Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांगलीच्या चिमुरडीकडून अवघड किल्ला सर

राज्यातील सर्वात अवघड किल्ला म्हणून ओळख असलेल्या मोरोशीचा भैरवगड किल्ला सांगलीतील नऊ वर्षीय चिमुरडीने सर केला आहे. प्रांजल बावचकर असे तिचे नाव असून, सांगली गिर्यारोहकांच्या टीमसोबत तिने ही कामगिरी केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 18, 2022 | 07:00 PM
सांगलीच्या चिमुरडीकडून अवघड किल्ला सर
Follow Us
Follow Us:

सांगली : राज्यातील सर्वात अवघड किल्ला म्हणून ओळख असलेल्या मोरोशीचा भैरवगड किल्ला सांगलीतील नऊ वर्षीय चिमुरडीने सर केला आहे. प्रांजल बावचकर असे तिचे नाव असून, सांगली गिर्यारोहकांच्या टीमसोबत तिने ही कामगिरी केली.

ठाणे जिल्ह्यात चढाईसाठी अतिशय बिकट आणि अवघड असा हा किल्ला आहे. समुद्र सपाटीपासून ४ हजार ९९७ फूट उंचीवर हा किल्ला आहे. मोरोशीचा भैरवगड हा कायमच साहसी गिर्यारोहकांसाठी आकर्षण ठरलेला आहे. सांगलीमधील सह्याद्री व्हेंचर्स ग्रुपने या ट्रेकचे नियोजन केले होते. यात वीस सदस्यांसह प्रांजलही सहभागी झाली होती. यात तिने ही कामगिरी केली.

पाचव्या वर्षापासून गिर्यारोहण

प्रांजल वयाच्या पाचव्या वर्षापासून गिर्यारोहण करते. आजपर्यंत तिने २५ हून अधिक गड- किल्ल्यांवर चढाई आणि जंगलभ्रमंती केली आहे. येथील डॉ. कल्याणी जगदाळे बावचकर व सह्याद्री व्हेंचर्सचे संस्थापक सचिन बावचकर यांची ती कन्या आहे.

Web Title: A difficult fort from sanglis little girl sir nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2022 | 07:00 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • NAVARASHTRA
  • track

संबंधित बातम्या

Chandrapur News: चंद्रपुरात जंगली हत्तींचा धुमाकूळ; धान पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
1

Chandrapur News: चंद्रपुरात जंगली हत्तींचा धुमाकूळ; धान पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

Raigad News: श्रीवर्धनमध्ये प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाला व्यापारी-नागरिकांचा तीव्र विरोध; १३ ऑगस्टच्या सभेपूर्वी आंदोलनाचा इशारा
2

Raigad News: श्रीवर्धनमध्ये प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाला व्यापारी-नागरिकांचा तीव्र विरोध; १३ ऑगस्टच्या सभेपूर्वी आंदोलनाचा इशारा

Chandrapur News: रेल्वेच्या धडकेत नर बिबट्याचा मृत्यू; बल्लारशाह-काजीपेठ मार्गावर वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
3

Chandrapur News: रेल्वेच्या धडकेत नर बिबट्याचा मृत्यू; बल्लारशाह-काजीपेठ मार्गावर वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Raigad News: पराभवानंतरही ओझर्डेंची सामाजिक बांधिलकी कायम; गणेशभक्तांसाठी पुन्हा मोफत एसटी सेवेची घोषणा
4

Raigad News: पराभवानंतरही ओझर्डेंची सामाजिक बांधिलकी कायम; गणेशभक्तांसाठी पुन्हा मोफत एसटी सेवेची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.