Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रडल्यानंतर डोळ्यांना लगेच सूज का येते? डोळे लाल होतात,मग जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

कोणत्या ना कोणत्या कारणामुळे प्रत्येक व्यक्तीला कायमच रडायला येते. रडल्यामुळे काहींचे डोळे लाल होतात तर काहींचे डोळे सुजल्यासारखे वाटू लागतात. जाणून घ्या या मागील वैज्ञानिक कारण.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 15, 2025 | 01:40 PM
रडल्यानंतर डोळ्यांना लगेच सूज का येते?

रडल्यानंतर डोळ्यांना लगेच सूज का येते?

Follow Us
Follow Us:
  • आरोग्यासाठी अति प्रमाणात रडणे का आहे धोक्याचे?
  • रडल्यामुळे शरीराला होणारे फायदे.
  • रडल्यानंतर डोळे अचानक लाल का दिसू लागतात.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं रडायला येत. रडणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. लहान मुलं जन्माला आल्यानंतर जर ते रडले नाहीतर तर बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो, असे बऱ्याचदा तुम्ही ऐकले असेल. रडल्यामुळे शरीरासोबतच मनालासुद्धा अनेक फायदे होतात. दुःख झाल्यानंतर किंवा आनंद झाल्यानंतर सगळ्यांचं रडायला येत. याशिवाय रडल्यामुळे मानसिक तणाव आणि थकवा दूर होण्यास मदत होते. शरीरात वाढलेला जास्तीचा स्ट्रेस आणि मानसिक तणाव, हार्मोन्सचे असंतुलन झाल्यानंतर काहींना अचानकपणे रडू येते. पण बऱ्याचदा अतिप्रमाणात रडल्यामुळे डोळ्यासुद्धा हानी होण्याची जास्त शक्यता असते. रडल्यानंतर काहींच्या डोळ्यांना सूज येते तर काहींचे डोळे खूप जास्त लाल होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रडल्यानंतर डोळे का लाल होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

Diabetes Symptoms: मधुमेह झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास शरीरातील अवयव होतील खराब

अश्रूंमध्ये कोणते घटक असतात?

डोळ्यांमधून येणारे पाण्याचे थेंब हे केवळ अश्रू नसतात. यामध्ये मीठ, प्रोटीन आणि हार्मोन्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. रडल्यानंतर डोळ्यांमधील थेंब तोंडात गेल्यानंतर खारट चव लागते. जास्त वेळ रडल्यामुळे डोळ्यांमधील जास्त ग्रंथी सक्रिय होऊ लागतात. ज्यामुळे डोळ्यांच्या आजूबाजूला असलेली त्वचा पसरट दिसू लागते. तसेच काहींचे डोळे लाल होतात तर काहींच्या डोळ्यांभोवती सूज येते.

डोळ्यांना सूज येण्याची कारणे:

रडल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यांना लगेच सूज येते. करून डोळ्यांमधून येणाऱ्या अश्रूंमध्ये मीठ असते. हे मीठ खालच्या कोशिकांचं पाणी शोषून घेते. ही कायमच उद्भवते. या प्रक्रियेला वैज्ञानिक भाषेत ऑस्मोसिस असे म्हंटले जाते.

चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये सूज:

रडल्यानंतर डोळ्यांच्या स्नायूंवर जास्तीचा दबाव पडतो, ज्यामुळे डोळ्यांचे स्नायू प्रभावित होतात. यामुळे चेहऱ्यावरील ब्लड सर्कुलेशन वाढू लागते. ब्लड सर्कुलेशन वाढल्यामुळे चेहरा अधिक लाल आणि डोळे अधिक लाल दिसू लागतात. डोळ्यांभोवती असलेल्या स्नायूंना सूज येते.

शरीराचा झालाय सांगाडा, Hansa Yogendra ने वजन वाढविण्याचे दिले सोपे उपाय, 1 महिन्यात येईल अंगावर मांस

रडल्यानंतर शरीराची प्रतिक्रिया

शरीरात वाढलेला मानसिक तणाव कमी करण्यासाठी रडणे अतिशय गुणकारी ठरते. रडल्यामुळे मन हलके होते. याशिवाय जास्त वेळ रडल्यामुळे शरीराच्या वरच्या भागामध्ये जडपणा जाणवू लागतो. तसेच अश्रू नाकाशी कनेक्टेड मार्गातून वाहू लागतात. ज्याचा परिणाम चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. चेहऱ्यावरील स्नायूंवर दबाव येतो आणि त्वचा सुजल्यासारखी वाटू लागते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Why do the eyes swell immediately after crying eyes become red then know the scientific reason behind it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 01:40 PM

Topics:  

  • health
  • Health Care Tips
  • Healthy life

संबंधित बातम्या

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत
1

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका
2

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका

किडनी स्टोनमुळे वारंवार पोटात वेदना होतात? मग ‘या’ पद्धतीने करा लिंबू पाण्याचे सेवन, लघवीवाटे स्टोन पडून जाईल बाहेर
3

किडनी स्टोनमुळे वारंवार पोटात वेदना होतात? मग ‘या’ पद्धतीने करा लिंबू पाण्याचे सेवन, लघवीवाटे स्टोन पडून जाईल बाहेर

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या
4

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.