Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खड्डे भरण्याच्या कामात कंत्राट दाराकडून ४० टक्के लाच घेतली जाते, कल्याण डोंबिवलीला निसर्गावर सोडलंय, पालिका ऑटो मोडवर; मनसे आमदार राजू पाटील यांचा आरोप

खड्डे भरण्याच्या कामात ४० टक्के लाच घेतली जाते..ठाण्याचे आयुक्त चांगलं काम करतायत.. मात्र इथल्या अधिकाऱ्यानी कल्याण डोंबिवलीला निसर्गावर सोडलंय, पालिका ऑटो मोडवर सुरु असल्याची टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली.

  • By Aparna
Updated On: Jul 30, 2023 | 08:39 PM
खड्डे भरण्याच्या कामात कंत्राट दाराकडून ४० टक्के लाच घेतली जाते, कल्याण डोंबिवलीला निसर्गावर सोडलंय, पालिका ऑटो मोडवर; मनसे आमदार राजू पाटील यांचा आरोप
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : खड्डे भरण्याच्या कामात ४० टक्के लाच घेतली जाते..ठाण्याचे आयुक्त चांगलं काम करतायत.. मात्र इथल्या अधिकाऱ्यानी कल्याण डोंबिवलीला निसर्गावर सोडलंय, पालिका ऑटो मोडवर सुरु असल्याची टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली.

कल्याण डोंबिवली शहरात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झालेत. या खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा बळी गेलाय..खड्डे भरण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाल्याचा दावा महापालिकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र हे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय याबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी ही शरमेची बाब आहे दरवर्षी खड्डे भरण्यासाठी टेंडर काढले जातात.४० टक्के रस्त्याच्या कामात लाच घेतली जाते त्यामुळे ठेकेदारावर नियंत्रण नाही..कामात दर्जा नाही.कोणतेही अद्यावत यंत्रणा पालिकेकडे नाही.इच्छा शक्तीचा भाग आहे.. ठाण्याचे आयुक्त चांगले आहेत,नवी मुंबईत देखील त्यांनी चांगलं काम केलं कल्याण डोंबिवलीला निसर्गावर सोडून दिले आहे.. महापालिका ऑटो मोड वर चालली आहे… कुणाचा कुणाला मागमूस नाही अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली.

अयोग्य नियोजनामुळे मानकोली रखडले एन निवडणुकीच्या तोंडावर पूल सुरू होणार ,मात्र डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला वाहतूक कोंडीच्या मुद्दा निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाव माणकोली पूल खुला करतील मात्र पुलाला एक्सेस रस्ते तयार नसल्याने डोंबिवलीकराना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार असल्याची टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केला. मनसे आमदार राजू पाटील यांनी डोंबिवली मानकोली पुलाची माणकोली बाजूने पाहणी केली.यावेळी त्यांनी माणकोली पूल तयार झाला तरी पुलाला येण्या जाण्याचे डोंबिबली मोठागाव तसेच माणकोलीचे रस्ते अजून तयार नाही… यांचे नियोजन नाही.. हे रस्ते आधीच तयार करणे गरजेचे होते. निवडणुका च्या तोंडापर्यंत हे काम खेचायचे असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला.

Web Title: 40 percent bribe is taken from the contractor in pothole filling kalyan dombivli left to nature municipality on auto mode allegation of mns mla raju patil nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2023 | 08:39 PM

Topics:  

  • kalyan
  • MNS MLA Raju Patil
  • raju patil

संबंधित बातम्या

Kalyan Police : कल्याण पोलिसांचा फिल्मी स्टाईल सर्च ऑपेरेशन, विशाखापट्टनमच्या जंगलातून आंतरराज्य गांजा तस्करांचा पर्दाफाश
1

Kalyan Police : कल्याण पोलिसांचा फिल्मी स्टाईल सर्च ऑपेरेशन, विशाखापट्टनमच्या जंगलातून आंतरराज्य गांजा तस्करांचा पर्दाफाश

Kalyan: धक्कदायक! 10 वर्षाच्या मुलाला टायफॉईड आणि निमोनियाची लागण, मात्र डॉक्टरांनी दिले भलत्याच रुग्णाची औषध
2

Kalyan: धक्कदायक! 10 वर्षाच्या मुलाला टायफॉईड आणि निमोनियाची लागण, मात्र डॉक्टरांनी दिले भलत्याच रुग्णाची औषध

Kalyan : गणेशोत्सवाआधी रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी KDMC एक्शन मोडवर
3

Kalyan : गणेशोत्सवाआधी रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी KDMC एक्शन मोडवर

Kalyan News : 15 वर्षांची मुलगी अनैतिक संबंधातून झाली गर्भवती, नंतर नवजात बाळाला कचऱ्याच्या डब्ब्यात दिलं फेकून
4

Kalyan News : 15 वर्षांची मुलगी अनैतिक संबंधातून झाली गर्भवती, नंतर नवजात बाळाला कचऱ्याच्या डब्ब्यात दिलं फेकून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.