Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हुडहुडी! दोन दिवसानंतर येणार थंडीची लाट; ‘या कारणामुळं’ तापमानाचा पारा घसरणार, हवामान विभागाकडून इशारा…

राज्यातील काही भागात तापमानातील पारा घसरला आहे, त्यामुळं थंडीचा पारा वाढणार आहे. त्यामुळं उत्तर भारतासह राज्यात पुढील काही दिवसात किंवा नववर्षात थंडीची हुडहुडी कायम राहणार असून, कडाक्याची थंडी वाढणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 28, 2022 | 09:33 AM
Cold alert for Vidarbha, Nagpur 8.3 degrees Celsius and Gandia 8.8 degrees Celsius

Cold alert for Vidarbha, Nagpur 8.3 degrees Celsius and Gandia 8.8 degrees Celsius

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई– मागील चार पाच दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे, यावर्षी थंडीचे आगमन लांबणीवर पडले आहे, त्यामुळं थंडी उशिरा राहिल असं बोललं जात आहे. सध्या दोन ते चार दिवस थंडी कमी जाणवणार आहे, परंतु काही दिवसांनंतर रात्री आणखी जास्त थंडी वाढेल. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार राजस्थान, पंजाबसह उत्तर भारतातील पाच राज्यांतील सर्व शहरांत मंगळवारी शब्दश: ‘कोल्ड डे’ होता. तापमानातील चढ उतारामुळे सध्या राज्यात अनेक ठिकाणी वातावरणात बदल होताना दिसत आहे. नवीन वर्ष आणि ख्रिसमसची तयारी सुरू असतानाच आता देशामध्ये गारठा वाढणार असल्याचे दिसत आहे.

[read_also content=”अब्दुल सत्तारांमुळे शिंदे सरकार सातत्यानं येतंय अडचणीत, तरीही का मिळतंय सत्तारांना अभय? कारण… https://www.navarashtra.com/maharashtra/due-to-abdul-sattar-shinde-government-is-continuously-in-trouble-why-is-sattar-getting-protection-357441.html”]

दरम्यान, कमाल तापमान सरासरीहून ४.५ अंशांपर्यंत नीचांकी राहिले. परंतु आता २९ डिसेंबरपासून रात्रीचे तापमान १ ते ३ अंशांपर्यंत वाढू शकते. मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये दोन ते तीन दिवसांत असे दिसू शकते. नववर्षाची जय्यत तयारी सुरू असतानाच थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, दिल्ली, हिमाचल प्रदेश, हरियाणा उत्तराखंड, पंजाब आणि उत्तर राजस्थान या राज्यात या लाटेचा प्रभाव असेल. त्याचबरोबर थंड हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजही या राज्यांमध्ये वर्तवला आहे.

तर दुसरीकडे राज्यातील काही भागात तापमानातील पारा घसरला आहे, त्यामुळं थंडीचा पारा वाढणार आहे. त्यामुळं उत्तर भारतासह राज्यात पुढील काही दिवसात किंवा नववर्षात थंडीची हुडहुडी कायम राहणार असून, कडाक्याची थंडी वाढणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

Web Title: A cold wave will come after two days due to this reason the temperature will drop the weather department warns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2022 | 09:33 AM

Topics:  

  • weather department
  • Weather Update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.