Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालय’ उपक्रमाची केंद्र सरकारने दखल घेतली असून प्रत्येक कार्यालयासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याची माहिती आहे. नागरिकांना आधुनिक, पारदर्शक आणि जलद दस्त नोंदणी सेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 21, 2026 | 06:57 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • केंद्रसरकार कडुन मोठे अनुदान
  • आधुनिक पायाभूत सुविधा
  • ‘ महाराष्ट्र पॅटर्न ‘ इतर राज्यांमध्येही लागू  
 

Maharashtra Sarkar :  महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी’  कार्यालयाची दखल केंद्र सरकारकडून घेण्यात आली आहे,या मध्ये प्रत्येक कार्यालयाला केंद्राकडून ५० लाखांचे अनुदान मिळणार आहे . तर नागरिकांना 5300 रुपयात सेवा शुल्कात दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येणार असून या मध्ये  नागरिकांना आधुनिक व पारदर्शक आणि जलद नोंदणी सेवा देता येणार आहे. महाराष्ट्र सरकारचा हा पॅटर्न आता देशभर राबविण्याचा विचार आहे.   

पासपोर्ट कार्यालयांच्या धर्तीवर नागरिकांना अत्याधुनिक, पारदर्शक आणि गतिमान दस्त नोंदणी सेवा देणाऱ्या महाराष्ट्राच्या ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयांची केंद्र सरकारने विशेष दखल घेतली आहे. महाराष्ट्रात यशस्वी ठरलेल्या या उपक्रमाचे अनुकरण देशातील अन्य राज्यांनीही करावे, अशी सूचना केंद्रीय भूमी संसाधन विभागाने केली आहे. ही कार्यालये खासगी संस्थांच्या सहकार्याने चालविण्यात येणार आहेत. कार्यालयातील दुय्यम निबंधक आणि वरिष्ठ लिपिक राज्य सरकारकडून नियुक्त केले जातील.केंद्रीय ग्रामविकास व पंचायतराज मंत्रालयाच्या अखत्यारितील भूमी संसाधन विभागाच्या सचिवांच्या बैठकीत प्रस्तावित केंद्रीय नोंदणी विधेयकासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

 

 

महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ची केंद्र सरकारकडून दखल ◾️प्रत्येक कार्यालयासाठी केंद्राकडून ५० लाखांचे अनुदान
◾️ नागरिकांना 5300 रुपये सेवा शुल्कात दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येणार
◾️नागरिकांना आधुनिक, पारदर्शक आणि जलद नोंदणी सेवा देणारा हा पॅटर्न आता देशभर… pic.twitter.com/eTy3aHG1fL
— आपले सरकार (@Aaple_Sarkarr) September 21, 2026

केंद्रसरकार कडुन मोठे अनुदान

महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी’  कार्यालयासाठी केंद्र सरकार ५० लाखांचे अनुदान देणार आहे. या मध्ये नागरिकांना 5300 रुपयात दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. तर नागरिकांसाठी आधुनिक व पारदर्शक आणि जलद गतीने नोंदणी व्हावी या साटी सरकारणाने ही योजना आणली आहे. या मध्ये आपली दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. यामुळे एजंट किंवा अतिरिक्त खर्चाला आळा बसेल. तसेच या निधीचा वापर कार्यालयांच्या आधुनिकीकरणासाठी दिला जाईल.

Nagpur News : व्यापाऱ्यांनी जावे तरी कुठे? रोख व्यवहारांवरील बंदी, वाढते बँकिंग शुल्क, डिजिटल पेमेंटचा खर्च

आधुनिक पायाभूत सुविधा

महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी’  कार्यालयासाठी केंद्र सरकार कडुन आधुनिक पायाभूत सुविधा देण्याचा सरकारचा उद्देश आहे, या मध्ये नागरिकांचे डिजिटल रित्या नोंदणी व्हावी तसेच काम सोप्या पद्धतीने करता यावे या साठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. एवढेच नाही तर नागरिकांच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि वेळ वाचावा या साठी ही योजना करण्यात आली आहे. 

तुमच्या UPI पेमेंटवरील चार्ज कोणाच्या खिशात जाणार? Google Pay, PhonePe की बँका… कोणाला मिळणार किती हिस्सा

महाराष्ट्र पॅटर्न’ इतर राज्यांमध्येही लागू 

महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ची दखल केंद्र सरकारणे घेतली असून महाराष्ट्र सरकारचा हा पॅर्टन आता संपूर्ण राज्यात राबवला जाणार आहे. महाराष्ट्रातील या यशस्वी मॉडेलचे कौतुक करून केंद्र सरकार आता हा ‘ महाराष्ट्र पॅटर्न ‘ आता देशभरात राबवण्यात येणार आहे.   तुम्हाला या योजनेबद्दल आणखी काही विशेष माहिती हवी असल्यास महाराष्ट्र सरकारच्या सांकेतिक स्थळास भेट द्या ?

Web Title: Maharashtra ideal document registration office central government grant maharashtra model

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 06:57 PM

Topics:  

  • Aaple Sarkar
  • maharashtra
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
1

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता
2

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…
3

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा
4

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.