कोकणात अनेक वेगवेगळे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. त्यात सणाच्या दिवशी आतुरतेने बनवला जाणारा पदार्थ म्हणजे वालाची आमटी. नैवैद्याच्या ताटात कायमच वालाची आमटी असते. जाणून घ्या वालाची आमटी बनवण्याची रेसिपी.
महाराष्ट्रात विविध जाती धर्मांचे लोक राहतात. त्यामुळे प्रत्येकाची बोलीभाषा, खाद्यसंस्कृती, पोशक अतिशय वेगळा आहे. सणावाराच्या दिवसांमध्ये प्रत्येक गावात, राज्यात अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. या पदार्थांची चव अतिशय सुंदर असते.…
सर्वच ऋतुमध्ये पायस किंवा खीर सर्वांसाठी चांगली असते. लहान मुले आणि वयस्कर व्यक्तींसाठी ताकद नीट रहावी म्हणून नारळाची खीर उत्तम होय. पित्त वाढण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी, रात्रपाळी करावी लागणाऱ्यांनी आणि अशक्तपणा…
मराठवाड्यातील आठ उत्पादनांना आता जागतिक ओळख मिळण्याची शक्यता आहे. देवगिरी हापूस (Devgiri Hapus), पैठणीप्रमाणेच (Paithani) आता या उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळणार आहे. यात कुंथलगिरीचे पेढे, दगडी ज्वारी, तुळजाभवानीच्या कवड्यांची माळ,…