Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याणच्या सह्याद्री रॉक ऍडवेंचर संघाची ऐतिहासिक कामगिरी

थम्स अप सुळका याची एकूण उंची 180 फूट अशी आहे. मनमाड येथील कातरवाडी पासून सुळक्यापर्यंत पोहोचण्यास सुमारे एक तासाचा ट्रेक करावा लागतो.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 27, 2024 | 03:37 PM
कल्याणच्या सह्याद्री रॉक ऍडवेंचर संघाची ऐतिहासिक कामगिरी
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : कल्याण येथील गिर्यारोहक संस्था सह्याद्री रॉक एडवेंचर्स यांच्या स्वयंसेवकांनी मनमाड येथील प्रसिद्ध थम्सअप सुळका म्हणजेच हडबीची शेंडी अवघ्या ७५ मिनिटात सर करत देशाचा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करून देशाप्रती आदर व्यक्त करण्यात आला. सोबतच देशाचे राष्ट्रगीत सुळक्यावर गाऊन एक अनोख्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेला देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

थम्स अप सुळका याची एकूण उंची 180 फूट अशी आहे. मनमाड येथील कातरवाडी पासून सुळक्यापर्यंत पोहोचण्यास सुमारे एक तासाचा ट्रेक करावा लागतो. सदर सुळक्याची चढाई अति अवघड श्रेणीत मोडत असल्याने सुरक्षिततेचे विशेष काळजी घ्यावी लागते. सुळक्याचा भूतकाळ पाहता मागील वर्षी तांत्रिक चुकीमुळे दोन गिर्यारोहकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे या सुळक्यावर त्यापासून कोणीही चढाई केली नव्हती. पण देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कल्याणच्या सुप्रसिद्ध सह्याद्री रॉक एडवेंचर्स या संघाने ७५ मिनिटात या सुळक्यावर यशस्वी चढाई पूर्ण करत देशाप्रती अनोख्या पद्धतीने अभिवादन व्यक्त करण्यात आले.

सदर सुळका हा अति कठीण श्रेणीमध्ये मोडत असल्याने या सुळक्यावर आधुनिक गिर्यारोहणाचे साहित्य वापरून सदर चढाई यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. या मोहिमेत सह्याद्री रॉक एडवेंचर्स या संस्थेचे दर्शन देशमुख, पवन घुगे, भूषण पवार ,संजय करे ,राहुल घुगे व प्रसिद्ध युट्युबर प्रशील अंबादे हे सामील होते.

Web Title: A historic achievement by the sahyadri rock adventure team of kalyan indian republic day 2024 kalyan news update thane maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2024 | 03:37 PM

Topics:  

  • kalyan
  • kalyan news update
  • maharashtra
  • thane
  • Thane News update

संबंधित बातम्या

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा
1

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा

Real Estate : रिअल इस्टेट मार्केटला फटका, सप्टेंबरमध्ये घरांच्या विक्रीत १७% घट
2

Real Estate : रिअल इस्टेट मार्केटला फटका, सप्टेंबरमध्ये घरांच्या विक्रीत १७% घट

Shivsena News : दसरा मेळाव्यापूर्वी शिवसैनिकांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिला मदतीचा हात
3

Shivsena News : दसरा मेळाव्यापूर्वी शिवसैनिकांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिला मदतीचा हात

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड
4

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.