Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर जीव घेणा हल्ला, मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आज पहाटेच्या सुमारास देखील या दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून संतापलेल्या राजू याने सुरेखा हिच्या पोटावर चाकून वार केले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 01, 2024 | 02:13 PM
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर जीव घेणा हल्ला, मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Follow Us
Follow Us:

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर चाकूने प्राण घातक हल्ला केल्याची घटना डोंबिवली नांदिवली टेकडी परिसरात आज पहाटेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात पत्नी सुरेखा ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर मुंबई येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर हल्ल्यानंतर पती राजू हिवाळे हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली टेकडी परिसरात राजू हिवाळे, सुरेखा हिवाळे दांपत्य आपल्या मुलांसह राहते. राजू हिवाळे हा पत्नी सुरेखा हिच्या चरित्र्यावर संशय घेत असल्याने या दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. आज पहाटेच्या सुमारास देखील या दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून संतापलेल्या राजू याने सुरेखा हिच्या पोटावर चाकून वार केले.

या हल्ल्यात सुरेखा गंभीर जखमी झाली तिला उपचारासाठी मुंबई येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर राजू पसार झाला आहे  याप्रकरणी राजू हिवाळे यांच्या मुलाने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी राजू हिवाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस राजू याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी मानपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: A case has been registered in manpada police station for assault on wife due to suspicion of character kalyan crime case maharashtra crime

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2024 | 02:13 PM

Topics:  

  • kalyan
  • kalyan crime case
  • Maharashtra Crime

संबंधित बातम्या

१७६ कोटींचा आरोप, प्रकल्पाचे काम बंद अन् फ्लॅटचा ताबाही नाही; टायकुन गोल्ड एव्हेन्यू प्रकरणात नेमकं काय घडलं?
1

१७६ कोटींचा आरोप, प्रकल्पाचे काम बंद अन् फ्लॅटचा ताबाही नाही; टायकुन गोल्ड एव्हेन्यू प्रकरणात नेमकं काय घडलं?

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास
2

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास

KDMC News: केडीएमसीची STP निविदा वादात; नव्या कंत्राटदारांना संधी नसल्याचा नितीन तरे यांचा आरोप
3

KDMC News: केडीएमसीची STP निविदा वादात; नव्या कंत्राटदारांना संधी नसल्याचा नितीन तरे यांचा आरोप

Kalyan News: जागतिक हृदय दिनानिमित्त कल्याणमध्ये ‘हर घर CPR हिरो’ उपक्रम; १५० हून अधिक सहभागी
4

Kalyan News: जागतिक हृदय दिनानिमित्त कल्याणमध्ये ‘हर घर CPR हिरो’ उपक्रम; १५० हून अधिक सहभागी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.