Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Teacher Constituency: शिक्षक मतदारांना पैशांचे प्रलोभन? दत्तात्रय सावंत, डॉ. बी. पी. रोंगे यांची टीका

Pune Teacher Constituency: पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक मतदारांना पैशांचे प्रलोभन दिल्याचा आरोप झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत आणि उमेदवार डॉ. बी. पी. रोंगे यांनी निवडणुकीतील ‘लक्ष्मीदर्शना’वर टीका करत, पैशांचा मतदानावर परिणाम होणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 24, 2026 | 12:10 PM

Follow Us

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकी वरून राजकीय वातावरण तापले असून, शिक्षक मतदारांना पैशांची प्रलोभने दिल्याचा आरोप उमेदवारांकडून केला जात आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर लक्ष्मीदर्शन झाल्याचा दावा करत माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत आणि शिक्षक उमेदवार डॉ. बी. पी. रोंगे यांनी या प्रकारावर टीका केली. मात्र, पैशांच्या प्रलोभनांचा शिक्षकांच्या मतदानावर परिणाम होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पंढरपूर येथे आज पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार दत्तात्रय सावंत आणि डॉ. बी. पी. रोंगे यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी निवडणूक प्रक्रियेत पैशांचा वापर होत असल्याच्या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली.

Follow Us:

Web Title: Pune teacher constituency election money inducement allegations pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • pune news

संबंधित बातम्या

पुण्यातील ‘त्या’ गावांच्या विकासासाठी महापालिका थेट जागतिक बँकेकडून कर्ज घेणार
1

पुण्यातील ‘त्या’ गावांच्या विकासासाठी महापालिका थेट जागतिक बँकेकडून कर्ज घेणार

Pune News : राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवं वळण! भिगवण, मांजरी अन् पुणे कनेक्शनची चर्चा
2

Pune News : राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवं वळण! भिगवण, मांजरी अन् पुणे कनेक्शनची चर्चा

Maharashtra Politics: ‘आंदोलनाशी संबंधित व्यक्तींनी आयुक्तांच्या विरोधात…’; संजय निरुपमांचा निशाणा
3

Maharashtra Politics: ‘आंदोलनाशी संबंधित व्यक्तींनी आयुक्तांच्या विरोधात…’; संजय निरुपमांचा निशाणा

Pune Voter List Form 6 Form: मतदार नोंदणी सुलभ; प्रक्रियेला गती, नव्या मतदारांच्या नोंदणीसाठी ८३ हजार अर्ज
4

Pune Voter List Form 6 Form: मतदार नोंदणी सुलभ; प्रक्रियेला गती, नव्या मतदारांच्या नोंदणीसाठी ८३ हजार अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.