कौटुंबिक वादातून सासूचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह पोत्यात घालून टेरेसवर ठेवला. सडलेला मृतदेह पतीच्या मदतीने नाल्यात फेकून दिल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे सन २०२१ मध्ये घडली.
धर्मेंद्र वाघमोडे व अंकुश वाघमोडे यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली . डोक्यात जबरी मार बसल्याने नाना वाघमोडे यांच्या तोंडातून व डोक्यातून रक्त येऊन ते बेशुद्ध पडले.
Supreme Court: यापूर्वी आसाराम बापूला उपचारांसाठी खोपोलीत दाखल केले होते. एक आयुर्वेदिक रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. चोख सुरक्षा व्यवस्थेत त्याच्यावर उपचार सुरू होते.
राज्यात काही वर्षांपूर्वी सहकारी पतसंस्था स्थापन करून सर्वसामान्य लोकांकडून लाखो रुपयांच्या ठेवी जमा करण्यात आल्या होत्या. या ठेवींचा अनेक ठिकाणी गैर वापर करण्यात आला. पतसंस्थांमधील संचालकांनी आपापसात कर्ज वाटप करून…
संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते ज्ञानदेव वाफारे व त्याची पत्नी सुजाता वाफरे यांच्यासह पाच संचालकांना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. नाईकवाडी यांनी बुधवारी जन्मठेप सुनावली.
1 जुलै 2018 च्या रात्री 8.15 वाजताच्या सुमारास याच कारणावरून दोघांत भांडण झाले. दरम्यान रोहितने सोबत आणलेले कटर काढून सानिकावर वार करून तिचा खून केला होता. आता याप्रकरणी न्यायालयाने दोषीस…
राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव हिच्या लैंगिक छळ प्रकरणी सीबीआय न्यायालयाने तिचा नवरा रकीबुल हसनला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तारा सहदेव आणि रकीबुल यांचा विवाह जुलै 2014 मध्ये झाला होता. लग्नानंतर…
झोपलेल्या पत्नीवर उकळते तेल टाकून अघोरी खून (Crime in Nagpur) करणाऱ्या पतीस अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. नागूर यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
मिळालेल्या माहितीनुसार, 26 ऑक्टोबर 2021 उत्तरप्रदेश येथील मिरगंज पोलिस स्टेशन परिसरात निशा नावाच्या महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मृताच्या आईच्या वतीने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला…
आसाराम बापू हा 2013 मधील एका बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळला आहे. आसाराम बापूला आता जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment To Asaram Bapu) सुनावण्यात आली आहे.
२० जुलै २०१९ च्या रात्री सर्व झोपले असताना आरोपी राजकुमारने राग मनात धरून सासरा मनोहर यादव तुमसरे यांना चाकूने भोसकले. यात त्यांचा मृत्यू झाला. याची तक्रार जयवंती तुमसरे यांनी तिरोडा…
२००६ रोजी पश्चिम रेल्वेवर पहिला बॉम्बस्फोट झाला. पुढे एकापाठोपाठ सात बॉम्बस्फोट झाल्याने मुंबई हादरली. पश्चिम रेल्वेच्या खाररोड, जोगेश्वरी, माहिम, मीरा रोड, माटुंगा, बोरीवली आणि वांद्रे या सात स्थानकामध्ये हे स्फोट…
दिलीप यांनी पत्नीस सांगितले की, माझे व संदिपची पत्नी यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय संदिपला होता. त्याने यापूर्वीही दोन ते तीन वेळा जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याची समजूत काढल्यानंतरही…
माहिती मिळताच फ्रेजरपुरा विभागाचे उपायुक्त एम. एम. मकानदार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी केली. त्याच प्रमाणे नागपूर पूर्व विभाग कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या पथकाने अमरावती…
बाललैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी अनिल बबन बनकर (रा. टिळेकर वस्ती, पिलानवाडी, ता. दौंड) यास बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.पी. दरेकर यांनी गुरुवारी (दि.17) बाललैंगिक अत्याचार प्रकरणी जन्मठेपेची…
तीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या शाहूवाडी तालुक्यातील सावे येथील ५१ वर्षीय नराधमाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांनी गुरुवारी (दि. २३) मरेपर्यंत जन्मठेप (Life Imprisonment) आणि वेगवेगळ्या…