Street Food खायला खूप चविष्ट लागते. पण तुम्हाला माहिती आहे का की काही रस्त्यावरील पदार्थ खाल्ल्याने आतड्यांना नुकसान होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणते स्ट्रीट फूड आतड्यांना हानी पोहचवतात
मुंबईतील नागपाडा परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. पाण्याच्या टाकीची सफाई करताना ५ कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मुंबईतल्या नागपाडा परिसरात ही घटना घडली.
प्रशासक असलेले इक्बाल सिंग चहल (IqbalSing Chahal) यांचा नालेसफाईच्या कामाच्या टक्केवारीवर वाॅच असणार आहे. मात्र यावेळीही नालेसफाई हाेणार की निधीसफाई (BMC Fund) असा प्रश्न पडला आहे.
पावसाळ्यापुर्वीची कामे पूर्ण झाल्याचा दावा नुकताच मुंबई महापालिकेने केला होता.मात्र तो आता फोल ठरला आहे. आमदार ॲड. आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी यावरून पालिकेतील सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. (Ashish Shelar Tweet)…
मुंबई पालिकेकडून(BMC) मिठी नदी आणि छोट्या नाल्यांमधील सफाई(Nala Cleaning) अजूनही ५० ते ६५ टक्क्यांपर्यंत झाली नाही. पालिकेने नालेसफाईची जाहीर केलेली आकडेवारी ही निव्वळ धूळफेक असल्याची टीका सामान्य मुंबईकरांसह(Mumbai) विरोधी पक्षांकडून…