Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नोकरीच्या नावाखाली प्राध्यापकाला २ लाख ८३ हजाराला गंडविले, सायबर गुन्हेगाराचा प्रताप

एका ईमेलच्या धारकाने विमा एजन्ट, व्हीजा, एअर तिकीट, एचएसबीसी बॅकेचे बॉड अशी वेगवेगळी कारणे सांगून त्यांना रायपूर येथील कॅनरा बॅकेत नोकरी लावून देण्याची बतावणी केली. त्यानंतर त्यांना २ लाख ८३ हजार २४५ रुपये बॅक खात्यावर भरण्यास भाग पाडले. परंतु, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुयोग काटोलेंनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली.

  • By Anjali Awari
Updated On: Jul 08, 2022 | 12:33 PM
2 lakh 83 thousand to the professor in the name of job, the glory of a cyber criminal

2 lakh 83 thousand to the professor in the name of job, the glory of a cyber criminal

Follow Us
Follow Us:

अमरावती : नोकरी लावून देण्याच्या नावाखाली पैसे भरण्यास भाग पाडून एका प्रोफेसरची तब्बल २ लाख ८३ हजार २४५ रुपयांनी (2 lakh 83 thousand 245 rupees) ऑनलाईन फसवणूक (Online fraud ) करण्यात आली. सुयोग नरेंद्र काटोले (२७, रा. कृष्णार्पण कॉलनी. अमरावती) यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी (Cyber police) दोन मोबाईल क्रमांकाचे धारक आणि रायपूर येथील कॅनरा बॅकेच्या (Canara bank) खातेधारकासह एका ई-मेलच्या धारकाविरुध्द गुन्हा नोंदविला आहे.

नौकरी डॉट कॉमवर माहिती केली होती अपलोड

रायसोनी युनिर्वसीटी येथील प्रोफेसर सुयोग काटोले यांनी इंटरनेटच्या माध्यमातून नौकरी डॉट कॉमवर ( Nokari.Com ) नोकरीसंबंधीत माहिती अपलोड केली होती. त्यानंतर, त्यांना दोन अनोळखी मोबाईल क्रमांकावरून कॉल आले तसेच, एका ईमेलच्या धारकाने विमा एजन्ट, व्हीजा, एअर तिकीट, एचएसबीसी बॅकेचे बॉड अशी वेगवेगळी कारणे सांगून त्यांना रायपूर येथील कॅनरा बॅकेत नोकरी लावून देण्याची बतावणी केली. त्यानंतर त्यांना २ लाख ८३ हजार २४५ रुपये बॅक खात्यावर भरण्यास भाग पाडले. परंतु, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुयोग काटोलेंनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली.

Web Title: 2 lakh 83 thousand to the professor in the name of job the glory of a cyber criminal nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2022 | 12:33 PM

Topics:  

  • amaravati news
  • cyber crime
  • Cyber ​​police
  • online fraud

संबंधित बातम्या

Mahanagar Gas : तुम्ही महानगर गॅसधारक आहात? तर, ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे..!
1

Mahanagar Gas : तुम्ही महानगर गॅसधारक आहात? तर, ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे..!

Amaravati News: आश्रमशाळांना ‘वीज अरेस्टर’ कवच! संच बसविण्यासाठी ई-निविदेला मान्यता; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय
2

Amaravati News: आश्रमशाळांना ‘वीज अरेस्टर’ कवच! संच बसविण्यासाठी ई-निविदेला मान्यता; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय

रेट्रो फोटोच्या नादात सायबर फसवणूक; WhatsApp-SMS वरून APK लिंक, मोबाईल आणि बँकिंग डेटाला धोका
3

रेट्रो फोटोच्या नादात सायबर फसवणूक; WhatsApp-SMS वरून APK लिंक, मोबाईल आणि बँकिंग डेटाला धोका

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले
4

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.