Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC Fire News: पिंपरी चिंचवडमध्ये आगीची घटना; बॅटरीचा स्फोट होऊन ३५ ते ४० इलेक्ट्रीक दुचाकी जळून खाक

पिंपरी- चिंचवड शहरामध्ये आगीची घटना घडली आहे. ऐन दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सर्व्हिसिंग सेंटरमधील ३५ ते ४० इलेक्ट्रीक दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 21, 2025 | 05:45 PM
35 to 40 electric bikes burnt in servicing center, PCMC fire case

35 to 40 electric bikes burnt in servicing center, PCMC fire case

Follow Us
Close
Follow Us:

PCMC Fire News: पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहरामध्ये आगीची घटना घडली आहे. ऐन दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सर्व्हिसिंग सेंटरमधील ३५ ते ४० इलेक्ट्रीक दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट होऊन ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ३ च्या सुमारास वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. बजाज कंपनीच्या इथर इलेक्ट्रिक दुचाकीच्या सर्व्हिसिंग सेंटरमधील दुचाकींना आग लागल्याने ३५ ते ४० दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. पत्र्याच्या शेडमध्ये हे सर्व्हिसिंग सेंटर सुरू होते.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा  

ऐन दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी वाकड पोलीस दाखल झाले आहेत. रात्री उशिरा अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. तोपर्यंत दुचाकी जळून खाक झाल्या होत्या. ही घटना बॅटरीचा स्फोट झाल्याने घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

पुण्यामध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर आगीच्या घटना घडल्या आहेत. काल दुपारपासून आज पहाटे पर्यंत (दि 20 ते दि 21 ऑक्टोबर) अवघ्या दोन दिवसांत तब्बल  एकुण २५ आगीच्या घटना घडल्या आहेत, यामध्ये लागलेल्या  3 आगी फटाक्यामुळे आणि इतर 22 आगीचे कारण समजू शकले नाही.  मात्र अग्निशमन दलाने नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

अग्निशम दलाच्या अधिकाऱ्यांकडून आवाहन

सुरक्षित आणि आनंदी दिवाळीसाठी पुणे अग्निशमन दलाचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने यंदा विशेष “फटाके सुरक्षा जनजागृती मोहीम सुरु केली आहे. मुख्य अग्रिशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शना खाली ही मोहीम राबवली जात असून नागरिकांमध्ये सुरक्षितते बाबत जागरूकता निर्माण करणे आणि आग अपघातांना आळा घालणे हे उद्दिष्ट आहे. शहरातील सर्व २३ अग्निशमन केंद्रांना उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आले असून नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत आहे. फटाक्यांच्या स्टॉल परिसरात अग्निशमन वाहने गस्त घालत आहेत व मेगा फोनद्वारे जन जागृती संदेश दिले जात आहेत.

याबाबत मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले की, “आमचा उद्देश दिवाळीचा आनंद टिकवून सुरक्षितता अबाधित ठेवण्याचा आहे. निष्काळजीपणा टाळला तर प्रत्येक घरात प्रकाश आणि आनंद राहील. आम्ही ही दिवाळी सुरक्षित दिवाळी’ म्हणून साजरी व्हावी, अशी अपेक्षा ठेवतो.” असे अग्निशमन अधिकारी म्हणाले आहेत.

Web Title: 35 to 40 electric bikes burnt in servicing center pcmc fire case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 05:45 PM

Topics:  

  • diwali news
  • pune fire brigade
  • pune news

संबंधित बातम्या

Diwali 2025: ‘सुगंधात न्हालेली दिवाळी’; सेंटेड मेणबत्यांना बाजारात वाढली मागणी
1

Diwali 2025: ‘सुगंधात न्हालेली दिवाळी’; सेंटेड मेणबत्यांना बाजारात वाढली मागणी

‘सुरेल गीतांनी सजली दीप संध्या’; दिवाळीच्या आनंदोत्सवात रसिकांचा उत्स्फूर्त सहभाग
2

‘सुरेल गीतांनी सजली दीप संध्या’; दिवाळीच्या आनंदोत्सवात रसिकांचा उत्स्फूर्त सहभाग

Sarasbagh Padwa Pahat: पुण्यातील सारसबागेतील पाडवा पहाट होणार रद्द? कार्यक्रमाला हिंदू संघटनांचाच विरोध
3

Sarasbagh Padwa Pahat: पुण्यातील सारसबागेतील पाडवा पहाट होणार रद्द? कार्यक्रमाला हिंदू संघटनांचाच विरोध

माघार नाहीच ! महायुतीतील दोन बड्या नेत्यात अखेर लढाई ठरली; अजित पवार अन् मुरलीधर मोहोळ भिडणार
4

माघार नाहीच ! महायुतीतील दोन बड्या नेत्यात अखेर लढाई ठरली; अजित पवार अन् मुरलीधर मोहोळ भिडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.