Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pimples Before Periods: मासिक पाळी येण्याच्या आठवडाभर आधी चेहऱ्यावर पिंपल्स का येतात? जाणून घ्या यामागील गंभीर कारणे

मासिक पाळी येण्याच्या आठवडाभर आधी चेहऱ्यावर पिंपल्स येतात. हे पिंपल्स शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे येतात. त्यामुळे पिंपल्स आल्यानंतर त्यांना वारंवार हात लावू नये. यामुळे त्वचा आणखीनच निस्तेज दिसू शकते.

  • By सुरुची कदम
Updated On: May 31, 2026 | 01:12 PM
मासिक पाळी येण्याच्या आठवडाभर आधी चेहऱ्यावर पिंपल्स का येतात? जाणून घ्या यामागील गंभीर कारणे

मासिक पाळी येण्याच्या आठवडाभर आधी चेहऱ्यावर पिंपल्स का येतात? जाणून घ्या यामागील गंभीर कारणे

Follow Us
Close
Follow Us:

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावर पिंपल्स का येतात?
शरीरात कोणत्या हार्मोन्समधील बदल पाळीवर परिणाम करतात?
पिंपल्स आल्यानंतर कोणती काळजी घ्यावी?

महिन्यातून एकदा सर्वच महिलांना मासिक पाळी येते. ही शरीरातील नैसर्गिक प्रक्रिया आहे. महिन्यातून चार ते पाच दिवस योनीमार्गातून रक्तस्त्राव होतो. हे चक्र सामान्यता २१ ते ३५ दिवसांचे असते. मासिक पाळी आल्यानंतर आणि मासिक पाळी येण्याच्या काही दिवस आधी महिलांच्या शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. आठवडाभर आधी गाल, हनुवटी, नाक किंवा चेहऱ्यावर कुठेही वेदनादायी पिंपल्स येऊन त्वचेचे सौंदर्य बिघडून जाते. कपाळावर लालसर आणि वेदनादायक पिंपल्स आल्यानंतर तो लवकर निघून जात नाही. मासिक पाळीतील चार ते पाच दिवस पूर्णपणे झाल्यानंतर हळूहळू पिंपल्स कमी होऊन त्वचा पुन्हा एकदा होती तशीच दिसते. हे पिंपल्स त्वचेची योग्य काळजी न घेतल्यामुळे नाहीतर मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीरात होणाऱ्या बदलांमुळे येतात.

Constipation: बाथरूमध्ये अर्धा तास बसून सुद्धा पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? पोट साफ होण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय

मासिक पाळी येण्याच्या आठवडाभर आधी चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येतात. ही समस्या आपल्यातील अनेक महिलांमध्ये, मुलींमध्ये लगेच दिसून येते. मासिक पाळी येण्याआधी शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. तसेच खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणाऱ्या बदलांमुळे सुद्धा मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीरातील उष्णता बाहेर पडल्यामुळे चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येतात. पाळी येण्याच्या आधी चेहऱ्यावर आलेले पिंपल्स सामान्य नसून शरीरसंबंधित गंभीर आजाराचे संकेत आहेत. हे मोठे बदल हार्मोन्सच्या चक्रात बदल झाल्यामुळे उद्भवू लागतात.

मेंस्ट्रुअल सायकल दरम्यान हॉर्मोन्सची पातळी सतत बदलत असते. यामुळे महिलांना मासिक पाळी येण्याआधी पिंपल्स आणि मोठ्या फोडांचा खूप जास्त त्रास होतो. याला वैद्यकीय भाषेमध्ये प्रीमेन्स्ट्रुअल ॲक्ने असे सुद्धा म्हंटले जाते. मासिक पाळी येण्याच्या काही दिवस आधी महिलांच्या शरीरातील ‘एस्ट्रोजन’ हार्मोनची पातळी खूप जास्त कमी होऊन जाते. प्रोजेस्टेरोन आणि एंड्रोजनची पातळी वेगाने वाढू लागते. हार्मोन्सच्या बदलांचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. अतिरिक्त तेल त्वचेची छिद्रे बंद करते, ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. हे पिंपल्स प्रामुख्याने नाकाच्या इथे किंवा गालावर येण्याची जास्त शक्यता असते.

Weight Loss Tips:  Belly Fat कमी करायचंय? डाएटची गरज नाही! ‘या’ सोप्या टिप्सने वजन करा कमी

हार्मोन्स आणि मासिक पाळी दरम्यान येणारे पिंपल्स त्वचेच्या अगदी आतल्या खोल थरामध्ये तयार होतात. हे पिंपल्स कायमच नेहमीच्या पिंपल्सपेक्षा लाल, सुजलेले आणि प्रचंड वेदनादायी असतात. त्वचेच्या छिद्रांमध्ये साचलेले अतिरिक्त तेल, डेड स्किन आणि बॅक्टेरिया इत्यादी गोष्टींमुळे पिंपल्स आणखीनच वाढू लागतात आणि पिंपल्स हळू हळू मोठा होऊन जातो. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावर आलेले पिंपल्स अजिबात फोडू नये. पिंपल्सला सतत हात लावल्यास संसर्ग आणखीनच वाढण्याची जास्त शक्यता असते. त्वचेवर तीव्र किंवा केमिकल्सयुक्त ब्यूटी प्रॉडक्ट्सच्या वापरामुळे त्वचेवर आलेले पिंपल्स वाढतात, त्यामुळे कोणते उपाय करू नयेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मासिक पाळी येण्यापूर्वी चेहऱ्यावर पिंपल्स का येतात?

    Ans: मासिक पाळीपूर्वी शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे त्वचेतील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात. त्यामुळे पिंपल्स येऊ शकतात.

  • Que: पाळीपूर्वी पिंपल्स येणे सामान्य आहे का?

    Ans: होय. अनेक महिलांना पाळी येण्याच्या काही दिवस आधी किंवा आठवडाभर आधी चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचा अनुभव येतो.

  • Que: पाळीपूर्वी येणारे पिंपल्स कमी करण्यासाठी काय करावे?

    Ans: त्वचा स्वच्छ ठेवणे, संतुलित आहार घेणे, पुरेसे पाणी पिणे, तणाव कमी करणे आणि योग्य स्किनकेअर रूटीन पाळणे उपयुक्त ठरू शकते.

Web Title: Why do pimples appear on the face a week before menstruation know the serious reasons behind this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • how to get rid of pimples
  • menstruation health
  • period

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.