Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुंथलगिरी पेढे, कवड्यांची माळ, रेणुका मातेचा तांबूल यासह मराठवाड्यातील 8 उत्पादनांना मिळणार जीआय मानांकन; जाणून घ्या काय होणार फायदा?

मराठवाड्यातील आठ उत्पादनांना आता जागतिक ओळख मिळण्याची शक्यता आहे. देवगिरी हापूस (Devgiri Hapus), पैठणीप्रमाणेच (Paithani) आता या उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळणार आहे. यात कुंथलगिरीचे पेढे, दगडी ज्वारी, तुळजाभवानीच्या कवड्यांची माळ, रेणुका मातेचे तांबूल पान यांचा समावेश आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 13, 2023 | 12:31 PM
कुंथलगिरी पेढे, कवड्यांची माळ, रेणुका मातेचा तांबूल यासह मराठवाड्यातील 8 उत्पादनांना मिळणार जीआय मानांकन; जाणून घ्या काय होणार फायदा?
Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठ उत्पादनांना आता जागतिक ओळख मिळण्याची शक्यता आहे. देवगिरी हापूस (Devgiri Hapus), पैठणीप्रमाणेच (Paithani) आता या उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळणार आहे. यात कुंथलगिरीचे पेढे, दगडी ज्वारी, तुळजाभवानीच्या कवड्यांची माळ, रेणुका मातेचे तांबूल पान यांचा समावेश आहे. या आठही वस्तूंना भौगौलिक मान्यता मिळणार असल्याचं पत्र जिओग्राफिकल इंडिकेशन कार्यालयाकडून मिळालेलं आहे. दोन दिवसांपूर्वी याबाबतच पत्र उत्पादकांना देण्यात आलेलं आहे.

कोणत्या आठ उत्पादनांना होणार लाभ?

1. जालन्यातील दगडी ज्वारी
2. धाराशीवचा कुंथलगिरी पेढा
3. नांदेड रेणुका मातेचा तांबूल
4. लातूर पानचिंच
5. लातूर बोरसरी डाळ
6. लातूर कास्ती कोथिंबिर
7. धाराशीव तुळजाभवानीची कवड्यांची माळ
8. मुरुड अडकित्ता

जीआय तज्ज्ञांनी काय दिली माहिती?

गेल्यावर्षी 18 प्रस्ताव आले होते. तपासणीनंतर त्यातील मराठवाड्यातील 8 उत्पादनांना जीआय मानांकन मिळणार आहे. काही दिवसांत याचं अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येईल. यामुळे मान्यतेनुसार वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी जीआय टॅग असणाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे बनावट मालाला आळा बसेल, अशी माहिती जीआय तज्ज्ञ गणेश हिंगमिरे यांनी दिलीय.

Web Title: 8 marathwada products including kunthalgiri pedha kavdya mal will get gi certification nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2023 | 12:31 PM

Topics:  

  • maharashtra
  • Maharashtra Food

संबंधित बातम्या

नोटीसकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्लॉटधारक, डेव्हलपरांना दणका; चाकणमध्ये तिसऱ्या दिवशीही अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई
1

नोटीसकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्लॉटधारक, डेव्हलपरांना दणका; चाकणमध्ये तिसऱ्या दिवशीही अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई

रेतीतस्करांविरुद्ध महसूल परिवहन विभागाचे कठोर धोरण! रेतीमाफियांचा वाहन परवाना रद्द होण्याची शक्यता
2

रेतीतस्करांविरुद्ध महसूल परिवहन विभागाचे कठोर धोरण! रेतीमाफियांचा वाहन परवाना रद्द होण्याची शक्यता

जाहिरातदारांना न्यायालयाचा दणका; होर्डिंग्जसाठीच्या जाहिरात दराविरोधातील याचिका फेटाळली
3

जाहिरातदारांना न्यायालयाचा दणका; होर्डिंग्जसाठीच्या जाहिरात दराविरोधातील याचिका फेटाळली

वनराज आंदेकरांच्या हत्येनंतरही आंदेकर कुटुंब निवडणुकीच्या रिंगणात! ‘या’ दोघी लढवणार निवडणूक
4

वनराज आंदेकरांच्या हत्येनंतरही आंदेकर कुटुंब निवडणुकीच्या रिंगणात! ‘या’ दोघी लढवणार निवडणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.