Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिर्डीवरुन चंद्रपूरला परतणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला, समृद्धीवर महामार्गावर भीषण अपघात; सातजण गंभीर जखमी!

चंद्रपूरचे काही भाविक दर्शनासाठी कारने शिर्डीला गेले होते. दर्शन घेऊन परत येताना वाशिमजवळ या गाडीचा भीषण अपघात घाला. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 27, 2023 | 09:48 AM
शिर्डीवरुन चंद्रपूरला परतणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला, समृद्धीवर महामार्गावर भीषण अपघात; सातजण गंभीर जखमी!
Follow Us
Follow Us:

वाशीम : समृद्धी महामार्ग सुरू झाला तेव्हापासून तिथे होणाऱ्या अपघातामुळे चर्चेत आहे. दिवसागणिक येथे अपघात होत असतात. प्रशासनाकडून उपाययोजन करण्यात येत असुनसुद्धा या समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका अद्यापही सुरुच आहे. मंगळवारी शिर्डीहून (Shirdi) साईबाबांचे (Saibaba) दर्शन घेऊन परत येणाऱ्या चंद्रपूरच्या (Chandrapur) भाविकांचा अपघात झाला. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहेत.

[read_also content=”देशात वाढतोय कोरोना? 24 तासांत 600 हून अधिक नव्या रुग्णांची नोंद; दोन जणांचा मृत्यू https://www.navarashtra.com/india/2-people-died-and-more-than-600-found-corona-positive-in-india-in-last-24-hours-nrps-492563.html”]

कुठे घडला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यातील कारंजा जवळील पोहा गावाजवळ मंगळवारी हा अपघात घडला. चंद्रपूरहून काही जण शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत येताना समृद्धी महामार्गवर त्यांच्या कारच अपघात झाला.  अचानक रस्त्यत निलगाय आल्याने गाडीवर नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडला. या घटनेत सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर इथं हलवण्यात आले आहे.

Web Title: 7 people injured in accidnet at samruddhi highway near washim nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2023 | 09:37 AM

Topics:  

  • Chandrapur
  • Samruddhi Highway

संबंधित बातम्या

Chandrapur News: चंद्रपुरात राजकीय शक्तिप्रदर्शन; विधान परिषद निवडणुकीत रंगणार चुरशीची लढत
1

Chandrapur News: चंद्रपुरात राजकीय शक्तिप्रदर्शन; विधान परिषद निवडणुकीत रंगणार चुरशीची लढत

Chandrapur Crime: व्हॉट्सॲपवर ब्लॉक केल्याचा राग; ‘सरप्राइज गिफ्ट’च्या बहाण्याने प्रेयसीचा गळा चिरून खून
2

Chandrapur Crime: व्हॉट्सॲपवर ब्लॉक केल्याचा राग; ‘सरप्राइज गिफ्ट’च्या बहाण्याने प्रेयसीचा गळा चिरून खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.