Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अब्दुललाटमध्ये ६० एकरातील ऊस जळून खाक

अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील सुमारे ५० ते ६० एकरातील ऊस जळून खाक झाल्याची घटना शनी (दि.१२) दुपारी एक ते दीडच्या दरम्यान घडली. ऊस जळाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

  • By Aparna
Updated On: Nov 13, 2022 | 02:18 PM
अब्दुललाटमध्ये ६० एकरातील ऊस जळून खाक
Follow Us
Follow Us:

कुरुंदवाड : अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील सुमारे ५० ते ६० एकरातील ऊस जळून खाक झाल्याची घटना शनी (दि.१२) दुपारी एक ते दीडच्या दरम्यान घडली. ऊस जळाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीचे कारण अद्याप समजलेले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. काल दुपारी एक ते दीड दरम्यान अचानक ऊसाच्या फडाला आग लागली. तीन ते साडेतीन पर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. बघता बघता अनेक एकरात आग पसरली. सर्वत्र धुराचे लोट पाहायला मिळत होते. ऊस तोडून व पाणी मारून आग आटोक्यात आणण्याचा ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. उसाला मुद्दाम आग लावली असावी, असा संशय शेतकरी आणि ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. ईनामती, डबाण, बेळकुडे, गवराई, पाटील, भोसले, मगदूम, कुरणे, शेख या शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस जळून खाक झाला आहे. तर जवळ असलेल्या जनावरांच्या गोठ्याला आगीची झळ पोहोचली नाही. परंतु फडात अनेक लहान कुत्र्यांची पिल्ले मृत अवस्थेत आढळून येत आहेत.

Web Title: 60 acres of sugarcane burnt down in abdullat nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2022 | 02:18 PM

Topics:  

  • kolhapur
  • Kurundwad
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.