Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी सिंधुदुर्गात पहिला गुन्हा दाखल

आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांच्यासह ८ -१० जणांवर गुन्हा दाखल

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 23, 2024 | 11:25 AM
आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी सिंधुदुर्गात पहिला गुन्हा दाखल
Follow Us
Close
Follow Us:

आपचे राष्ट्रीय अध्यक्ष, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांच्यासह ७ ते १० जणांच्या जमावाने दुपारी १ वाजता कणकवली बुद्धविहार येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर घोषणा देत निषेध केला. जमावबंदी आदेशाचे भंग केल्याप्रकरणी तसेच आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांच्यासह ७ – ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

यामध्ये आदित्य बटवाले, मंगेश दळवी, मिलि मिश्रा (कुडाळ) प्रमोद जाधव तरंदळे, राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर (कणकवली) शरद खरात (कुडाळ) आदींसह ८ ते १० जणांवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन सर्व राजकीय पक्षांनी करावे. जिल्ह्यात १४४ कलम लागू असून जमावबंदीचे पालन सर्वांनी करावे असे आवाहन कणकवली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.

Web Title: A case has been filed against 8 10 people including aap district president vivek tamhankar congress taluka president pradeep manjrekar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2024 | 11:25 AM

Topics:  

  • AAP
  • kankavali
  • LOKSABHA ELECTION
  • Maharashtra Government
  • Sindhudurg News Update

संबंधित बातम्या

राज्यातील तब्बल 67 लाख लाडक्या बहिणींना धक्का; अनुदानाची रक्कम अद्याप नाहीच
1

राज्यातील तब्बल 67 लाख लाडक्या बहिणींना धक्का; अनुदानाची रक्कम अद्याप नाहीच

Pune Politics: पुणे महापालिकेचा राजकीय पेच वाढणार! ‘आप’, ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’ निवडणुकीच्या रिंगणात
2

Pune Politics: पुणे महापालिकेचा राजकीय पेच वाढणार! ‘आप’, ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’ निवडणुकीच्या रिंगणात

“तुती बीजकोष, टसर रेशीम खरेदीसाठी…”; शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयाचे प्रोत्साहन
3

“तुती बीजकोष, टसर रेशीम खरेदीसाठी…”; शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयाचे प्रोत्साहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.