Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्षानुवर्षे वापरलेली उशी धुळीने झालीये काळी-पिवळी? पाण्याचा एक थेंबही न वापरता करा स्वछ; ही भन्नाट ट्रिक आहे कामाची

आपण घराची नियमित स्वच्छता करतो, मात्र उशीसारख्या घरातील वस्तूंकडे अनेकदा दुर्लक्ष होते. धूळ, घाम आणि दुर्गंधी साठलेल्या उशी आरोग्यासाठीही घातक ठरू शकतात. अशात वेळीच त्यांना स्वछ करणे फार गरजेचे ठरते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 11, 2026 | 08:15 PM
वर्षानुवर्षे वापरलेली उशी धुळीने झालीये काळी-पिवळी? पाण्याचा एक थेंबही न वापरता करा स्वछ; ही भन्नाट ट्रिक आहे कामाची

वर्षानुवर्षे वापरलेली उशी धुळीने झालीये काळी-पिवळी? पाण्याचा एक थेंबही न वापरता करा स्वछ; ही भन्नाट ट्रिक आहे कामाची

Follow Us
Follow Us:
  • धुळीने घाण झालेली उशी स्वच्छ करण्यासाठी घरगुती ट्रिक्स मदतीच्या ठरतात.
  • पाण्याचा जास्त वापर न करता उशी स्वच्छ करण्यासाठी घरातील काही गोष्टींचा वापर करता येतो.
  • घाण उशी धुळीने माखल्याने त्यातून उग्र वास येऊ लागतो जो वेळीच दूर करणे गरजेचे असते.
आपण आपलं घरं नियमितपणे स्वच्छ तर करतो पण तरीही घरातील काही गोष्टी नीट साफ केल्या जात नाही किंवा त्याच्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं. अशीच एक वस्तू म्हणजे घरात वापरली जाणारी उशी. झोपताना डोक्याखाली ठेवलेली किंवा सोफा सेटवर ठेवण्यात आलेली उशी नियमितपणे साफ केली जात नाही. अनेकांना उशी नक्की कशी साफ करावी तेच ठाऊक नसतं अशात आज आपण या लेखात घरच्या घरी धुळीने घाण झालेली उशी नव्यासारखी स्वच्छ कशी करायची यासाठी काही होम ट्रिक्स जाणून घेणार आहोत. यासाठी फार काही मेहनत घेण्याची गरज नाही तर फक्त काही योग्य घरगुती टिप्सची मदत घेण्याची आवश्यकता आहे.

दीर्घकाळ ॲसिडिटी दुर्लक्षित करू नका… होऊ शकतात गंभीर आजार, डॉक्टरांनी दिला इशारा

सूर्यप्रकाशात उशीला ठेवा

उशी स्वच्छ करण्यासाठी सूर्यप्रकाशाची मदत घेणे फायद्याचे ठरेल. तुमच्या घाण झालेल्या उशीला काही वेळ प्रखर सूर्यप्रकाशात ठेवा. ही पद्धत उशीतील बॅक्टेरिया काढून टाकते. यामुळे उशीतील दुर्गंध वास निघून जातो. उशीला सूर्यप्रकाशात ठेवल्यानंतर काहीवेळाने अधूनमधून उलटायला विसरू नका जेणेकरून दोन्ही बाजूंना सूर्यप्रकाश योग्यरित्या मिळेल. आठवड्यातून एकदा ही प्रक्रिया करून पहा.

क्लिनिंग स्प्रेचा वापर करा

पाणी न वापरता उशीवर क्लिनिंग स्प्रेचा वापर करा तुम्ही उशीमध्ये साठलेली घाण दूर करु शकता. यासाठी सर्वात आधी एक कप पाणी घ्या आणि त्याच चमचाभर व्हाईट व्हिनेगर मिसळा. शेवटी, आवश्यक तेलाचे दोन थेंब घाला. तुमचा घरगुती, नैसर्गिक क्लिनिंग स्प्रे वापरण्यासाठी तयार आहे. स्प्रे तुमच्या उशावर स्प्रे करा. एकदा ते सुकले की, वास एका आनंददायी सुगंधात रूपांतरित होईल.

चेहऱ्यावर आलेले काळे डाग- वांग होतील कायमचे गायब! ‘या’ पद्धतीने करा जायफळाचा वापर, आजीबाईच्या बटव्यातील घरगुती उपाय

बेकिंग सोडा वापरा

तुम्ही आजवर जेवणात बेकिंग सोड्याचा वापर केला असेल पण तुम्हाला माहिती आहे का? उशी स्वच्छ करण्यासाठी देखील बेकिंग तुम्ही बेकिंग सो़्ड्याचा वापर करु शकता. उशांमधून घाम किंवा ओलावा दूर करण्यासाठी बेकिंग सोडा वापरता यतो. यासाठी उशीवर बेकिंग सोडा शिंपडा आणि ३० ते ४५ मिनिटे तसेच राहू द्या. नंतर, बेकिंग सोडा ब्रशने काढून साफ करा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title: Years old yellow dusty pillow clean without water amazing trick lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • cleaning hacks
  • cleaning tips
  • home remedies
  • lifestyle news

संबंधित बातम्या

मुलाला लहानपणापासूनच स्मार्ट आणि इंटेलिजंट बनवायचंय? मग डाएटमध्ये सामील करा हे ३ सुपरफूड, ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये करतील मदत
1

मुलाला लहानपणापासूनच स्मार्ट आणि इंटेलिजंट बनवायचंय? मग डाएटमध्ये सामील करा हे ३ सुपरफूड, ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये करतील मदत

केसांचा भांग पातळ झाला आहे? घनदाट केसांसाठी ‘या’ पद्धतीने करा कांद्याच्या सालीचा वापर, महिनाभरात भांग दिसेल भरगच्च
2

केसांचा भांग पातळ झाला आहे? घनदाट केसांसाठी ‘या’ पद्धतीने करा कांद्याच्या सालीचा वापर, महिनाभरात भांग दिसेल भरगच्च

चेहऱ्यावरील तेज नाहीसे झाले आहे? चेहरा स्वच्छ करण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचा वापर, टॅनिंग होईल नष्ट
3

चेहऱ्यावरील तेज नाहीसे झाले आहे? चेहरा स्वच्छ करण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचा वापर, टॅनिंग होईल नष्ट

सावधान! डायबिटीज आणि वजन कमी करण्याच्या औषधांमुळे होऊ शकते केसगळती? रिसर्चमध्ये मोठा खुलासा
4

सावधान! डायबिटीज आणि वजन कमी करण्याच्या औषधांमुळे होऊ शकते केसगळती? रिसर्चमध्ये मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.