Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिंधुदुर्ग-वेंगुर्ले बंदरातून जाणारी बोट उलटली; दोनजण बुडाले

सिंधुदुर्ग-वेंगुर्ले बंदरातून ही बोट जात होती. मच्छिमारांना लागणारा बर्फ या बोटीतून नेला जात होता. या बोटीत सात जण होते. पण अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे ही बोट पाण्यातच उलटून दुर्घटना घडली.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 24, 2024 | 11:42 AM
सिंधुदुर्ग-वेंगुर्ले बंदरातून जाणारी बोट उलटली; दोनजण बुडाले
Follow Us
Follow Us:

सिंधुदुर्ग : उजनीच्या पात्रात बोट बुडून (Boat Drowned) एक मोठी दुर्घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा बोट दुर्घटना घडली. सिंधुदुर्ग-वेंगुर्ले बंदरातून जाणारी ही बोट उलटली. यामध्ये दोघांचा बुडून मृत्यू झाला असून, दोनजण बेपत्ता झाले आहेत. ही बोट वादळी वाऱ्यामुळे उलटल्याची माहिती दिली जात आहे.

सिंधुदुर्ग-वेंगुर्ले बंदरातून ही बोट जात होती. मच्छिमारांना लागणारा बर्फ या बोटीतून नेला जात होता. या बोटीत सात जण होते. पण अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे ही बोट पाण्यातच उलटून दुर्घटना घडली. यामध्ये दोघांचा बुडून मृत्यू झाला असून, दोनजण बेपत्ता झाले आहेत. तर यातील तीन खलाशी हे पोहत किनाऱ्यावर आल्याने ते सुदैवाने बचावले आहेत.

दरम्यान, या घटनेने सर्वत्र एकच चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये दोनजण बेपत्ता झाले आहेत. सध्या त्यांचा शोध बचावपथकाकडून घेतला जात आहे.

सातत्याने घडताहेत घटना

बोट उलटून दुर्घटना थांबण्याचे नाव घेत नाही. यापूर्वी उजनीच्या पात्रात बोट बुडून दुर्घटना घडली होती. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे प्रवरा नदीत तर एसडीआरफच्या पथकाचीच बोट उलटली होती. त्यानंतर आता सिंधुदुर्ग-वेंगुर्ले बंदरातून जाणारी ही बोट उलटली. यामध्ये दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे.

Web Title: A boat passing through sindhudurg vengurle port overturned two peoples drowned nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2024 | 11:42 AM

Topics:  

  • Boat Drowned
  • maharashtra

संबंधित बातम्या

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …
1

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
2

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता
3

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…
4

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.