Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World TB Day 2026: गर्भावस्थेतील क्षयरोगावर वेळीच उपचार गरजेचे; आई-बाळाच्या सुरक्षेकरिता तज्ज्ञांचा इशारा

टीबी अर्थात क्षयरोग हा अत्यंत भयानक आणि त्रासदायक आजार आहे. या आजाराची जागरुकता करण्यासाठी 24 मार्च हा दिवस साजरा केला जातो. याबाबत आता तज्ज्ञांनीही इशारा दिला आहे, जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Mar 24, 2026 | 03:40 PM
टीबीपासून दूर राहण्यासाठी काय करावे (फोटो सौजन्य - iStock)

टीबीपासून दूर राहण्यासाठी काय करावे (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • गर्भवती आई-बाळाच्या सुरक्षेसाठी तज्ज्ञांचा इशारा 
  • वेळीच जाणून घ्या टीबीविषयी माहिती 
  • टीबीचा कसा होता परिणाम 
गर्भावस्थेत क्षयरोग (TB) झाल्यास वेळेवर निदान व उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे. उपचार न केल्यास जन्मतः बाळाचे वजन कमी असणे, अकाली प्रसूती होणे तसेच बाळाच्या वाढीवर दुष्परिणाम होतो. आईच्या आरोग्यावरही त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे गर्भवती महिलांनी कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी, असा इशारा तज्ञांनी दिला आहे.

गर्भधारणेदरम्यान गर्भवती  महिलेच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीत बदल होतात, त्यामुळे महिलांना संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. अशावेळी क्षयरोगाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. वेळीच निदान व योग्य उपचार केल्यास आई आणि बाळ दोघांचेही आरोग्य सुरक्षित ठेवता येते.

World Tuberculosis Day: तीन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ खोकताय? टीबी झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

काय आहे टीबीची लक्षणे 

क्षयरोग हा जीवाणूंमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून तो प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करतो, परंतु शरीराच्या इतर अवयवांवरही त्याचा परिणाम शकतो. संक्रमित व्यक्ती खोकताना किंवा शिंकताना हवेतून हा आजार पसरू शकतो. दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला येणे, ताप, रात्री घाम येणे, वजन कमी होणे, थकवा जाणवणे ही त्याची सामान्य लक्षणे आहेत.

काय म्हणतात तज्ज्ञ

डॉ. मधुलिका सिंग, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, अंकुरा हॉस्पिटल्स, पुणे यांनी सांगितले की, म्हणाल्या, गर्भवती महिलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे, कुपोषण, अ‍ॅनिमिया किंवा संक्रमित व्यक्तीच्या संपर येणे यामुळे क्षयरोगाचा (टीबी) धोका वाढतो. अनेक वेळा गर्भावस्थेतील सामान्य तक्रारी समजून लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते आणि निदान उशिराने होते. उपचार न केल्यास आईला तीव्र अशक्तपणा, श्वसनाचे त्रास, तसेच प्रसूतीदरम्यान गुंतागुंत होऊ शकते. बाळामध्ये जन्मतः वजन कमी  असणे, अकाली जन्म किंवा क्वचित प्रसंगी संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे क्षयरोगाचा धोका असलेल्या महिलांनी वेळीच तपासणी करणे गरजेचे आहे.

थेट परिणाम 

डॉ. मधुलिका पुढे सांगतात की, टीबीमुळे आईचे आरोग्य बिघडल्यास त्याचा थेट परिणाम बाळाच्या वाढीवर होतो. वेळेवर उपचार न केल्यास कमी वजनाची बाळे आणि प्री-टर्म डिलिव्हरीची प्रकरणे आढळून येतात. क्षयरोगाची औषधे गर्भावस्थेत सुरक्षित असतात आणि पूर्ण उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कुटुंबाचा आधार, योग्य आहार आणि नियमित तपासणी यामुळे उपचार अधिक प्रभावी होतात. त्यामुळे गर्भवती महिलांनी आपल्या आरोग्याची जबाबदारी घ्यावी, डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करावे आणि टिबीचे उपचार वेळीच सुरू करावेत.

World TB Day 2026 : रॉबर्ट कोच यांची किमया! 24 मार्चलाच का साजरा होतो ‘वर्ल्ड टीबी डे’? जाणून घ्या यामागील रंजक इतिहास

Web Title: World tb day 2026 timely treatment for tuberculosis during pregnancy is essential experts warn for the safety of mother and child

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

वय राहिलं फक्त एक नंबर! चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या होतील दूर, त्वचाही होईल मऊ; फक्त ही 1 गोष्ट वापरा
1

वय राहिलं फक्त एक नंबर! चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या होतील दूर, त्वचाही होईल मऊ; फक्त ही 1 गोष्ट वापरा

सिल्क आणि बनारसी साडीवरील डाग ड्रायक्लिनिंगशिवाय हटवायचे असतात? मग या घरगुती पद्धतीचा वापर करा
2

सिल्क आणि बनारसी साडीवरील डाग ड्रायक्लिनिंगशिवाय हटवायचे असतात? मग या घरगुती पद्धतीचा वापर करा

History Of High Heels: हाय हिल्सचा इतिहास, कधी लागला शोध
3

History Of High Heels: हाय हिल्सचा इतिहास, कधी लागला शोध

Weight Loss Tips : १० दिवसांत करा ५ किलो वजन कमी, डाॅ.उपासना यांनी शेअर केला खास डाएट प्लॅन; बेली फॅट कमी करण्यास करेल मदत
4

Weight Loss Tips : १० दिवसांत करा ५ किलो वजन कमी, डाॅ.उपासना यांनी शेअर केला खास डाएट प्लॅन; बेली फॅट कमी करण्यास करेल मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.