Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News : पाण्याची टाकी साफ करताना ५ सफाई कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू, मुंबईतील नागपाडात दुर्घटना

मुंबईतील नागपाडा परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. पाण्याच्या टाकीची सफाई करताना ५ कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मुंबईतल्या नागपाडा परिसरात ही घटना घडली.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 09, 2025 | 04:28 PM
धक्कादायक! पाण्याची टाकी साफ करताना ५ सफाई कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू

धक्कादायक! पाण्याची टाकी साफ करताना ५ सफाई कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईतील नागपाडा परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. पाण्याच्या टाकीची सफाई करताना ५ कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मुंबईतल्या नागपाडा परिसरात ही घटना घडली. या ठिकाणी एका इमारतीची पाण्याची टाकी साफ करत असताना ५ कामगार बेशुद्ध पडले. त्यांना तात्काळ जे जे रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून या पाचही जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतल्या नागपाडा परिसरातील बिस्मिल्ला स्पेस बिल्डिंगमध्ये ही घटना घडली. ही बिल्डिंग दिमटिमकर रोडवरील गुड लक मोटर ट्रेनिंग स्कूलजवळ आहे. या बिल्डिंगमधील पाण्याची टाकीच्या सफाईचे काम सुरू होते. पाण्याच्या टाकीची सफाई करण्यासाठी ५ सफाई कामगार आतमध्ये उतरले होते. पण गुदमरल्यामुळे ते आतमध्येच बेशुद्ध पडले.

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीची साफसफाई करताना आज सकाळी साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ५ कंत्राटी कामगार पाण्याची टाकी साफ करताना गुदमरल्याची घटना घडली. त्यांना पाण्याच्या टाकीतून बाहेर काढून तात्काळ नजीकच्या जे जे रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. गुदमरून या कामराचा मृत्यू झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Web Title: 5 workers die in mumbai nagpada while cleaning water tank marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2025 | 04:28 PM

Topics:  

  • Accident News
  • Gutter cleaning
  • Mumbai News

संबंधित बातम्या

ऐन नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीत फूट; एकाच कुटुंबातील नातेवाईक आमनेसामने
1

ऐन नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीत फूट; एकाच कुटुंबातील नातेवाईक आमनेसामने

श्रीनगरच्या बडगाममध्ये दोन वाहनांमध्ये भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू
2

श्रीनगरच्या बडगाममध्ये दोन वाहनांमध्ये भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

ओव्हरटेकचा प्रयत्न जीवावर बेतला; ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3

ओव्हरटेकचा प्रयत्न जीवावर बेतला; ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

Mangal Prabhat Lodha: पत्रकारांसाठी ‘एआय’चे….; काय म्हणाले मंत्री मंगल प्रभात लोढा?
4

Mangal Prabhat Lodha: पत्रकारांसाठी ‘एआय’चे….; काय म्हणाले मंत्री मंगल प्रभात लोढा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.