Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कासोद शेत शिवारात १७ झाडांची कत्तल ! गुन्हा दाखल करण्याची शेतकऱ्याची मागणी

या गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवैध कटाई करून लाकूड विक्री करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असतानाच बोर्डी येथील गैरअर्जदार शहाबुद्दीन शफीकोद्दीन याने धु-यावरील चक्क १७ जिवंत झाडांची कत्तल केली आहे. यापूर्वी रामापूर येथेही मोठ्या प्रमाणात कटाई करण्यात आली होती.

  • By Anjali Awari
Updated On: Apr 27, 2022 | 04:18 PM
17 trees felled in Kasod farm! The farmer's demand to file a case

17 trees felled in Kasod farm! The farmer's demand to file a case

Follow Us
Close
Follow Us:

अकोट: तालुक्यातील बफरझोनमध्ये येत असलेल्या ग्राम बोर्डी येथील शेतकरी साबीर अली शाहदत अली यांच्या कासोद येथील गट क्रमांक ३०२ मध्ये  गैरअर्जदार साबुद्दीन शफीकोद्दीन याने धु-यावरील आडजातीच्या १७ झाडांची विना परवानगी अवैध कटाई केली आहे. यामध्ये १४ झाडे लिंबाची, २ झाडे मोहाची तर १ झाड पळसाचे आहे. सदर झाडे ही मशीनद्वारे कटाई करण्यात आली असून, आज रोजी हा माल शेतात जागेवरच पडलेला आहे. याबाबत अकोट नरनाळा रेंजचे वनपरिक्षेत्र अधिकारी वाकोडे यांच्याकडे साबीर अली शाहदत अली यांनी लेखी तक्रार करून गैरअर्जदार यांच्याविरुद्ध चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत वाकोडे यांनी तात्काळ त्यांच्या कर्मचाऱ्यांना शेतात घटनास्थळी पाठवून कापलेल्या झाडांचा पंचनामा करून अहवाल मागितला आहे.

वन विभागाचे कर्मचारी खांडवाये व देशपांडे यांनी कासोद येथील गट क्रमांक ३०२ मधील कटाई केलेल्या झाडांचा सदर शेतात जाऊन, पाहणी करून पंचनामा केला आणि त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे सादर केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अहवालावरून गैरअर्जदारावर कुठली कारवाई करण्यात येते ? याकडे लक्ष लागले आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेली बरेच गावे ही वन विभागांतर्गत बफर झोनमध्ये गेली आहेत.

या गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवैध कटाई करून लाकूड विक्री करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असतानाच बोर्डी येथील गैरअर्जदार शहाबुद्दीन शफीकोद्दीन याने धु-यावरील चक्क १७ जिवंत झाडांची कत्तल केली आहे. यापूर्वी रामापूर येथेही मोठ्या प्रमाणात कटाई करण्यात आली होती. त्यावेळी, आरोपींवर ट्रक जप्त करून कारवाई करण्यात आली होती. आता पुन्हा विना परवानगी १७ झाडे मशीनद्वारे कटाई करण्यात आली आहेत, हा माल जागेवरच पडलेला आहे. सदर माल हा जप्त करून गैरअर्जदार यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

– साबीर अली शाहदत अली (शेतकरी, बोर्डी)  

कासोद येथील गट क्रमांक ३०२ मधील माझ्या शेतातील धु-यावरील हिरव्यागार जिवंत १७ आडजात झाडांची गैरअर्जदार यांनी कुठलीही परवानगी नसताना कटाई केली व माझे नुकसान केले. याबाबत मी गैरअर्जदारा विरुद्ध लेखी तक्रार करून गैरअर्जदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गैर अर्जदाराविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करावी व मला न्याय द्यावा.

Web Title: 17 trees felled in kasod farm the farmers demand to file a case nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2022 | 04:18 PM

Topics:  

  • akola news
  • Environment Department

संबंधित बातम्या

शरीरसुखासाठी मुलीची मागणी करणारा अकोल्यातील ‘तो’ एएसआय अखेर निलंबित
1

शरीरसुखासाठी मुलीची मागणी करणारा अकोल्यातील ‘तो’ एएसआय अखेर निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.