Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वर्गापेक्षाही सुंदर! ढगांच्या कुशीत वसलंय हे सुंदर गाव, थांबी व्ह्यू पॉइंटवरून दिसतं कांचनजंगाचं अद्भुत रूप

Travel News : तुम्हीही शहराच्या गजबटापासून दूर कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर सिक्कीममधील हे गाव तुमच्यासाठी परफेक्ट पर्याय ठरेल. ढगांच्या कुशीत वसलेल्या या ठिकाणातून निसर्गाचे विहंगम दृष्य पाहता येते.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 25, 2026 | 08:20 AM
स्वर्गापेक्षाही सुंदर! ढगांच्या कुशीत वसलंय हे सुंदर गाव, थांबी व्ह्यू पॉइंटवरून दिसतं कांचनजंगाचं अद्भुत रूप

स्वर्गापेक्षाही सुंदर! ढगांच्या कुशीत वसलंय हे सुंदर गाव, थांबी व्ह्यू पॉइंटवरून दिसतं कांचनजंगाचं अद्भुत रूप

Follow Us
Follow Us:
  • ढगांच्या कुशीत वसलेलं जुलूक गाव पर्यटकांसाठी ठरतंय खास आकर्षण
  • थंबी व्ह्यू पॉइंट, नाथांग व्हॅलीसह अनेक निसर्गरम्य ठिकाणं एक्सप्लोर करता येणार
  • जिग-जॅग रस्त्यांवरील रोमांचक प्रवासासोबत कांचनजंगाचं विहंगम दृश्य पाहण्याची संधी
तुम्हीही रोजच्या बोरींग आयुष्याला कंटाळून कुठे फिरायला जाण्याचा विचार करत आहात का? मग आजची बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल. आज आम्ही तुमच्यासोबत निसर्गाच्या कुशीत वसलेल्या एका अशा ठिकाणाची माहिती शेअर करत आहोत जिथे जाऊन तुम्ही सुट्टीचा निवांत आनंद घेऊ शकता. हे एक सुंदर गाव आहे जिथले साैंदर्य स्वर्गाहून कमी मानले जात नाही. तुम्हाला शांततेत आणि निसर्गाच्या सानिध्यात मोकळा वेळ घालवायचा असेल तर या गावाला भेट देणं तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचं ठरेल. चला हे गाव कुठे वसलंय ते जाणून घेऊया.

जनरल तिकिटासाठी स्टेशनला जाण्याची गरज नाही, मोबाईलवरच 1 मिनिटांत होईल बुक; रेल्वे देते 3% सूट

सिक्कीमधील स्वर्ग

भारताच्या सिक्कीम राज्यातील पूर्व जिल्ह्यात वसलेल्या या सुंदर आणि लहान गावाचे नाव आहे जुलूक. इथले दृष्य इतके सुंदर आहे की ते पाहून तुम्हाला स्वर्गाची आठवण होऊ लागेल. ढगांवर वसलेले हे गाव समुद्रसपाटीपासून 10,000 फूट उंचीवर वसले आहे. कुटुंबासोबत फिरण्यासाठी तुम्ही जुलूक गावाची ट्रिप प्लॅन करु शकता. शहराच्या गजबटापासून दूर एका शांत आणि सुंदर ठिकाणी फिरायला जाण्यासाठी हे ठिकाण एक चांगला पर्याय ठरु शकते.

जुलूकमध्ये काय एक्सप्लोर करु शकतो

थंबी व्हू पाॅईंट

थंबी व्ह्यू पॉइंटवरून कांचनजंगा शिखरे स्पष्टपणे दिसतात, कारण ते फक्त १० ते १२ किलोमीटर अंतरावर आहे. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचे मनमोहक दृष्य पाहण्यासाठी पर्यटक इथे मोठी गर्दी करतात.

नाथांग व्हॅली

नाथांग व्हॅलीवरुन ढगांचे विहंगम दृष्य दिसते. इथे गेल्यावर असं वाटत जणू आपली पाऊले ढगांवर विहार करत आहेत. सिक्कीम राज्यातील ऐतिहासिक जुन्या रेशीम मार्गावर वसलेली ही एक सुंदर दरी आहे.

एलीफंट लेक

जुन्या सिल्क रोडवर तुम्हाला फक्त ढग नाही तर एलीफंट लेक देखील पाहायला मिळणार आहे. याला कुपूप सरोवर किंवा बिटांग चो असेही म्हटले जाते. या तलावाचा आकार काहीसा हत्तीसारखा आहे.

भारतीय असूनही देशाच्या या 4 भागांमध्ये मिळत नाही डायरेक्ट एंट्री, पाय ठेवताच घ्यावी लागते खास परमिशन

जिग जॅग रस्ते

जुलूकला भेट देण्याचा विचार करत असाल तर इथल्या रस्त्यांची सैर तुम्ही निश्चितच करायला हवी. इथले जिग जॅग रस्ते प्रवासाचा आनंद आणि रोमांच आणखी वाढवतात. रोड ट्रिप करताना बाजूने जाणाऱ्या अनेक निसर्गमय दृष्यांचे तुम्ही साक्षीदार होऊ शकता. सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंतचा काळ इथे फिरायला जाण्यासाठी बेस्ट मानला जातो.

 

Web Title: Zuluk sikkim travel guide thambi view point kanchenjunga nathang valley elephant lake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 08:19 AM

Topics:  

  • sikkim
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

Dubai Gold Walkway: चक्क सोन्याच्या रस्त्यावर फिरता येणार! या देशात जगातील पहिला 24 कॅरेट Gold Walkway, रस्ता पाहून थक्कच व्हाल!
1

Dubai Gold Walkway: चक्क सोन्याच्या रस्त्यावर फिरता येणार! या देशात जगातील पहिला 24 कॅरेट Gold Walkway, रस्ता पाहून थक्कच व्हाल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.