Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमची सुद्धा सतत झोपमोड होत असते का? अखेर तज्ञांनी सांगितले यामागचे खरे कारण

जर तुमची झोपमोड सतत होत असेल, ज्यामुळे तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त जागत असाल, तर ती स्लीप एपनियासारखी समस्या असू शकते. जर तुम्ही रात्री जास्त वेळ जागे राहिलात तर नैराश्य आणि तणावाचा धोका असतो.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 17, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

दिवसभर काम केल्यानंतर आणि थकल्यानंतर, रात्री शरीराला विश्रांतीची आवश्यकता असते. प्रत्येकाला झोपायला जाऊन शांत झोप हवी असते. निरोगी राहण्यासाठी हे देखील आवश्यक आहे, परंतु काही लोकांना रात्री वारंवार उठण्याची सवय असते. झोपेचे तज्ञ याला वेकफुलनेस आफ्टर स्लीप ऑनसेट (WASO) म्हणतात.

ड्यूक युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमधील डबल-बोर्ड सर्टिफाइड पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट आणि स्लीप डॉक्टर डॉ. सुजय कंसाग्रा म्हणतात की रात्री वारंवार जागे होणे चिंताजनक असू शकते. अशा परिस्थितीत सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. रात्री अचानक जाग येण्याची कारणे काय आहेत त्याबद्दल जाणून घेऊया.

तुमचा श्वान घेतो तुमचा मुका? तर आजपासूनच जरा अंतर राखा; थोडासा निष्काळजीपणा मोडेल आरोग्याचा कणा

रात्री जागणे कधी बनते समस्या?

प्रत्येकासाठी दर्जेदार झोप खूप महत्वाची आहे. डॉ. कंसाग्रा म्हणतात की झोपताना आपण स्लीपच्या सायकलमधून जातो. प्रौढ व्यक्तीचे स्लिप सायकल साधारणपणे ९० मिनिटे असते. जर तुम्ही रात्री अनेक वेळा उठत असाल आणि नंतर पुन्हा झोपी गेलात तर सकाळी तुम्हाला बरे वाटते. मग त्यात काहीच अडचण नाही.

रात्री वारंवार डोळे उघडणे किंवा झोपेतून जागे होणे ही सामान्य गोष्ट आहे. हे किती वेळा घडते हे सहसा एखाद्या व्यक्तीला आठवत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती जागे झाल्यानंतर पुन्हा झोपू शकत नाही तेव्हा ही समस्या बनते. अशावेळी झोप येण्यासाठी स्ट्रगल करावा लागतो.

रात्री सतत झोपेतून उठणे धोकादायक

डॉ. कंसाग्रा स्पष्ट करतात की जर तुमचे स्लीप पॅटर्न अचानक बदलले असेल आणि तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त जागे असाल, तर हे स्लीप एपनिया सारखी गंभीर समस्या देखील असू शकते. जर तुम्ही रात्री बराच वेळ जागे राहिलात तर तुम्हाला निराशा आणि ताण जाणवू शकतो. यामुळे झोपेची गुणवत्ता बिघडते आणि दिवसाच्या कामावर याचा परिणाम होऊ शकतो.

मुलायम आणि चमकदार त्वचेसाठी दह्यात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, त्वचा राहील हायड्रेट आणि निरोगी

रात्री जगण्याचे कारण

झोपेचे वाईट वातावरण

तुम्ही ज्या वातावरणात झोपता ते तुमच्या झोपेच्या गुणवत्तेत खूप महत्त्वाची भूमिका बजावते. कधीकधी छोट्या छोट्या गोष्टी देखील झोपेत अडथळा आणू शकतात. म्हणून, तुमची झोपण्यासाठी शांत जेजेची निवड करा.

रात्री उशिरा जेवणे, फोन वापरणे

उशिरा जेवणे किंवा जास्त वेळ फोन वापरणे यासारख्या गोष्टींमुळे तुमच्या झोपेवर परिणाम होतो. यामुळे, रात्री अनेक वेळा उठावे लागते. याचा तुमच्या झोपेवर परिणाम होतोच, शिवाय तुम्हाला नीट झोपही येत नाही. म्हणून, तुमची झोपण्याची जागा पूर्णपणे स्वच्छ ठेवा. झोपेत व्यत्यय येऊ नये म्हणून तुमचा फोन स्वतःपासून दूर ठेवा.

Web Title: What is the reason behind insomnia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • Healhy Lifestyle

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.