Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पश्चिम रेल्वेवरील बॉम्बस्फोटांना १६ वर्षे; दु:खद आठवणींच्या जखमा भळभळत्या

२००६ रोजी पश्चिम रेल्वेवर पहिला बॉम्बस्फोट झाला. पुढे एकापाठोपाठ सात बॉम्बस्फोट झाल्याने मुंबई हादरली. पश्चिम रेल्वेच्या खाररोड, जोगेश्वरी, माहिम, मीरा रोड, माटुंगा, बोरीवली आणि वांद्रे या सात स्थानकामध्ये हे स्फोट झाले.

  • By Ganesh Mate
Updated On: Jul 11, 2022 | 01:41 PM
पश्चिम रेल्वेवरील बॉम्बस्फोटांना १६ वर्षे; दु:खद आठवणींच्या जखमा भळभळत्या
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन (Mumbai Lifeline) असलेल्या लोकलमध्ये ११ जुलै २००६ रोजी बॉम्बस्फोटच्या (Bomb Blast) घटनेला आज १६ वर्षे पूर्ण होत आहेत. ११ मिनिटांमध्ये सात बॉम्बस्फोटात २०९ जणांचा मृत्यू झाला होता, तर ७१४ जण जखमी झाले होते.

२००६ रोजी पश्चिम रेल्वेवर (Western Railway) पहिला बॉम्बस्फोट झाला. पुढे एकापाठोपाठ सात बॉम्बस्फोट झाल्याने मुंबई हादरली. पश्चिम रेल्वेच्या खाररोड, जोगेश्वरी, माहिम, मीरा रोड, माटुंगा, बोरीवली आणि वांद्रे या सात स्थानकामध्ये हे स्फोट झाले. यावेळी, २०९ जणांना जीव गमवावा लागला होता, तर ७१४ जण जखमी झाले. १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर पुन्हा एकदा मुंबई हादरली (Mumbai Trembled).

२००६ च्या लोकल बॉम्बस्फोटातील १२ जणांना २०१५ रोजी न्यायालयाने दोषी ठरवले होते. यातील कमाल अहमद अन्सारी, मोहंमद फैजल शेख, एहत्तेशाम सिद्दीकी, नावेद हुसेन खान, आसिफ खान यांना फाशीची शिक्षा (Death Penalty) सुनावण्यात आली. तर, तन्वीर अहमद अन्सारी, मोहंमद माजीद शफी, शेख आलम शेख, मोहंमद साजिद अन्सारी, मुझम्मील शेख, सोहेल शेख आणि जमीर शेख यांना जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) सुनावली आहे.

Web Title: 16 years since the bombings on the western railway wounds of sad memories lingering nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2022 | 01:41 PM

Topics:  

  • Death Penalty
  • life imprisonment
  • Western Railway

संबंधित बातम्या

मुंबईकरांचा लोकल प्रवास आता अधिक सुरक्षित होणार, पश्चिम रेल्वेवर १२,४४६ व्हिडीओ सव्हॅलन्स सिस्टीम
1

मुंबईकरांचा लोकल प्रवास आता अधिक सुरक्षित होणार, पश्चिम रेल्वेवर १२,४४६ व्हिडीओ सव्हॅलन्स सिस्टीम

Nimisha Priya Case: अखेर घडला चमत्कार! निमिषाच्या फाशीच्या शिक्षेला येमेनकडून स्थगिती
2

Nimisha Priya Case: अखेर घडला चमत्कार! निमिषाच्या फाशीच्या शिक्षेला येमेनकडून स्थगिती

Western Railway: पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, ९७८ रेल्वे इंजिनमध्ये ६००० हाय रिझोल्यूशन कॅमेरे बसविणार, प्रवाशांना काय होणार फायद
3

Western Railway: पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, ९७८ रेल्वे इंजिनमध्ये ६००० हाय रिझोल्यूशन कॅमेरे बसविणार, प्रवाशांना काय होणार फायद

Western Railway Megablock : 36 तासांचा ब्लॉग अन् 162 लोकल रद्द, मुंबईकरांनो प्रवासापूर्वी वाचा वेळापत्रक
4

Western Railway Megablock : 36 तासांचा ब्लॉग अन् 162 लोकल रद्द, मुंबईकरांनो प्रवासापूर्वी वाचा वेळापत्रक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.