Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बहुतेक औषधांची चव ही नेहमी कडूच का असते? 99% लोकांना ठाऊक नाही यामागचं खरं कारण… आजच माहिती करून घ्या

Why Medicines Are Bitter : औषधांच्या कडू चवीमुळे अनेकजण आजारपणातही त्यांचे सेवन करायला टाळाटाळ करु लागतात. पण या चवीमागचं मुख्य कारण काय ते तुम्हाला माहिती आहे का?

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 20, 2025 | 08:15 PM
बहुतेक औषधांची चव ही नेहमी कडूच का असते? 99% लोकांना ठाऊक नाही यामागचं खरं कारण... आजच माहिती करून घ्या

बहुतेक औषधांची चव ही नेहमी कडूच का असते? 99% लोकांना ठाऊक नाही यामागचं खरं कारण... आजच माहिती करून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • अनेकांना औषध त्यांच्या चवीमुळे खायला आवडत नाही
  • औषधांच्या कडू चवीमागचे कारण
  • वैद्यांनी काय सांगितलं ते जाणून घ्या
बदलत्या वातावरणानुसार, शरीराला अनेक वेगवेगळे आजार जडू लागतात. आजार कुठला ही असो त्यावर औषध आवर्जून घेतलं जात. हे औषध गोळ्या किंवा सिरपच्या स्वरुपात दिले जातात, ज्यांची चव कडवट असते. औषधं न खाण्याचे हे एक मोठे कारण आहे की, त्यांची चव फारच कडू लागते जी अनेकांच्या तोंडाची चव बिघडवते. लहान मुलं तर औषध काही केल्या खायला तयारच होत नाही. अशातच तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही खात असलेल्या या औषधांची चव नेहमी कडूच का असते. चला यामागचे कारण जाणून घेऊया.

Skin Care Tips: हिवाळ्यात रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा ‘ही’ क्रीम, सुरकुत्या- डार्क सर्कल्स गायब होऊन त्वचा होईल सुंदर

औषधे कडू का असतात?

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते,औषध बनवण्यासाठी विविध रसायने आणि संयुगांचा वापर केला जातो. त्यांच्या या मिश्रणामुळेच औषधांची चव कडवट बनते. कोडीन, कॅफिन, टर्पेन्स आणि इतर कडू रसायने यांसारखे अल्कलॉइड्स अनेक औषधांमध्ये मिसळले जातात, ज्यामुळे त्यांची चव कडू होते. हे शरीराच्या अवयवांवर देखील परिणाम करतात. अनेक औषधे वनस्पती संयुगांपासून देखील बनवली जातात, ज्यामुळे चव कडवट बनते.

काही औषधे गोड कशी होतात?

औषध तज्ञ म्हणतात की, काही औषधांची चव चांगली होण्यासाठी त्यांना गोड केले जाते. साखरेचा थर लावून त्यांना गोड बनवले जाते. तथापि, ही प्रक्रिया सर्व औषधांच्या बाबतीत केली जात नाही, ज्यामुळे त्यांना कडू चव येते. औषधांमध्ये अनेक कडू संयुगे असतात, ज्यांची चव मेटाबोलिजममुळे प्रभावित झालेली असते.

लिव्हरमध्ये अडकलेला सर्व कचरा आपोपाप पडेल बाहेर, आचार्य बाळकृष्णांनी सांगितला उपाय; फॅटी लिव्हरसाठी ठरेल रामबाण

कडू औषधे घ्यायची नसतील तर काय करावे

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अनेक औषधे अत्यंत कडू लागतात, ज्यामुळे रुग्ण त्यांना खायला नकार देतात. अशावेळी त्यांना कॅप्सूलमध्ये गुंडाळले जाते, ज्यामध्ये मऊ जिलेटिनचा थर असतो जो पोटात विरघळतो. म्हणूनच लोक बहुतेकदा सर्वात कडू औषधे देखील कॅप्सूलच्या मदतीने सहज गिळून टाकतात. जर तुम्हाला कडू औषधे घेण्यास त्रास होत असेल तर तुम्ही ती मधासह घेऊ शकता. पूर्वी लोक असेच करायचे; त्यामुळे औषधाच्या प्रभावीतेवर परिणाम होत नाही.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: औषधांची चव सुधारण्याचे प्रयत्न का केले जातात?

    Ans: अनेक रुग्ण, विशेषतः लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती, कडू चवीमुळे औषधे घेण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे औषध कंपन्या औषधांची स्वीकार्यता वाढवण्यासाठी त्यांची चव सुधारण्याचे प्रयत्न करतात. यामुळे रुग्ण नियमितपणे औषध घेतात ज्याचा थेट परिणाम त्यांच्या उपचाराच्या परिणामावर होतो.

  • Que: कडू चवीची औषधे शरीरात जास्त प्रभावी असतात का?

    Ans: औषधाची चव आणि त्याची परिणामकारकता यांचा थेट संबंध नसतो. कडू किंवा गोड चव ही त्या औषधातील रासायनिक घटकांमुळे येते. औषधाचे प्रभावीपण त्याच्या सक्रिय घटकांवर, डोसवर आणि शरीरातील शोषण क्षमतेवर अवलंबून असते, चवीवर नाही.

  • Que: औषधे गिळायला कठीण वाटत असल्यास काही पर्याय उपलब्ध आहेत का?

    Ans: होय, अनेक औषधांना पर्यायी स्वरूपे उपलब्ध असतात. उदा. सिरप, सस्पेंशन, द्रवरूप ड्रॉप्स, कॅप्सूल, पाण्यात विरघळवून घेण्याचे टॅब्लेट्स किंवा च्युएबल टॅब्लेट्स. डॉक्टर रुग्णाच्या वय, गरज आणि सोयीप्रमाणे योग्य स्वरूप सुचवू शकतात.

Web Title: Why medicines taste bitter know the reason lifetsyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

40 वयानंतरही तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी या गोष्टींचे सेवन सुरु करा
1

40 वयानंतरही तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी या गोष्टींचे सेवन सुरु करा

लिव्हरमध्ये अडकलेला सर्व कचरा आपोपाप पडेल बाहेर, आचार्य बाळकृष्णांनी सांगितला उपाय; फॅटी लिव्हरसाठी ठरेल रामबाण
2

लिव्हरमध्ये अडकलेला सर्व कचरा आपोपाप पडेल बाहेर, आचार्य बाळकृष्णांनी सांगितला उपाय; फॅटी लिव्हरसाठी ठरेल रामबाण

World Toilet Day: 19 नोव्हेंबरला का साजरा केला जातो जागतिक शौचालय दिन? इतिहास, महत्त्व आणि थीम घ्या जाणून
3

World Toilet Day: 19 नोव्हेंबरला का साजरा केला जातो जागतिक शौचालय दिन? इतिहास, महत्त्व आणि थीम घ्या जाणून

चेहऱ्याच्या मसल्स होतील मोकळ्या! पांढऱ्याशुभ्र चौकोनी बर्फाच्या तुकड्याचे शरीराला होतील भरमसाट फायदे, त्वचा होईल सुंदर
4

चेहऱ्याच्या मसल्स होतील मोकळ्या! पांढऱ्याशुभ्र चौकोनी बर्फाच्या तुकड्याचे शरीराला होतील भरमसाट फायदे, त्वचा होईल सुंदर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.