दिवसाच्या इतर कोणत्याही वेळेपेक्षा निरोगी, अधिक सक्रिय आणि अधिक शक्तिशाली मानली जाते. म्हणून, जोडप्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे आणि बाळाचा विचार करत असाल तर या काळात लैंगिक संबंध जपावेत.

‘नवरा सगळे प्रयत्न करतो पण 1 चूक…’, Pregnancy चे प्रयत्न करणाऱ्या महिलेचा तज्ज्ञांचा प्रश्न, कधी ठेवावे शारीरिक संबंध

या ‘गोल्डन अवर्स’चा फायदा घ्या

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की चांगली झोप आणि शरीराची नैसर्गिक हार्मोनल लय सकाळच्या प्रजननक्षमतेला बळकटी देते असे शास्त्रज्ञांचे मत आहे. म्हणून, जर एखादे जोडपे गर्भधारणेचा प्रयत्न करत असेल, तर त्यांनी या ‘गोल्डन अवर्स’चा नक्कीच फायदा घ्यावा. त्यांना या वेळेत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने नक्कीच गर्भधारणा होण्यास मदत मिळते. 

गर्भवती होण्यासाठी ‘या’ दिवशी लैंगिक संबंध ठेवा

दुसऱ्या व्हिडिओमध्ये, डॉक्टरांनी गर्भधारणेचे नियोजन करण्यासाठी जवळीक साधण्यासाठी योग्य वेळ आणि दिवसाची माहितीदेखील दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, मासिक पाळी संपल्यानंतर १२ वा ते १८ वा दिवस हा सर्वात योग्य असतो. या दिवसांना प्रजननक्षम दिवस म्हणतात, जेव्हा ओव्हुलेशन होते. जर तुमची मासिक पाळी नियमित असेल, तर या दिवसांत गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून, जोडपे या दिवसांत आणि शिफारस केलेल्यावेळी गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करू शकतात.

फक्त वेळेवरच नव्हे तर या गोष्टींकडे लक्ष द्या

तथापि, तज्ज्ञ असा निष्कर्ष काढतात की गर्भधारणेसाठी केवळ योग्य वेळ महत्त्वाची नाही तर चांगली जीवनशैली, योग्य ओव्हुलेशन ट्रॅकिंग आणि योग्य माहिती यासारखे इतर घटक देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आपली लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याकडे, व्यायामाकडे, योग्य पद्धतीने राहण्याकडे लक्ष देणेही तितकेच गरजेचे आहे. 

पहा सविस्तर व्हिडिओ 

5 वर्षापासून महिलेला आलीच नाही मासिक पाळी, पोट फुगल्यावर पोचली रुग्णालयात; असे उलगडले रहस्य डॉक्टरही चक्रावले

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: What is the ideal time of day for physical relation to increase pregnancy chances if you are struggling to conceive baby

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 11:38 AM

Topics:  

  • Physical Intercourse
  • pregnancy
  • pregnancy tips

संबंधित बातम्या

5 वर्षापासून महिलेला आलीच नाही मासिक पाळी, पोट फुगल्यावर पोचली रुग्णालयात; असे उलगडले रहस्य डॉक्टरही चक्रावले
1

5 वर्षापासून महिलेला आलीच नाही मासिक पाळी, पोट फुगल्यावर पोचली रुग्णालयात; असे उलगडले रहस्य डॉक्टरही चक्रावले

गर्भाशयातच बाळ होईल बुद्धिमान… डॉक्टरांनी सांगितले ताकद आणि पोषकतत्वांनी भरलेले 4 सुपरफूड
2

गर्भाशयातच बाळ होईल बुद्धिमान… डॉक्टरांनी सांगितले ताकद आणि पोषकतत्वांनी भरलेले 4 सुपरफूड

‘नवरा सगळे प्रयत्न करतो पण 1 चूक…’, Pregnancy चे प्रयत्न करणाऱ्या महिलेचा तज्ज्ञांचा प्रश्न, कधी ठेवावे शारीरिक संबंध
3

‘नवरा सगळे प्रयत्न करतो पण 1 चूक…’, Pregnancy चे प्रयत्न करणाऱ्या महिलेचा तज्ज्ञांचा प्रश्न, कधी ठेवावे शारीरिक संबंध

महिन्यातून 5 दिवसात सहज होऊ शकता Pregnant, 24 तासात संपुष्टात येते 20% क्षमता; तज्ज्ञांचा खुलासा
4

महिन्यातून 5 दिवसात सहज होऊ शकता Pregnant, 24 तासात संपुष्टात येते 20% क्षमता; तज्ज्ञांचा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.