Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! विट्यातील शाळेत 24 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा‌; रात्रीच्या जेवणानंतर त्रास सुरु

विटा येथील शासकीय निवासी शाळेतील ११ ते १५ वयोगटातील इयत्ता सहावी ते दहावी वर्गात शिक्षण घेणाऱ्या २४ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा‌ झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 20, 2025 | 05:38 PM
मोठी बातमी! विट्यातील शाळेत 24 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा‌; रात्रीच्या जेवणानंतर त्रास सुरु

मोठी बातमी! विट्यातील शाळेत 24 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा‌; रात्रीच्या जेवणानंतर त्रास सुरु

Follow Us
Follow Us:

विटा : विटा येथील शासकीय निवासी शाळेतील ११ ते १५ वयोगटातील इयत्ता सहावी ते दहावी वर्गात शिक्षण घेणाऱ्या २४ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा‌ झाली आहे. त्यांना विटा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सुरज प्रकाश जाधव ( वय १६ ), श्रवणकुमार विठ्ठल बागडे ( वय १७ ), सुरज किसन साठे ( वय १५ ), आदित्य आनंदा रोकडे ( वय १६ ), निर्मल किशोर सावंत (वय १४ ), स्मित सुभाष झिमरे ( वय १२ ), योगेश बिरुदेव मोटे ( वय १३ ), शुभम प्रकाश माळवे ( वय १४ ), हर्षवर्धन सुनील गायकवाड ( वय १३ ), तेजस सचिन काटे ( वय १५ ), आदित्य कैलास लोखंडे ( वय १६ ), आरूष संजय सकट ( वय १२ ), यश विजय सकट ( वय १२ ), श्रीवर्धन प्रवीण माने ( वय ११ ), प्रज्वल शशिकांत शिंदे ( वय १६ ), सिद्धार्थ जित्ताप्पा बनसोडे ( वय १३ ), आयुष नामदेव सावंत ( वय १३ ), तन्मय प्रकाश निकाळजे ( वय १४ ), सक्षम दिनकर सुखदेव ( वय १४ ), संदीप सुदर्शन नातपुते ( वय १४ ), प्रणव सुर्यकांत उबाळे ( वय १६ ), अभिषेक गौतम डोळसे ( वय १२ ), चैतन्य शशिकांत शिंदे ( वय १२ ), सक्षम तानाजी चंदनशिवे ( वय १२ ) अशी त्यांची नांवे आहेत.

विटा येथील साळशिंगे रस्त्यावरील आयटीआय कॉलेज शेजारी शासकीय निवासी शाळा आहे. रविवारी ( ता. १९ ) दुपारी विद्यार्थ्यांना खाण्यासाठी मासांहारी जेवण देण्यात आले होते. त्यानंतर दुपारी चार वाजता नाष्ट्यासाठी कलिंगड व दुध दिले होते. रात्री सात वाजता नेहमीप्रमाणे चपाती आमटीचे जेवण दिले. विद्यार्थ्यांना उलट्या व जुलाब सुरू झाल्याने आज सकाळी त्यांना विटा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, आमदार सुहास बाबर यांनी शासकीय निवासी शाळेत डॉक्टरांची टीम पाठवून सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना विट्यात बोलवून विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तातडीने त्याचा अहवाल देण्याच्या सूचना संबंधीत डॉक्टरांना दिल्या.

शासकीय शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भोजनाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित शाळेतून दिल्या जाणारे भोजन निकृष्ट दर्जाचे असल्याचे पालक सांगत आहेत. विट्यातील शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. संबंधित विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. गरज भासल्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले जाईल. तशा सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. – आमदार सुहास बाबर, खानापूर विधानसभा मतदारसंघ

Web Title: 24 students have suffered food poisoning at a school in vita nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2025 | 05:38 PM

Topics:  

  • maharashtra
  • Suhas Babar

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
2

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
4

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.