राजीव गांधी क्रीडा संकुलातील आंतरराष्ट्रीय थलेटिक्स स्टेडियमवर आज या स्पर्धेचा पहिला दिवशी महाराष्ट्राच्या दृष्टीने आनंददायी ठरला. सुदेष्णा शिवणकर हिने १०० मीटर धावण्याची शर्यत ११.७६ सेकंदात जिंकली.
नाशिक येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ भीषण अपघात झाला आहे. खाजगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात…
राज्यातील सर्वात अवघड किल्ला म्हणून ओळख असलेल्या मोरोशीचा भैरवगड किल्ला सांगलीतील नऊ वर्षीय चिमुरडीने सर केला आहे. प्रांजल बावचकर असे तिचे नाव असून, सांगली गिर्यारोहकांच्या टीमसोबत तिने ही कामगिरी केली.
आजकाल प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करू शकतात. यासाठी अनेकदा ते विचित्र कृत्य करताना दिसतात. तर, अनेक तरुण खतरनाक स्टंट करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. गुजरातमध्येही एक व्यक्ती हाच प्रयत्न करत…