Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिवाळ्यात शरीराला गरम ठेवतील प्रथिनेयुक्त मूगडाळीचे लाडू; पारंपरीक रेसिपीने शरीर होईल बळकट, आजच बनवा रेसिपी

Moong Dal Ladoo Recipe : मूगडाळ प्रोटीनचा खजिना आहे. यात अनेक पोषक घटक आढळून येतात, ज्यामुळे हिवाळ्यात याचे सेवन फायद्याचे ठरते. तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही मूगडाळीपासून चविष्ट आणि गोड असे लाडू तयार करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 10, 2025 | 09:48 AM
हिवाळ्यात शरीराला गरम ठेवतील प्रथिनेयुक्त मूगडाळीचे लाडू; पारंपरीक रेसिपीने शरीर होईल बळकट, आजच बनवा रेसिपी

हिवाळ्यात शरीराला गरम ठेवतील प्रथिनेयुक्त मूगडाळीचे लाडू; पारंपरीक रेसिपीने शरीर होईल बळकट, आजच बनवा रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • हिवाळ्यात अनेक पाैष्टिक लाडू तयार केले जातात
  • मूगडाळीचे लाडू देखील यातीलच एक आहे
  • हे लाडू शरीराला बळकट बनवण्यास मदत करतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात
हिवाळ्यात थंडीच्या वातावरणात शरीराला मजबूत आणि निरोगी बनवायचं असेल तर आहारात पाैष्टीक पदार्थांचा समावेश करणे अनिवार्य आहे. याकाळात अनेकांना गोड खाण्याची इच्छा होते. अशात बाजारातील गोड पदार्थ खाण्यापेक्षा तुम्ही घरीच चविष्ट असे पदार्थ तयार करु शकता. आज आम्ही तुमच्यासाठी एक अशी रेसिपी घेऊन आलो आहोत जी फक्त चवीलाच चांगली लागत नाही तर आपल्या आरोग्यासाठीही फायद्याची ठरते. हिवाळ्यात शेंगदाण्याचे लाडू, मेथीचे लाडू प्रामुख्याने तयार केले जातात पण तुम्ही कधी मूगाच्या डाळीचे लाडू बनवून खाल्ले आहेत का? हे लाडू शरीराला भरपूर ताकद देतात कारण ते प्रथिनेयुक्त असतात. तुम्ही हे लाडू एकदाच तयार करुन अनेक दिवस साठवून ठेवू शकता. आता जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा झाल्या बाहेरुन मागवण्याची गरज नाही तर घरीच हे चवदार लाडू बनवा आणि आपल्या गोड क्रेव्हिंग्सना पूर्णविराम द्या.

Recipe : चीजकेकला जाल विसरून जेव्हा खाल ओडिशाचा फेमस ‘छेना पोडा’, यात दडलाय प्रथिनांचा खजिना

साहित्य

  • २०० ग्रॅम मूग डाळ
  • दीड कप साखर पावडर
  • १ कप शुद्ध तूप
  • एक चतुर्थांश कप बदाम ( ५० ते ६० ग्रॅम)
  • एक चतुर्थांश कप काजू
  • ८ ते १० हिरव्या वेलची
  • ८ ते १० पिस्ता
  • ८-१० बदामाचे तुकडे
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा लहान मुलांच्या आवडीची Lemon Coriander Maggi, नोट करा रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम, मूग डाळ दोन पाण्याने चांगली धुवा आणि नंतर ती पाण्यात ३ ते ४ तास भिजत ठेवा.
    जेव्हा डाळ चांगली भिजली जाईल तेव्हा तिला पाण्यातून बाहेर काढा आणि यातील सर्व अतिरिक्त पाणी काढून टाका.
  • आता मुगाची डाळ मिक्सरमध्ये थोडी थोडी बारीक करा
  • यानंतर मिक्सरच्या भांड्यात बदाम घालून त्याची पावडर तयार करुन घ्या.
  • उरलेले बदाम लहान तुकडे करा. काजूही त्याच प्रकारे चिरून घ्या आणि पिस्ते लांबीच्या दिशेने बारीक चिरून घ्या जोपर्यंत ते बारीक चिरले जात नाहीत.
  • आता एका कढईत शुद्ध एक टेबलस्पून तूप घाला आणि ते थोडे गरम करा.
  • गरम केलेल्या तुपात वाटलेली डाळ घाला आणि परतून घ्या.
  • डाळीचा रंग बदलेपर्यंत तिला छान भाजून घ्या. एकदा डाळीला सुगंध येऊ लागला आणि तूप वेगळे होऊ लागले की समजून जा डाळ शिजली आहे.
  • डाळ पूर्णपणे शिजण्यासाठी सुमारे २५ मिनिटे लागतात, म्हणून तुम्हाला धीर धरावा लागेल. गॅसची फ्लेम कमी ठेवा आणि डाळ वारंवार ढवळत भाजत राहा.
  • डाळ भाजल्यावर गॅस बंद करा आणि मसूर एका मोठ्या भांड्यात किंवा प्लेटमध्ये काढा आणि काही वेळ तसेच राहू द्या जेणेकरून डाळ थोडी थंड होईल.
  • डाळ थोडी थंड झाल्यावर त्यात बदाम पावडर, हिरवी वेलची पावडर, साखर आणि चिरलेले काजू घाला. असं सर्व साहित्य घालून नीट एकजीव करुन घ्या.
  • उरलेले तूप हातांना लावा आणि मूगाच्या डाळीच्या मिश्रणाचे छोटे छोटे लाडू वळायला सुरुवात करा.
  • तयार लाडूवर तुम्ही ड्रायफ्रुटचे काही तुकडे लावून यांना सजवू शकता.
  • मूग डाळीचे लाडू हवाबंद काचेच्या बरणीत साठवा, हे लाडू किमान २० ते २५ दिवस खराब होत नाहीत.

Web Title: Winter recipe how to make protein rich moong dal ladoo note down the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 09:47 AM

Topics:  

  • easy food recipes
  • Ladoo
  • marathi recipe
  • Winter recipe

संबंधित बातम्या

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ
1

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ

Vatpournima 2026 : उपवासाला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग चवीचे ‘साबुदाणा वडे’, रेसिपी नोट करा
2

Vatpournima 2026 : उपवासाला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग चवीचे ‘साबुदाणा वडे’, रेसिपी नोट करा

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट
3

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव
4

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.