Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नाचे आमिष दाखवून 37 वर्षीय महिलेवर बलात्कार; पहिल्या पत्नीला घटस्फोट देतो म्हणाला अन्…

पत्नीसोबत घटस्फोटाची केस (Divorce Case) सुरू असल्याचे सांगत लग्नाचे आमिष दाखवून महिलेसोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर, शारिरीक संबंध (Pysical Relationship) ठेवण्यासाठी महिलेला 'तुझ्या मुलाला जीवे मारेल व बदनाम करेल', अशी धमकीही देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 24, 2023 | 07:48 AM
लग्नाचे आमिष दाखवून 37 वर्षीय महिलेवर बलात्कार; पहिल्या पत्नीला घटस्फोट देतो म्हणाला अन्…
Follow Us
Follow Us:

पुणे : पत्नीसोबत घटस्फोटाची केस (Divorce Case) सुरू असल्याचे सांगत लग्नाचे आमिष दाखवून महिलेसोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर, शारिरीक संबंध (Physical Relationship) ठेवण्यासाठी महिलेला ‘तुझ्या मुलाला जीवे मारेल व बदनाम करेल’, अशी धमकीही देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

प्रल्हाद रामदास तांदळे (वय ३६, रा. उत्तमनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत ३७ वर्षीय महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार यांच्या आरोपी ओळखीचा आहे. त्याने तक्रारदार यांना माझा पत्नीसोबत घटस्फोटाचा दावा सुरू असल्याचे सांगत त्यांना लग्न करण्याचे आमिष दाखविले.

तसेच, त्यांच्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर मात्र, त्यांना बदनाम करण्याची व मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यास सुरूवात केली. त्या काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांना शरीरसंबंध न ठेवल्यास बघून घेण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Web Title: A 37 years old woman was raped by luring her into marriage incident in pune nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2023 | 07:48 AM

Topics:  

  • crime news
  • Divorce Case
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
1

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
2

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी
3

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…
4

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.